वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ७७
  • अंधाऱ्‍या जगात आशेचा दीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंधाऱ्‍या जगात आशेचा दीप
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचा प्रकाश अंधकार दूर करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • सर्व नवे केले
    यहोवाचे गुणगान करा
  • जगाच्या प्रकाशाला अनुसरा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • जगाच्या प्रकाशाला कोण अनुसरत आहे?
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ७७

गीत ७७

अंधाऱ्‍या जगात आशेचा दीप

(२ करिंथकर ४:६)

  1. १. अं-धा-रात, घन-घोर अं-धा-रात

    कैद आज जग हे सा-रे.

    पण दे-ती चा-हूल क्षि-ति-जा

    प-हा-टे-ची किर-णे.

    (कोरस)

    सं-देश आ-नं-दा-चा

    दीप आ-शे-चा अं-धा-रात

    दे-ई प्र-काश आ-म्हा.

    रा-त्र ही का-ळो-खी

    जा-ऊन ये-ईल दिन न-वा,

    वि-श्‍वास आ-म्हा.

  2. २. ना-ही वेळ वि-श्रां-ती-ची ही

    सां-गू निज-ले-ल्यां-ना.

    ना वि-झो ते-ज-स्वी म-शाल

    वि-श्‍वा-सा-ची आ-ता.

    (कोरस)

    सं-देश आ-नं-दा-चा

    दीप आ-शे-चा अं-धा-रात

    दे-ई प्र-काश आ-म्हा.

    रा-त्र ही का-ळो-खी

    जा-ऊन ये-ईल दिन न-वा,

    वि-श्‍वास आ-म्हा.

(योहा. ३:१९; ८:१२; रोम. १३:११, १२; १ पेत्र २:९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा