तुम्हाला जवळ असलेल्या “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता योजना आखा!
भारतामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन दिवसीय १७ अधिवशेनांची शृंखला ऑक्टोबर २, १९९८ पासून सुरू होऊन डिसेंबर १९९८ च्या अंतापर्यंत चालेल. हा कार्यक्रम इंग्रजी, कन्नड, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मल्याळम आणि हिंदी या भाषांत होईल.
तेथे सादर केल्या जाणाऱ्या अनेक प्रेरणादायक बायबल प्रस्तुती आणि व्यावहारिक प्रात्यक्षिके चुकवू नका. शिवाय, कुटुंबांना चिंतेचा सामना कसा करता येईल याविषयीच्या खऱ्या जीवनावर आधारित नाटकाचा देखील आनंद लुटा. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. खाली दिलेल्या कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहा.
ऑक्टोबर २-४ जलंदर (पंजाबी व हिंदी): Desh Bhagat Yadgar Hall, G. T. Road, Jalandhar, Punjab
ऑक्टोबर २३-२५ मुंबई (गुजराती, हिंदी व इंग्रजी): Shanmughanand Hall, 292 Comrade Harbanslal Marg, Sion (East), Mumbai, Maharashtra 400 022.
ऑक्टोबर २३-२५ नवी दिल्ली (हिंदी व इंग्रजी): Shah Auditorium, Shree Delhi Gujarati Samaj, 2 Raj Nivas Marg, New Delhi, NCT 110 054
ऑक्टोबर ३०-नोव्हेंबर १ बेंगलोर (इंग्रजी): Sri Y. Muniswamappa Kalayana Mantapa, No.17, Gopal Theatre Annexe, Yeshwanthpur, Bangalore, Karnataka 560 022.
ऑक्टोबर ३०-नोव्हेंबर १ चिंचवड (हिंदी): PCMC Auditorium, Opposite Chinchwad TELCO, Chinchwad, Pune, Maharashtra 411 033
ऑक्टोबर ३०-नोव्हेंबर १ पणजी (इंग्रजी): Kala Academy, Campal, Panaji, Goa 403 001.
नोव्हेंबर ६-८ सिकंदराबाद (तेलगू): Krupa Anand Hall, West Maredpally, Secunderabad, Andhra Pradesh 500 009
नोव्हेंबर ६-८ शिमोगा (कन्नड): Ku-vempu, Rangamandir, Shimoga, Karnataka
नोव्हेंबर १३-१५ कलकत्ता (बंगाली व इंग्रजी): Rabindra Sarobar Stadium Hall, Southern Avenue, Calcutta, West Bengal
नोव्हेंबर १३-१५ कोझीकोड (मल्याळम): Gujarati Vidyalaya Association, Kozhikode, Kerala
नोव्हेंबर २०-२२ अर्नाकुलम (मल्याळम): Rajiv Gandhi Indoor Stadium, Kadavanthra, Ernakulam, Kerala 682 020
नोव्हेंबर २०-२२ जमशेदपूर (हिंदी): The Milanee Hall, Bistupur, Jameshedpur, Bihar
नोव्हेंबर २७-२९ दिब्रुगड (हिंदी): India Club & Theatrical Institution, Dibrugarh Assam
डिसेंबर ११-१३ गंगटोक (नेपाळी): will announce later
डिसेंबर २५-२७ चेन्नई (तामीळ): Will announce later
डिसेंबर २५-२७ कटापन्ना (मल्याळम): Kattapana Panchayathu Town Hall, Kattapana, Kerala
डिसेंबर २५-२७ पोर्ट ब्लेअर (हिंदी): Andamans Tamizdhar Sangam, Port Blair, Andamans and Nicobar Islands