वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ९०
  • एकमेकांना प्रोत्साहन देऊ या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकमेकांना प्रोत्साहन देऊ या!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • एकमेकांना प्रोत्साहन देत राहा आणि एकमेकांची उन्‍नती करत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • देवाच्या प्रीतीत राहा
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशाप्रकारे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ९०

गीत ९०

एकमेकांना प्रोत्साहन देऊ या!

(इब्री लोकांना १०:२४, २५)

  1. १. दे-ऊ या ब-ळ ए-क-मे-कां,

    कर-ण्या य-हो-वा-ची से-वा.

    अ-शा प्रे-मा-ने मिळ-तो धी-र,

    सा-रं का-ही स-हन कर-ण्या.

    ए-की-च्या रे-श-मा-चे धा-गे,

    जो-डो भा-ऊ-ब-हि-णीं-ना.

    न्या-री ही मं-ड-ळी दे-वा-ची

    दे-ते आ-म्हा-ला वि-सा-वा.

  2. २. भा-वां-चे सां-त्व-ना-चे बो-ल,

    उ-न्हा-त गा-र-वा ज-णू.

    दि-ले अ-से या-हा-ने मि-त्र,

    ख-रे स-दा नि वि-श्‍वा-सू.

    झि-जू चं-द-ना-प-री आ-पण,

    दे-ऊ सु-गं-ध इ-त-रां.

    क-ठीण प्र-वा-स जी-व-ना-चा,

    वा-हू त्यां-चा-ही आ-पण भार.

  3. ३. आ-शा ख-री दि-ली या-हा-ने,

    विस-रू ति-ला ना क-धी-ही.

    आ-ली ज-री कि-ती तु-फा-नं,

    रा-हू भा-वां-च्या सो-ब-ती.

    या-हा-ला रा-ह-ण्या वि-श्‍वा-सू,

    म-दत ए-क-मे-कां क-रू.

    दि-वस त्या-चा ना दू-र आ-ता,

    सो-बत त्या-ची वा-ट पा-हू.

(लूक २२:३२; प्रे. कार्यं १४:२१, २२; गलती. ६:२; १ थेस्सलनी. ५:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा