गीत १६३
डोळे हे आनंदी माझे
१. स-त्य आ-व-डे ये-शू-ला.
त्या-ने सां-गित-लं हे आ-म्हा:
क-सं रा-हा-वं आ-नं-दी जी-व-नात.
प-हि-लं रा-ज्या दि-लं स्था-न
के-ली या-हा-ला प्रा-र्थ-ना,
द-या दा-ख-वून, के-ली त्या-ने क्ष-मा.
(कोरस)
ज्ञा-ना-ने स-त्या-च्या
तो-ड-लं बे-ड्यां-ना.
डो-ळे हे आ-नं-दी मा-झे.
पा-हु-नी प्र-काश य-हो-वा-चा.
२. उ-द्या-ची चिं-ता क-शा-ला?
आ-नं-दा-ने आज ज-गू या,
दे-ईल याह भा-कर आ-म्हा-ला रो-ज-ची.
फु-लं रा-ना-ची डो-ल-ती,
रं-ग-वे त्या तो प्रे-मा-नी,
आ-हे मोल तु-झं मो-ठं त्यां-च्या-हु-नी.
(कोरस)
ज्ञा-ना-ने स-त्या-च्या
तो-ड-लं बे-ड्यां-ना.
डो-ळे हे आ-नं-दी मा-झे.
पा-हु-नी प्र-काश य-हो-वा-चा.
३. बां-धू घर आ-म्ही खड-का-वर,
तु-फा-ना-त-ही ध-रेल तग.
ज-गू या-हा-च्या वच-ना-ने हे जी-वन.
दा-ख-वे आ-म्हा तो दि-शा,
वाट अ-रुं-द ही चा-लू या,
जी-व-ना-क-डे ने-ईल ती का-यम-च्या.
(कोरस)
ज्ञा-ना-ने स-त्या-च्या
तो-ड-लं बे-ड्यां-ना.
डो-ळे हे आ-नं-दी मा-झे.
पा-हु-नी प्र-काश य-हो-वा-चा.
(मत्त. ७:२४ हे वचनसुद्धा पाहा.)