वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ९ पृ. २०-२१
  • पृथ्वीवर नंदनवन कधी येईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वीवर नंदनवन कधी येईल?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग ९
    देवाचं ऐका
  • आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • उत्तम जीवन—लवकरच!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • जगाचा अंत जवळ आहे का?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ९ पृ. २०-२१

भाग ९

पृथ्वीवर नंदनवन कधी येईल?

आजच्या कठीण परिस्थितींवरून दिसून येतं, की देवाचं राज्य लवकरच सगळी दुःखं काढून टाकेल. लूक २१:१०, ११; २ तीमथ्य ३:१-५

शेवटच्या काळातल्या वाईट गोष्टी—जुगार, युद्ध, रोगराई, अन्‍नटंचाई, आईवडिलांचं न ऐकणारी मुलं आणि कुटुंबात अशांती

आज ज्या गोष्टी घडत आहेत त्यांबद्दल बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं. त्यात म्हटलं होतं की शेवटच्या काळातले लोक पैशावर प्रेम करतील, मुलं आईवडिलांचं ऐकणार नाहीत, लोक क्रूर असतील आणि त्यांना मौज-मस्तीची आवड असेल.

तसंच मोठमोठे भूकंप होतील, युद्धं होतील, अन्‍न-धान्याची कमतरता असेल आणि महामाऱ्‍या पसरतील. आज या सगळ्या गोष्टी घडत आहेत.

यहोवाचा एक साक्षीदार एका माणसाला देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगत आहे

येशूने असंही म्हटलं होतं, की देवाच्या राज्याची आनंदाची बातमी संपूर्ण पृथ्वीवर सांगितली जाईल.—मत्तय २४:१४.

देवाचं राज्य सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी काढून टाकेल. २ पेत्र ३:१३

हर्मगिदोनच्या लढाईत वाईट लोकांचा नाश होईल, नंतर सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना शिक्षा दिली जाईल

यहोवा लवकरच सगळ्या दुष्ट लोकांचा नाश करणार आहे.

सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना शिक्षा दिली जाईल.

येशू स्वर्गात आपल्या राजासनावर बसला आहे आणि वेगवेगळ्या देशांचे, संस्कृतींचे लोक येशूच्या राज्यात आनंदी आहेत

जे देवाचं ऐकतात त्यांना या नाशातून वाचवलं जाईल. ते पृथ्वीवरच्या नंदनवनात शांतीने राहतील. तिथे कोणत्याही प्रकारची भीती नसेल, लोकांचा एकमेकांवर भरवसा असेल आणि ते प्रेमाने राहतील.

  • आपल्या काळात घडत असलेल्या कोणत्या घटनांबद्दल येशूने आधीच सांगितलं होतं?—मत्तय २४:३-१४.

  • वाईट लोकांचा नाश केला जाईल.—२ पेत्र ३:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा