शनिवार
विश्वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा!—यहूदा ३
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १८ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: लक्षात असू द्या—विश्वास न ठेवणारेसुद्धा विश्वास ठेवू शकतात!
• निनवे शहराचे लोक (योना ३:५)
• येशूचे भाऊ (१ करिंथकर १५:७)
• मोठ्या पदावर असलेले लोक (फिलिप्पैकर ३:७, ८)
• देवाधर्माला न मानणारे लोक (रोमकर १०:१३-१५; १ करिंथकर ९:२२)
१०:३० कायम जीवनाचा आनंद घ्या! हे पुस्तक वापरून विश्वास वाढवा (योहान १७:३)
१०:५० गीत क्र. ४७ आणि घोषणा
११:०० परिचर्चा: विश्वासाची लढाई जिंकणारे
• ज्यांचे विवाहसोबती सत्यात नाहीत (फिलिप्पैकर ३:१७)
• ज्यांना फक्त आईने किंवा वडिलाने सत्यात वाढवलं (२ तीमथ्य १:५)
• ज्यांचं लग्न झालेलं नाही (१ करिंथकर १२:२५)
११:४५ बाप्तिस्मा: विश्वास ठेवल्यामुळे सर्वकाळाचं जीवन मिळेल! (मत्तय १७:२०; योहान ३:१६; इब्री लोकांना ११:६)
१२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १६
१:५० परिचर्चा: वेगवेगळ्या देशांतले भाऊबहीण आपल्या विश्वासाबद्दल बोलतात
• आफ्रिका
• आशिया
• युरोप
• उत्तर अमेरिका
• ओशिनिया
• दक्षिण अमेरिका
२:१५ परिचर्चा: तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा
• एखादी नवीन भाषा शिका (१ करिंथकर १६:९)
• गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा (इब्री लोकांना ११:८-१०)
• सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेचं ध्येय ठेवा (१ करिंथकर ४:१७)
• संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात मदत करा (नहेम्या १:२, ३; २:५)
• यहोवाच्या कामासाठी “काही रक्कम बाजूला काढून” ठेवा (१ करिंथकर १६:२)
३:१५ गीत क्र. ४० आणि घोषणा
३:२० व्हिडिओ नाटक: दानीएल: आयुष्यभर देवाला विश्वासू राहिला—भाग १ (दानीएल १:१-२:४९; ४:१-३३)
४:२० विश्वासाचं रक्षण करायचा आटोकाट प्रयत्न करा! (यहूदा ३; नीतिवचनं १४:१५; रोमकर १६:१७)
४:५५ गीत क्र. २३ आणि शेवटची प्रार्थना