वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mb पाठ ३
  • पाठ ३

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाठ ३
  • बायबल धडे
  • मिळती जुळती माहिती
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • करू या तयारी प्रचाराची!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • “हा मी आहे! मला पाठीव”
    यहोवाचे गुणगान करा
  • “मी जाईन! मला पाठव!”
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
बायबल धडे
mb पाठ ३

पाठ ३

छापील आवृत्ती

१ पेत्र ३:८

दिनूचा मित्र एकदा पडला आजारी,

त्याच्या डोक्यात आली, आयडिया भारी दिनू म्हणे,

“आता लिहून पाठवतोच एक पत्र मग नक्की बरा होईल माझा मित्र.”

अशी दया दाखवली तर तुम्ही दोघंही खूश!

उपक्रम

वाचा:

१ पेत्र ३:८

त्याला ओळखायला सांगा:

घर टेबल दिनू

सूर्य चिमणी झाड

विचारा:

आपल्या मंडळीत कोण बरं आजारी आहे?

आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा