वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ४/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ४/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ एप्रिल २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२-८ जून, २०१४

मोशेसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ३३, ४९

९-१५ जून, २०१४

“जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: ५४, ४६

१६-२२ जून, २०१४

कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ३१, २७

२३-२९ जून, २०१४

कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: २२, १

३० जून, २०१४–६ जुलै, २०१४

यहोवा आपल्यावर प्रेमळपणे नजर ठेवतो, याची तुम्ही कदर करता का?

पृष्ठ २७ • गीत क्रमांक: ११, ६

अभ्यास लेख

▪ मोशेसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा

▪ “जो अदृश्‍य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?

मोशे त्याच्या विश्‍वासामुळे फक्‍त डोळ्यांना जे दिसते त्याच्याही पलीकडे पाहू शकला. आपण मोशेसारखा विश्‍वास कसा दाखवू शकतो आणि “जो अदृश्‍य आहे त्याला” पाहत असल्यासारखा धीर कसा धरू शकतो याची चर्चा या लेखांत करण्यात येईल.—इब्री ११:२७.

▪ कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

▪ कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!

जगभरात लाखो लोक कामाच्या शोधात स्थलांतर करतात. यासाठी अनेक जण आपल्या विवाहसोबत्याला आणि मुलांना सोडून परदेशी जातात. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांप्रती आपण कोणता दृष्टिकोन बाळगावा अशी यहोवाची इच्छा आहे आणि या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला कशी मदत करतो ते या लेखांत स्पष्ट करण्यात आले आहे.

▪ यहोवा आपल्यावर प्रेमळपणे नजर ठेवतो, याची तुम्ही कदर करता का?

आपण जेव्हा वाचतो की “परमेश्‍वराचे नेत्र सर्वत्र आहेत,” तेव्हा कदाचित आपल्यापैकी काही असा विचार करतील की देवाला फक्‍त नियम लादण्याचेच पडले आहे; यामुळे आपल्यात अयोग्य प्रकारची भीती निर्माण होऊ शकते. (नीती. १५:३) पण, देवाची आपल्यावर नजर असल्यामुळे आपल्याला कोणत्या पाच मार्गांनी फायदा होतो त्याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात

१३ पूर्णवेळेच्या सेवेमुळे—अनेक आशीर्वाद मिळाले!

३२ तुम्हाला माहीत होते का?

मुखपृष्ठ:इस्तंबूलमधील एक बांधव त्याच्या न्हाव्याला सुवार्ता सांगून आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करत आहे

टर्की

लोकसंख्या

७,५६,२७,३८४

प्रचारक

२,३१२

बायबल अभ्यास

१,६३२

प्रमाण

लोकसंख्येतील ३२,७११ लोकांमागे १ साक्षीदार

टर्कीमध्ये २००४ पासून सामान्य पायनियरांच्या संख्येत झालेली वाढ १६५%

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा