गीत ९२
तुझ्या नावाचं मंदिर
१. मं-दिर तु-झं बां-ध-ण्या या-हा,
दि-ला तू आ-म्हा-ला सन्-मान.
कर-तो तु-ला अ-र्पण ते आ-म्ही,
कि-र्ती तु-झी हो-वो वि-श्वात.
तु-झी आ-म्ही ले-क-रं ता-न्ही,
दे-तो जे तू दि-लं आ-म्हा.
अ-सो धन वा श-क्ती, कौ-श-ल्यं
वा-हू ती तु-झ्या से-वे-ला.
(कोरस)
कर-तो तु-ला अ-र्पण दे-वा,
मं-दिर तु-झ्या ना-वा-चं.
कर तू या-चा स्वी-कार या-हा,
घर तु-ला हे वा-हि-लं.
२. हो-ईल स-र्व-काळ तु-झी स्तु-ती,
क-रू तु-झा गौ-रव इ-थे.
ये-ती तु-झ्या मं-दि-री लो-क,
मो-ठ्या प्र-वा-हा-सा-र-खे.
तु-झ्या घ-रा-ची हे य-हो-वा.
घे-ऊ प्रे-मा-ने का-ळ-जी.
पा-हु-नी मि-ळो लो-कां सा-क्ष,
आ-नं-दा-च्या सं-दे-शा-ची.
(कोरस)
कर-तो तु-ला अ-र्पण दे-वा,
मं-दिर तु-झ्या ना-वा-चं.
कर तू या-चा स्वी-कार या-हा,
घर तु-ला हे वा-हि-लं.
(१ राजे ८:१८, २७; १ इति. २९:११-१४; प्रे.कार्य २०:२४ ही वचनंसुद्धा पाहा.)