वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. २७
  • बायबलच्याच शब्दांची पुनरुक्‍ती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलच्याच शब्दांची पुनरुक्‍ती
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • भाग ३ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • कालक्रम
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • भाग २ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • भाग १ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. २७

बायबलच्याच शब्दांची पुनरुक्‍ती

● “संभाषण कधीही एकाएकी किंवा घाईगडबडीने सुरू केले जात नसे. एखादा प्रश्‍न, मग तो कितीही महत्त्वाचा असला तरी तो लगेच विचारला जात नसे, आणि त्याचे उत्तर देण्यासाठीही कधी कुणाला गळ घातली जायची नाही. विचार करण्यासाठी वेळ देऊनच संभाषण सुरू केले जायचे व ते पुढे चालू ठेवले जायचे; हे सभ्यतेचे लक्षण होते. लकोटा जमातीच्या लोकांत मौनाला खास महत्त्व होते . . . आणि [हे] खऱ्‍या सभ्यतेच्या आणि ‘बोलण्याआधी विचार करावा’ या नियमाप्रती आदर दाखवण्याच्या उद्देशाने केले जायचे.”—लूथर स्टॅन्डिंग बेअर, ओगाला स्यू जातीप्रमुख, (१८६८?-१९३९).

“माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.”—याकोब १:१९, बायबल (सा.यु. पहिले शतक).

“धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.”—नीतिसूत्रे १५:२८, बायबल (सुमारे सा.यु.पू. आठवे शतक).

“मूर्ख आपल्या मनांतील सर्व क्रोध व्यक्‍त करितो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.”—नीतिसूत्रे २९:११, बायबल (सुमारे सा.यु.पू. आठवे शतक).

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

Photo by David Barry, the Denver Public Library, Western History Collection

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा