जास्त माहितीसाठी
jw.org/mr या वेबसाईटवर “शांती आणि आनंद” या शिर्षकाखाली “नोकरी आणि पैसा” हा विषय पाहा. या विषयाखाली तुम्हाला संशोधन करून तयार केलेले बरेच लेख पाहायला मिळतील. या लेखांमुळे बऱ्याच वाचकांना सध्याच्या कठीण काळाचा सामना करायला मदत झाली आहे. यांपैकी काही लेख पुढे दिले आहेत:
“पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा”
“आपलं जीवन सुधारा—पैशाचं नियोजन”