वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm21 पृ. ६-७
  • रविवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रविवार
  • २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • रविवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२५ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२३ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२२ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm21 पृ. ६-७

रविवार

“जर तुमच्याजवळ विश्‍वास असला . . . तर तेसुद्धा घडेल”—मत्तय २१:२१

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ३ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: मजबूत विश्‍वास असलेल्या स्त्रियांचं अनुकरण करा!

    • • सारा (इब्री लोकांना ११:११, १२)

    • • राहाब (इब्री लोकांना ११:३१)

    • • हन्‍ना (१ शमुवेल १:१०, ११)

    • • एक इस्राएली मुलगी (२ राजे ५:१-३)

    • • येशूची आई मरीया (लूक १:२८-३३, ३८)

    • • फेनिकेमधली एक स्त्री (मत्तय १५:२८)

    • • मार्था (योहान ११:२१-२४)

    • • आजच्या काळातल्या बहिणी (स्तोत्र ३७:२५; ११९:९७, ९८)

  • ११:०५ गीत क्र. ५४ आणि घोषणा

  • ११:१५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: “आनंदाच्या संदेशावर विश्‍वास ठेवा” (मार्क १:१४, १५; मत्तय ९:३५; लूक ८:१)

  • ११:४५ गीत क्र. १६ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. ४३

  • १:५० व्हिडिओ नाटक: दानीएल: आयुष्यभर देवाला विश्‍वासू राहिला—भाग २  (दानीएल ५:१–६:२८; १०:१–१२:१३)

  • २:४० गीत क्र. ४९ आणि घोषणा

  • २:४५ तुमच्या विश्‍वासामुळे शक्‍तिशाली व्हा! (दानीएल १०:१८, १९; रोमकर ४:१८-२१)

  • ३:४५ नवीन खास गीत आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा