वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm21 पृ. २-३
  • शुक्रवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुक्रवार
  • २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • रविवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm21 पृ. २-३

शुक्रवार

“आमचा विश्‍वास वाढव”​—लूक १७:५

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. १५ आणि प्रार्थना

  • ९:४० अध्यक्षांचं भाषण: विश्‍वास किती शक्‍तिशाली आहे? (मत्तय १७:१९, २०; इब्री लोकांना ११:१)

  • १०:१० परिचर्चा: आपण यावर विश्‍वास का ठेवतो . . .

    • • देवाचं अस्तित्व (इफिसकर २:१, १२; इब्री लोकांना ११:३)

    • • देवाचं वचन (यशया ४६:१०)

    • • देवाचे नैतिक स्तर (यशया ४८:१७)

    • • देवाचं प्रेम (योहान ६:४४)

  • ११:०५ गीत क्र. १० आणि घोषणा

  • ११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: नोहा—विश्‍वासामुळे त्याने देवाची आज्ञा पाळली  (उत्पत्ती ६:१-८:२२; ९:८-१६)

  • ११:४५ विश्‍वास ठेवा, शंका घेऊ नका (मत्तय २१:२१, २२)

  • १२:१५ गीत क्र. ४३ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. १

  • १:५० परिचर्चा: सृष्टीतल्या गोष्टी पाहून आपला विश्‍वास वाढवा

    • • तारे (यशया ४०:२६)

    • • महासागर (स्तोत्र ९३:४)

    • • जंगल (स्तोत्र ३७:१०, ११, २९)

    • • वारा आणि पाणी (स्तोत्र १४७:१७, १८)

    • • समुद्रातले प्राणी (स्तोत्र १०४:२७, २८)

    • • आपलं शरीर (यशया ३३:२४)

  • २:५० गीत क्र. ३३ आणि घोषणा

  • ३:०० यहोवाची शक्‍तिशाली कामं पाहून विश्‍वास वाढतो (यशया ४३:१०; इब्री लोकांना ११:३२-३५)

  • ३:२० परिचर्चा: विश्‍वासू लोकांसारखं असा, अविश्‍वासू लोकांसारखं नाही

    • • हाबेलसारखं, काइनसारखं नाही (इब्री लोकांना ११:४)

    • • हनोखसारखं, लामेखसारखं नाही (इब्री लोकांना ११:५)

    • • नोहासारखं, त्याच्या काळातल्या लोकांसारखं नाही (इब्री लोकांना ११:७)

    • • मोशेसारखं, फारोसारखं नाही (इब्री लोकांना ११:२४-२६)

    • • येशूच्या शिष्यांसारखं, परूश्‍यांसारखं नाही (प्रेषितांची कार्यं ५:२९)

  • ४:१५ “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा”—ती कशी? (२ करिंथकर १३:५, ११)

  • ४:५० गीत क्र. ५४ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा