पृष्ठ दोन
युद्ध—कधी संपुष्टात येईल का? ३-९
विसाव्या शतकाचा इतिहास दाखवतो की, मानव युद्धकलेत तरबेज झाले आहेत. तरीही, बायबल असे अभिवचन देते की, लवकरच जागतिक शांतीचे स्वप्न साकार केले जाईल. ते कसे?
विवाहसोबत्याची निवड कशी करावी १८
यावर बायबलचे विचार काय आहेत?
अपघातांपासून आपल्या मुलांना सांभाळा २०
लहान मुलांचे अपघात कसे टाळता येतात? असे अपघात झाले तर काय करावे?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
COVER: Jet: USAF photo; Aircraft carrier: U.S. Navy photo