वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ४ पृ. ७
  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रभावी प्रस्तावना
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ४ पृ. ७

अभ्यास ४

शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

उल्लेखीत शास्त्रवचन

मत्तय २२:४१-४५

सारांश: शास्त्रवचन वाचण्याआधी श्रोत्यांचं मन तयार करा.

हे कसं कराल:

  • तुम्ही वचन का वाचून दाखवत आहात त्याचा विचार करा. प्रत्येक वचनाचा परिचय देताना त्या वचनातल्या मुख्य मुद्द्‌याकडे श्रोत्यांचं लक्ष गेलं पाहिजे.

    व्यावहारिक सूचना

    वचनाच्या संदर्भाचा विचार करा. तसंच, वचन कोणत्या पुस्तकातून आहे आणि ते कोणाचे शब्द आहेत हे अचूकपणे सांगा.

  • बायबलचा वापर करा. देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांशी बोलताना, बायबल हे “देवाचं वचन” आहे या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधा. असं करून तुम्ही दाखवून देता, की बुद्धीचा खरा स्रोत देवच आहे.

  • शास्त्रवचनात आवड निर्माण करा. असा प्रश्‍न विचारा किंवा अशा एखाद्या समस्येचा उल्लेख करा ज्याचं उत्तर त्या वचनात आहे. किंवा असं एखादं तत्त्व सांगा जे समजायला शास्त्रवचनातील अहवाल त्यांना मदत करेल.

    व्यावहारिक सूचना

    घरमालक किंवा श्रोते यांना तुम्ही सांगत असलेल्या विषयाबद्दल किंवा शास्त्रवचनाबद्दल किती माहिती आहे याचा विचार करा. त्यांच्या ओळखीचं एखादं वचन असलं तरी ते अशा पद्धतीने सांगा ज्यामुळे त्यांना त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा