वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग १० पृ. २२-२३
  • जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • भाग १०
    देवाचं ऐका
  • “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • क्रूर शत्रूपेक्षाही अधिक
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग १० पृ. २२-२३

भाग १०

जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

मरण पावलेल्या बहुतेक लोकांना या पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. प्रेषितांची कार्यं २४:१५

नंदनवनात लोक पुन्हा जिवंत झालेल्यांचं स्वागत करत आहेत

तुम्ही आज जर यहोवाचं ऐकलं, तर भविष्यात तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील. त्या काळाची कल्पना करून पाहा! तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याच समस्या नसतील. कोणीही आजारी किंवा अपंग नसेल. तिथे वाईट लोक नसतील आणि तुम्ही प्रत्येकावर भरवसा ठेवू शकाल.

तिथे कोणत्याच प्रकारचं दुःख किंवा त्रास नसेल. कोणाच्याही डोळ्यांतून दुःखाचे अश्रू वाहणार नाहीत. कोणीही म्हातारं होणार नाही किंवा मरणार नाही.

तुमच्या कुटुंबातले सदस्य, जवळचे लोक आणि मित्रही तुमच्यासोबत असतील. खरंच, नंदनवनातल्या त्या जीवनात आपण किती आनंदी असू!

तिथे भीतीचं कोणतंच कारण नसेल. सगळे लोक खरा आनंद अनुभवतील.

देवाचं राज्य सर्व प्रकारचं दुःख काढून टाकेल. प्रकटीकरण २१:३, ४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा