वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१५ पृ. ३१
  • टेहळणी बुरूज १९९६ ची विषयसूची

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • टेहळणी बुरूज १९९६ ची विषयसूची
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • अभ्यासाचे मुख्य लेख
  • इतर लेख
  • ख्रिस्ती जीवन आणि गुण
  • जीवन कथा
  • बायबल
  • यहोवा
  • यहोवाचे साक्षीदार
  • येशू ख्रिस्त
  • राज्य घोषकांचा वृत्तान्त
  • वाचकांचे प्रश्‍न
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१५ पृ. ३१

टेहळणी बुरूज १९९६ ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यासाचे मुख्य लेख

आता आणि सदासर्वकाळासाठी आनंदी, २/१५

“आतिथ्य करण्यात तत्पर असा,” १०/१

आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणारे तरुण, १२/१

आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे, २/१५

आशीर्वाद वा शाप—आज आपल्यासाठी उदाहरणे, ६/१५

आशीर्वाद वा शाप—निवड समोर आहे! ६/१५

एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे, ३/१५

कैसराचे ते कैसराला देणे, ५/१

खऱ्‍या उपासनेचा विजय समीप आहे, ७/१

खऱ्‍या उपासनेला देवाचा आशीर्वाद का प्राप्त होतो, ४/१५

ख्रिस्ताचा नियम, ९/१

ख्रिस्ताच्या नियमानुसार चालणे, ९/१

ख्रिस्ताच्या पूर्वीचे नियमशास्त्र, ९/१

जगिक धर्माचा अंत का होईल, ४/१५

“तुझे हात गळू देऊ नको,” ३/१

तुमच्या जीवनात सर्वप्रथम काय आहे? १२/१५

‘तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा,’ ८/१

‘तुम्ही पवित्र असावे कारण मी पवित्र आहे,’ ८/१

ते एकनिष्ठ जन पहा! ३/१५

देव आणि कैसर, ५/१

देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का? ८/१५

देवाचे राज्य—तुम्हाला त्याचा अर्थबोध होत आहे का? २/१

देवाचे वचन वाचा आणि सत्याने त्याची सेवा करा, ५/१५

पती व वडील—या जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखणे, १०/१५

पालकांनो, आपल्या मुलांत संतोष मिळवा, १२/१

पिता व वडील—या दोन्ही भूमिका निभावणे, १०/१५

प्रवासी पर्यवेक्षक—मानवरूपी देणग्या, ११/१५

प्रवासी पर्यवेक्षक विश्‍वासू कारभाऱ्‍यांप्रमाणे सेवा कशी करतात, ११/१५

“माझी वाट पाहा,” ३/१

मानवजातीला देवाच्या ज्ञानाची आवश्‍यकता आहे, १/१५

“मोठे संकट” येण्याआधी सुरक्षित स्थानाकडे पलायन, ६/१

यहोवा आणि त्याच्या वचनावर भरवसा ठेवा, २/१

यहोवा तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो, ९/१५

यहोवा पुरवत असलेल्या सांत्वनाचे सहभागी होणे, ११/१

“यहोवाचे स्तवन करा!“ ४/१

यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास शिकवलेले, १२/१५

यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे, १/१५

यहोवाचे कुटुंब मौल्यवान ऐक्याचा आनंद लुटते, ७/१५

यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर, ७/१

यहोवा विपुल शांती आणि सत्य देतो, १/१

या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा, ७/१५

येशूचे येणे किंवा येशूची उपस्थिती—कोणते? ८/१५

वाचन करण्यात वेळ घालवा, ५/१५

विभाजित जगात ख्रिस्ती आतिथ्य, १०/१

शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा, २/१

सडेपण—अविचलित कार्याचे द्वार, १०/१५

“सत्य व शांति यांची आवड धरा”! १/१

सनातन राजाची स्तुती करा! ४/१

सर्पाचे संतान—कसे उघडकीस आणण्यात आले? ६/१

सर्वांना देवाला हिशेब द्यावयाचा आहे, ९/१५

“सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”, ७/१

सांत्वनासाठी यहोवाची आस धरा, ११/१

इतर लेख

अक्विला आणि प्रिसिल्ला—एक आदर्श दांपत्य, १२/१५

अत्याचार पीडितांना सांत्वन, ११/१

अपुल्लोस—ख्रिस्ती सत्याचा वक्‍तृत्वपूर्ण उद्‌घोषक, १०/१

आपण स्वप्न पाहिले पाहिजे, १०/१

आनंदहीन जगात आनंदी, १/१५

अंत्युखियाचा थीऑफिलस, ३/१५

ईस्टर की स्मारक विधी—कोणता? ४/१

‘उपजतः बुद्धिमान’ असणारे प्राणी आपल्याला काय शिकवू शकतात, ७/१५

उपवास कालबाह्‍य झालेले आहेत का? ११/१५

एपफ्रदीत—फिलिप्पैकरांचा जासूद, ८/१५

खरी सुरक्षितता—आज व सर्वदा, ५/१५

खरी सुरक्षितता—एक फसवे उद्दिष्ट, ५/१५

खऱ्‍या मित्रांची आपणास गरज आहे, ३/१५

ख्रिस्ती धर्मजगताच्या उपासनेविषयी देवाचा दृष्टिकोन, ७/१

गमलिएल—तार्सकर शौलास शिकवले, ७/१५

चिरस्थायी मैत्रींचा आनंद घ्या, ३/१५

जीव अमर आहे का? ८/१

जीवाकरता एक चांगली आशा, ८/१

तारले जाण्यासाठी आपण काय करावे? २/१

तुमचे तारण झाले आहे का? २/१

तुमच्या जीवनावर दैवाचे नियंत्रण आहे का? ९/१

दानीएलाने देवाची नित्य सेवा केली, ११/१५

‘दावीदाचे घराणे’—सत्य अथवा कल्पित? १०/१५

देव उपवासाची अपेक्षा करतो का? ११/१५

‘देवाला माझी काही किंमत आहे का?’ ३/१

दुःखद वार्तांचे वाढते प्रमाण, ४/१५

धाडसाने बोलणारी एक लहान मुलगी, ५/१५

नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा, १२/१

पूर्वग्रहास बळी पडलेले, ६/१

पूर्वग्रह अस्तित्वात नसेल तेव्हा! ६/१

पेत्र पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रचार करतो, ९/१५

प्रकाश एका अंधकारमय युगास संपुष्टात आणतो, १/१५

‘प्रार्थना करावयास आम्हाला शिकवा,’ ७/१५

फिलिप्प कूशी अधिकाऱ्‍यास बाप्तिस्मा देतो, ७/१५

फॅरॅडे—शास्त्रज्ञ व विश्‍वासी पुरुष, ८/१

बायबल दैवावरील विश्‍वासाची शिकवणूक देते का? ९/१

भवितव्यात सुवार्ता! ४/१५

मरणानंतर जीवन आहे का? १०/१५

मातीस पुन्हा मिळणे—कसे? ९/१५

मोशे, अहरोन—धैर्यशाली उद्‌घोषक, १/१५

मृत्यूनंतर जीवन—कसे, कोठे, केव्हा? १०/१५

यहोवाला का दिले पाहिजे? ११/१

युद्धाच्या वर्षांदरम्यान सांत्वन (बॉस्निया, क्रोएशिया), ११/१

योनाला यहोवाची दया प्रत्ययास येते, ५/१५

रब्बी म्हणविण्यास कोण पात्र आहे? ७/१

लुदिया—आदरातिथ्य करणारी देवाची उपासक, ९/१५

वाग्दत्त देशातून धडे, ८/१५

वाग्दत्त देशाला भेट, ८/१५

शलमोन राजाच्या धनसंपत्तीची अतिशयोक्‍ती? १०/१५

शांतीची शक्यता आहे का? १/१

सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात का? ९/१५

स्वप्ने भविष्य भाकीत करू शकतात का? १०/१

हिंसाचार सर्वत्र आहे, २/१५

हिंसाचाराचा कायमचा अंत—कसा? २/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

आपल्या निःपक्षपाती देवाचे अनुकरण करणे?, ११/१५

ख्रिस्ती मेंढपाळ तुमची सेवा कशी करतात, ३/१५

गरुडांप्रमाणे पंखांनी भरारी मारणे, ६/१५

‘घरच्यांची तरतूद करणे’—न्यूनविकसित राष्ट्रांमध्ये, १०/१

तुमच्या विवाह शपथेप्रमाणे आचरण ठेवणे! ३/१

तुम्हाला दिसत असणाऱ्‍या गोष्टींपलीकडे पहा! २/१५

दिलगिरी व्यक्‍त करण्याची आवश्‍यकता? ९/१५

देव, सरकार व तुम्ही, ५/१

देवाला प्रार्थना कशी करावी? ७/१५

“पूर्वकाळचे दिवस आठवा”—कशासाठी? १२/१

प्रारंभिक ख्रिस्ती विश्‍वास व सरकार, ५/१

मद्यार्कयुक्‍त पेयांविषयी ईश्‍वरी दृष्टिकोन, १२/१५

“मौन धरण्याचा व बोलण्याचा समय,” ५/१५

शिष्य बनविण्यातील आनंद शोधणे, २/१५

शेवटपर्यंत तुमची खात्री दृढ राखा, ५/१

सत्याचे वचन नीट हाताळणे, १/१

सुवर्णसंधीचा लाभ घ्या! ११/१५

सांत्वन व प्रोत्साहन—पैलूदार रत्ने, १/१५

स्मारक विधी उचितरीत्या साजरा करा, ४/१

जीवन कथा

कधी न मरणे—माझी सर्वकाळची आशा (एच. प्रीस्ट), २/१

त्यांनी नम्रपणे यहोवाची सेवा केली (जे. बूथ), ६/१५

देवाचे वचन “चमत्कार” घडवते (टी. एओन), ७/१

दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे (इ. मायकल), ८/१

“नाशवंत अन्‍नासाठी श्रम करू नका” (डी. लंस्ट्रम), ४/१

पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’ (इ. पतरकीस), ११/१

यहोवा माझा आश्रय राहिला आहे (पी. माक्रीस), १२/१

यहोवा माझ्या पाठीशी राहिला (एम. हेनिंग), ६/१

यहोवाने आम्हाला केव्हाही त्यागले नाही (एन. डोरी), १/१

यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे (एल. झुम्पोस), ५/१

विश्‍वसनीय देवाची सेवा करणे (के, प्रोगॉकीस), ९/१

सुखदुःखात देवाच्या सेवेत एकत्रित (एम. व बी. म्यूलर), ३/१

संयुक्‍त कुटुंब या नात्याने यहोवाची सेवा करणे (ए. सांतालोर), १०/१

बायबल

जलप्रलयाची आख्यायिका बायबलच्या अहवालाचे समर्थन करते, ९/१५

स्पॅनिश बायबलकरता संघर्ष, ६/१

यहोवा

आपला भार यहोवावर टाका, ४/१

त्यांने सर्वश्रेष्ठ नामाचा उपयोग का केला, ४/१५

देव हर तऱ्‍हेच्या उपासना स्वीकारतो का? ७/१

देवाला तुमची काळजी आहे, ३/१

देवावर प्रीती करणे खरोखर शक्य आहे का? ६/१५

देवावर प्रीती करणे याचा काय अर्थ होतो? ६/१५

यहोवा—धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता, ३/१५

यहोवाचे साक्षीदार

“अशांना मान द्या”, ६/१५

“आनंदी स्तुतीकर्ते“ प्रांतीय अधिवेशने, १/१५

कॅमेरूनमध्ये साक्ष देणे, ८/१५

गिलियड पदवीधर, ६/१, १२/१

ग्रीनलँडमध्ये साक्ष देणे, ६/१५

ग्रीसमध्ये साक्षकार्याची मोहीम, ४/१५

जपानमध्ये धर्माच्या स्वातंत्र्याचे समर्थन, ११/१

“तुमचं चर्च कुठंय?” (मोझांबिक), १२/१५

तुम्ही एक संतुलित पायनियर आहात का? ५/१५

त्रस्त जगात शांती, १/१

पोर्तुगालमध्ये बायबल सत्याचा प्रसार करणे, २/१५

माहितीपूर्वक संमतीच्या हक्कास पुन्हा निग्रहाने सांगणे, ११/१५

यहोवाच्या आशीर्वादाने विस्तार (मुख्यालयाचे समर्पण), ४/१५

रुग्णांच्या हक्कांचा आदर केला जातो, ३/१५

विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे, १२/१

(विषुववृत्तीय गिनी) वाढीचा मौसम, १०/१५

सर्वश्रेष्ठ मित्राद्वारे सामर्थ्य प्राप्त झालेले (झेकोस्लोव्हाकिया), ३/१५

सेवानिवृत्ती—कार्यासाठी खुले द्वार? ७/१५

येशू ख्रिस्त

तुम्ही मशीहाला ओळखले असते का? ११/१५

येशूचे निरोपाचे शब्द लक्षपूर्वक ऐकणे, ३/१५

येशूबद्दलचे सत्य, १२/१५

शुभवर्तमानाविषयी विद्वानांचे मत, १२/१५

राज्य घोषकांचा वृत्तान्त

१/१, २/१, ३/१, ४/१, ५/१, ६/१, ८/१, ९/१, १०/१, १२/१

वाचकांचे प्रश्‍न

आधी काय येते व पुढे काय होणार याचा परिचय करून देण्यासाठी टोटे (तेव्हा) हा शब्द का उपयोगात आणला जातो? ७/१५

ख्रिश्‍चनांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे का? ४/१५

देवाचे राज्य पृथ्वीवर यावे? ६/१

नवीन जण पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त? ८/१५

पार्थिव आशा असलेल्यांना अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसारखाच देवाचा आत्मा आहे का? ६/१५

प्रत्येक कुटुंबाचे नाव (इफि ३:१४, १५), १/१५

मनुष्य एखादी गोष्ट हेतुतः विसरू शकतो का? (फिलि ३:१३, NW), ५/१

मानसिक-आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घेणे सुज्ञतेचे आहे का? ९/१

येशूला हर्मगिदोनची तारीख माहीत आहे का? ८/१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा