गीत १६२
आस ज्ञानाची तुझ्या
१. मा-नव शो-धे दे-वा-ला,
जी-व-ना-च्या अ-र्था-ला.
ही दे-वा-ने इ-च्छा दि-ली,
भू-क त्या ज्ञा-ना-ची.
का-हीं-ना ना सा-पडे,
वच-ना-त आ-हे पण ते.
श-ब्द याह-चे दे-ती आ-शा,
आ-नंद या म-ना.
(कोरस)
या-हा, तू मा-झा स्वा-मी,
श-ब्द तु-झे मा-झ्या म-नी.
दि-लं सा-रं का-ही तू,
आ-स-रा मा-झा तू.
जि-वा मा-झ्या आस,
ज्ञा-ना-ची तु-झ्या!
२. कर-ण्या वच-नां-वर म-नन,
वे-चे-न अन-मो-ल क्षण.
वि-श्वा-सा-ने मि-ळेल म-ला,
जी-व-ना-चा झ-रा.
ना-का-र-ती स-त्या-ला,
दे हा-क त्यां-ना तू याह.
मि-ळो त्यां-ना शां-ती ख-री,
आ-नंद जी-व-नी.
(कोरस)
या-हा, तू मा-झा स्वा-मी,
श-ब्द तु-झे मा-झ्या म-नी.
दि-लं सा-रं का-ही तू,
आ-स-रा मा-झा तू.
जि-वा मा-झ्या आस,
ज्ञा-ना-ची तु-झ्या!
या-हा, तू मा-झा स्वा-मी,
श-ब्द तु-झे मा-झ्या म-नी.
दि-लं सा-रं का-ही तू,
आ-स-रा मा-झा तू.
जि-वा मा-झ्या आस,
ज्ञा-ना-ची तु-झ्या!
या-हा, तू मा-झा स्वा-मी,
श-ब्द तु-झे मा-झ्या म-नी.
दि-लं सा-रं का-ही तू,
आ-स-रा मा-झा तू.
जि-वा मा-झ्या आस,
ज्ञा-ना-ची तु-झ्या!
(स्तो. १:१, २; ११२:१; ११९:९७; यश. ४०:८; मत्त. ५:६; १६:२४; २ तीम. ४:४ ही वचनंसुद्धा पाहा.)