गीत ७८
देवाचं वचन शिकवू या!
१. व-चन दे-वा-चं लो-कां-ना,
शि-कव-ता जा-उ-नी.
मि-ळे आ-नं-द जो म-ना,
तो ना क-शा-त-ही.
शि-कव-लं ये-शू-ने स-दा,
प्रे-मा-च्या श-ब्दां-नी.
वा-गू त-सं नि आ-णू
लो-कां-ना या-हा-ज-व-ळी.
२. बो-लू त-सं जर वा-ग-लो,
तर लो-क पा-ह-तील.
नि ऐ-कु-नी ते चा-ल-तील,
या-हा-च्या मा-र्गा-नी.
दे-वा-च्या व-च-ना-म-ध्ये,
आ-हे र-त्नां-ची खाण.
शो-धू-न सा-ठ-वू म-नी ती
वा-टू लो-कां-ना-ही.
३. शि-कव-ण्या स-त्य लो-कां-ना,
दे-तो म-दत या-हा.
प-वि-त्र श-क्ती मा-ग-ण्या,
क-रू त्या प्रा-र्थ-ना.
शि-क-वू प्रे-मा-ने लो-कां,
व-चन य-हो-वा-चं.
मग ते-ही शि-कव-तील इ-त-रां
स-त्य वच-ना-त-लं.
(स्तो. ११९:९७; २ तीम. ४:२; तीत २:७; १ योहा. ५:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)