वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ९१
  • आमच्या प्रेमाची साक्ष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या प्रेमाची साक्ष
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवा किती चांगला आहे हे पारखून पाहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • सांगा याहाला सारं
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ९१

गीत ९१

आमच्या प्रेमाची साक्ष

(स्तोत्र १२७:१)

  1. १. आ-हे दि-वस आ-ज खास,

    वा-हे ओ-ठां-तून प्रा-र्थ-ना.

    दि-ला तू जो सन्‌-मान,

    तो आ-म्हा ज-गा-हून मो-ठा.

    तु-झ्या घ-रा बां-ध-ण्या,

    दि-ली श-क्‍ती तू आ-म्हा-ला.

    आ-णि इ-मा-रत ही,

    सा-क्ष प्रे-मा-ची आ-म-च्या.

    (कोरस)

    या-हा तु-झे आ-म्हा-वर उप-कार,

    मं-दिर तु-झं झा-लं सा-कार.

    आ-यु-ष्या-चा प्र-त्ये-क क्षण तो वा-हू तु-ला.

    हो-वो तु-झी स्तु-ती स-दा.

  2. २. आ-नं-द चेह-ऱ्‍यां-व-री,

    या का-यम-च्या आ-ठ-व-णी.

    मि-ळा-ले मि-त्र हे,

    सो-ब-ती जि-वा-भा-वा-चे.

    प-वि-त्र श-क्‍ती-मु-ळे,

    के-लं सा-रं एक-दि-ला-ने.

    सा-ऱ्‍या ज-गा-म-ध्ये,

    वा-ढू दे म-हि-मा तु-झा.

    (कोरस)

    या-हा तु-झे आ-म्हा-वर उप-कार,

    मं-दिर तु-झं झा-लं सा-कार.

    आ-यु-ष्या-चा प्र-त्ये-क क्षण तो वा-हू तु-ला.

    हो-वो तु-झी स्तु-ती स-दा.

(स्तो. ११६:१; १४७:१; रोम. १५:६ ही वचनंसुद्धा पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा