पृष्ठ दोन
संकटग्रस्त मुले—त्यांचे संरक्षण कोण करील? ३- ११
जगभरात कोट्यवधी मुलांवर अत्याचार केला जात आहे आणि ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यांचे संरक्षण कसे केले जाऊ शकते?
सायबेरियात बंदिवान! १२
सायबेरियामध्ये वर्षानुवर्षे बंदिवासात राहिलेल्या एका कुटुंबाविषयी वाचा आणि देवामध्ये विश्वास ठेवल्याने ते कसे तग धरून राहू शकले ते पाहा.
मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे १८
याविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Scala/Art Resource, NY