वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ७६
  • वाटतं कसं सांगा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाटतं कसं सांगा?
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • जाणू या कशाचं मोल मोठं!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • देवा तुझे आम्ही दास
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ७६

गीत ७६

वाटतं कसं सांगा?

(इब्री लोकांना १३:१५)

  1. १. वाट-तं क-सं सां-गा,

    दे-उ-नी सं-देश याह-चा?

    सां-ग-तो जे-व्हा लो-कां,

    हर-पु-नी सा-रं भान?

    शो-ध-ती जे दे-वा,

    ज-वळ घे-ई तो त्यां-ना.

    जो-ड-ण्या त्यां-चं ना-तं,

    क-रू या सा-रे काम!

    (कोरस)

    वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,

    पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!

    आ-नं-द आ-हे हा ख-रा

    गा-ज-वू याह-चं नाव!

  2. २. वाट-तं क-सं सां-गा,

    भे-ट-ती लो-क जे-व्हा?

    ला-ग-ली आ-स ज्यां-ना,

    जी-व-ना-ची ख-ऱ्‍या?

    ना-का-र-ती का-ही

    सं-दे-शा-ला शां-ती-च्या,

    त-री-ही जा-ऊ आ-पण

    प्र-त्ये-का सां-ग-ण्या.

    (कोरस)

    वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,

    पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!

    आ-नं-द आ-हे हा ख-रा

    गा-ज-वू याह-चं नाव!

  3. ३. वाट-तं क-सं सां-गा,

    आ-हे याह-च्या हा-ती हात?

    सम-जु-नी अन-मोल त्या-ने

    दि-लं जे-व्हा हे काम?

    सा-क्ष दे-ऊ लो-कां,

    धै-र्या-ने अन्‌ प्रे-मा-ने.

    शो-धू त्या-च्या में-ढ-रां,

    रा-हि-ला थो-डा काळ.

    (कोरस)

    वा-हू ओ-ठां-चं ब-लि-दान,

    पू-र्ण म-ना-जि-वा-ने या!

    आ-नं-द आ-हे हा ख-रा

    गा-ज-वू याह-चं नाव!

(प्रे. कार्यं १३:४८; १ थेस्सलनी. २:४; १ तीम. १:११ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा