वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १६१
  • करेन तुझी पुरी इच्छा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • करेन तुझी पुरी इच्छा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सदासर्वदाचा आनंद
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या आनंदाची कारणं!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • सत्याच्या मार्गावर चालत राहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १६१

गीत १६१

करेन तुझी पुरी इच्छा

(स्तोत्र ४०:८)

  1. १. आ-ला तो ज-सा वर पा-ण्या-तून,

    दि-ली तू सा-क्ष स्व-र्गा-तून.

    के-ला दृढ म-नी त्या-ने नि-श्‍चय,

    पु-रा कर-ण्या सं-क-ल्प.

    भु-ल-ला ना तो सै-ता-ना-ला,

    तु-झ्या ना-वा जा-ग-ला.

    के-ले प्रा-ण-ही अर्पण त्या-ने,

    चा-लेन पाव-लां-वर त्या-च्या.

    (कोरस)

    क-रेन तु-झी पु-री इ-च्छा,

    आ-हे म-नी मा-झ्या नि-र्धार.

    आ-नं-द हा दे-वा ख-रा,

    चा-लेन तु-झ्या प्र-का-शात.

    क-रेन तु-झी पु-री इ-च्छा,

    दि-ली-स तू ख-री आ-शा,

    के-ली-स तू प्री-ती ख-री,

    ज-गेन मी ज-शी या-हा,

    तु-झी इ-च्छा.

  2. २. जा-ण-लं जे-व्हा तु-ला या-हा,

    आ-लं जी-व-नी स-मा-धान.

    तु-झी का-र्यं सां-गेन ज-गा-ला,

    याह तु-झा मी सा-क्षी-दार.

    भा-वां-च्या सो-बत क-रेन से-वा,

    मि-ळे अ-र्थ जी-व-ना.

    तु-झं नाव दि-लं तू म-ला याह,

    ज-पेन त्या-ला मी स-दा.

    (कोरस)

    क-रेन तु-झी पु-री इ-च्छा,

    आ-हे म-नी मा-झ्या नि-र्धार.

    आ-नं-द हा दे-वा ख-रा,

    चा-लेन तु-झ्या प्र-का-शात.

    क-रेन तु-झी पु-री इ-च्छा,

    दि-ली-स तू ख-री आ-शा,

    के-ली-स तू प्री-ती ख-री,

    ज-गेन मी ज-शी या-हा,

    तु-झी इ-च्छा.

    या-हा तु-झी इ-च्छा!

(स्तोत्र ४०:३, १० ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा