वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm19 पृ. ४-५
  • शनिवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शनिवार
  • २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शनिवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२० प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm19 पृ. ४-५

शनिवार

“प्रेमाने वागत राहा”—इफिसकर ५:२

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. २१ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा

    • पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३)

    • विधवा आणि अनाथ यांच्याबद्दल (याकोब १:२७)

    • वृद्धांबद्दल (लेवीय १९:३२)

    • पूर्ण वेळेच्या सेवकांबद्दल (१ थेस्सलनीकाकर १:३)

    • बाहेरच्या देशातून आलेल्या बांधवांबद्दल (लेवीय १९:३४; रोमकर १५:७)

  • १०:५० गीत क्र. ४७ आणि घोषणा

  • ११:०० परिचर्चा: सेवाकार्यात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा

    • देवाबद्दल प्रेम दाखवा (१ योहान ५:३)

    • आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम करा (मत्तय २२:३९)

    • यहोवाच्या वचनावर प्रेम करा (स्तोत्र ११९:९७; मत्तय १३:५२)

  • ११:४५ समर्पण: प्रेम करणं येशूकडून शिका (मत्तय ११:२८-३०)

  • १२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. ४०

  • १:५० परिचर्चा: आपले भाऊबहिणी कधीही नाहीसं न होणारं प्रेम कसं दाखवत आहेत . . .

    • आफ्रिकेमध्ये (उत्पत्ति १६:१३)

    • आशियामध्ये (प्रेषितांची कार्ये २:४४)

    • युरोपमध्ये (योहान ४:३५)

    • उत्तर अमेरिकेमध्ये (१ करिंथकर ९:२२)

    • ओशनियामध्ये (स्तोत्र ३५:१८)

    • दक्षिण अमेरिकेमध्ये (प्रेषितांची कार्ये १:८)

  • २:५५ परिचर्चा: कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा

    • आपल्या पत्नीवर प्रेम करा (इफिसकर ५:२८, २९)

    • आपल्या पतीवर प्रेम करा (इफिसकर ५:३३; १ पेत्र ३:१-६)

    • आपल्या मुलांवर प्रेम करा (तीत २:४)

  • ३:३५ गीत क्र. ४२ आणि घोषणा

  • ३:४५ व्हिडिओ नाटक: योशीयाची गोष्ट: देवावर प्रेम करा, वाईट गोष्टींचा द्वेष करा—भाग १ (२ इतिहास ३३:१०-२४; ३४:१, २)

  • ४:१५ आपल्या मुलांना प्रेम दाखवायला शिकवा(२ तीमथ्य ३:१४, १५)

  • ४:५० गीत क्र. ४१ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा