वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४७
  • सांगा याहाला सारं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सांगा याहाला सारं
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो का?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४७

गीत ४७

सांगा याहाला सारं

(१ थेस्सलनीकाकर ५:१७)

  1. १. प्रा-र्थ-ना क-रू या य-हो-वा-ला,

    त्या-ने दि-ला ब-हु-मा-न मो-ठा.

    मि-त्र ख-रा आ-प-ला तो आ-हे,

    त्या-ला म-ना-वर-चं ओ-झं क-ळे.

    सां-गा या-हा-ला सा-रं.

  2. २. आ-भा-र य-हो-वा-चे मा-नू या,

    जी-वन दि-लं, त्या-ने श्‍वा-स दि-ला.

    हो-ता चु-का क-रू या त्या क-बूल,

    क-रे क्ष-मा जा-णे तो आ-पण धूळ.

    सां-गा या-हा-ला सा-रं.

  3. ३. ला-ग-ता म-ना चिं-ते-चे का-टे,

    ना श-ब्द ओ-ठी, पण त्या-ला क-ळे.

    धा-वे या-हा प्रा-र्थ-ना ऐ-कु-नी,

    ना दू-र तो आ-प-ल्या-पा-सु-नी.

    सां-गा या-हा-ला सा-रं.

(स्तो. ६५:५; मत्त. ६:९-१३; २६:४१; लूक १८:१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा