भाग १ समयरेषा
कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत
जलप्रलयाच्या आधी
व्यक्ती |
काळ |
|---|---|
आदाम |
इ.स.पू. ४०२६-३०९६ |
हनोख |
इ.स.पू. ३४०४-३०३९ |
नोहा |
इ.स.पू. २९७०-२०२० |
जलप्रलयानंतर
व्यक्ती |
काळ |
|---|---|
अब्राहाम |
इ.स.पू. २०१८-१८४३ |
सारा |
इ.स.पू. २००८-१८८१ |
रिबका |
इ.स.पू. १९००*-१७७५* |
याकोब |
इ.स.पू. १८५८-१७११ |
योसेफ |
इ.स.पू. १७६७-१६५७ |
शिप्रा, पुवा, अम्राम, योखबेद, मिर्यामa |
इ.स.पू. १६४५*-१४७४* |
मोशे |
इ.स.पू. १५९३-१४७३ |
कालेब |
इ.स.पू. १५५२-१४५०* |
यहोशवा |
इ.स.पू. १५६०*-१४५०* |
राहाब |
इ.स.पू. १५००*-१४००* |
*अंदाजे वर्ष.
न्यायाधीशांचा काळ
व्यक्ती |
काळ |
|---|---|
नामी, रूथ, दबोरा, बाराक, याएल, गिदोन, शमशोन, इफ्ताह आणि त्याची मुलगीb |
इ.स.पू. १४५०*-११२०* |
शमुवेल |
इ.स.पू. ११८०*-१०८०* |
*अंदाजे वर्ष.
महत्त्वपूर्ण घटना
इ.स.पू. २३७०
जलप्रलय
इ.स.पू. १९४३
अब्राहामसोबत केलेला करार अंमलात येतो
इ.स.पू. १७२८
याकोबचं कुटुंब इजिप्तला येतं
इ.स.पू. १६००c
जागतिक महासत्ता: इजिप्त
इ.स.पू. १५१३
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडतात
इ.स.पू. १४७३
इस्राएली लोक कनानमध्ये प्रवेश करतात
इ.स.पू. १११७
शमुवेल शौलचा राजा म्हणून अभिषेक करतो
a या सगळ्यांचा जीवनकाळ एकाच रेषेत दाखवलाय.
b ही रेष ३३० वर्षांच्या काळाला सूचित करते. प्रत्येक व्यक्ती ३३० वर्षांपेक्षा कमी जगली. पण कोणत्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू कधी झाला हे निश्चित नाही. तसंच त्यांचा क्रमसुद्धा निश्चित नाही.
c अंदाजे वर्ष.