शिष्य बनविण्यास आम्हास सहाय्य करणाऱ्या सभा
जानेवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५१ (२४)
१० मि: स्थानिक घोषणा. शनिवारच्या मासिक कार्यहालचाली पाठींब्यासाठी उत्तेजन द्या.
२५ मि: “ट्रू पीस ॲण्ड सेक्यूरिटी—हाव कॅन यू फाइन्ड इट?” वडील पुस्तकाची चर्चा करतो. निवडक अध्यायांचा परामर्श घ्या. पृष्ठ १३ व २१ वरील चित्रे लक्षात आणून द्या. त्याची पृष्ठ ४ व ९८ वरील चित्रासोबत असणारी भिन्नता दाखवा. अध्याय ९ मध्ये जोर देता येतील असे चांगले मुद्दे आहेत. सर्वांनी ट्रू पीस पुस्तकाचा उपयोग क्षेत्र सेवेत करण्यास तयारी करावी.
१० मि: ॲटेन्डन्ट्सच्या मंडळीच्या सभांतील जबाबदाऱ्या वडील व एक किंवा दोन लायक ॲटेन्डन्ट्स मार्फत प्रश्न पेटीची चर्चा. मंडळीतील सर्वांनी अटेन्डन्ट्स सोबत सहकार्य राखण्याची गरज दाखवा.
गीत ४० (३१) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३८ (७१)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. जमाखर्च अहवालाचा समावेश करा ज्यात मंडळीने संस्थेस, दिलेल्या देणगी बद्दलची पोच समाविष्ठ करा. मंडळीच्या क्षेत्र सेवा योजनांची घोषणा करा.
२० मि: “कौटुंबिक पवित्रशास्त्राभ्यास—ख्रिस्तीजनासाठी एक प्राधान्य.” वडील उपस्थितांसोबत चर्चा करतो. मंडळीत चालविल्या जाणाऱ्या कौटुंबिक पवित्रशास्त्राभ्यासांची संख्या सांगा व सर्व कुटुंब प्रमुखांनी नियमित कौटुंबिक पवित्रशास्त्र अभ्यास घेण्याची गरज दाखवा.
१५ मि: राज्य सभागृहात असताना चांगला शिष्टाचार दाखविणे. द वॉचटॉवर जून १५, १९८९ पृष्ठ १६-१७ वर आधारित भाषण. या गरजावर जोर द्या (१) वेळेवर येणे, (२) कार्यक्रमाकडे नीट लक्ष देणे, (३) इतरामध्ये व्यक्तीगत आस्था घेणे. (तसेच आ.रा.से. ९/८९ व ८/८६ तील साहित्य पडताळा.)
गीत १८३ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५१ (२५)
१० मि: स्थानिक घोषणा व ईश्वरशासित वृत्त. सप्ताहाच्या समाप्तीच्या कार्यहालचालीच्या योजनांची रूपरेषा द्या.
२० मि: “प्रत्येक संधीवर मासिक सादर करा.” प्रश्नोत्तराने विचार विनिमय. परिच्छेद ४चा विचार करताना बस साठी उभे असलेल्या किंवा तशाच इतर प्रसंगी लोकांसोबत कसे संभाषण सुरू करावे त्याचे प्रात्यक्षिक करा. प्रत्येक संधी मिळताच मासिक सादर करण्याच्या गरजेवर जोर द्या.
१५ मि: “युवकांनो दुहेरी जीवन न जगण्याबाबत दक्ष असा.” द वॉचटॉवर ऑगस्ट १, १९८८. प्रश्नोत्तराने पूर्ण करा. (प्रांतिय भाषेत: मार्च १, १९८९)
गीत ५३ (२७) समाप्तिची प्रार्थना.
जानेवारी २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३० (११७)
१० मि: स्थानिक घोषणा. फेब्रुवारीची प्रकाशन सादरता सांगा व स्थानिकपणे कोणती पुस्तके उपलब्ध आहेत ते मंडळीस सांगा. सप्ताहाच्या समाप्तीस असणाऱ्या क्षेत्र कार्य योजनाकडे लक्ष वेधा.
२५ मि: “सुवार्ता सादरता—जुन्या प्रकाशनांनी.” प्रश्नोत्तराने हाताळा. परिच्छेद ६चा विचार करताना चालू सादरतेचे संक्षिप्त प्रात्यक्षिक करा.
१० मि: “कैद्यासोबत पत्रव्यवहार करणे.” उपस्थितांच्या सहभागाने वडीलाद्वारे भाषण.
गीत १८ (१०८) व समाप्तीची प्रार्थना.