वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. ३२
  • विसाव्या शतकाची सुरवात—१९१४ पासून?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विसाव्या शतकाची सुरवात—१९१४ पासून?
  • सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. ३२

विसाव्या शतकाची सुरवात—१९१४ पासून?

स्तंभलेखक चार्ली रीस यांनी आपल्या लिखाणात म्हटले: “श्रद्धा, गृहिते, मनोवृत्ती आणि नीतिमूल्यांच्या दृष्टीने विचार करता, १९ वे शतक संपले ते जाने. १, १९०१ रोजी नव्हे, तर १९१४ साली; आणि २० व्या शतकाची सुरवातही त्याच वर्षापासून झाली.”

रीस पुढे असा खुलासा करतात: “आजपर्यंत आपल्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्‍या जवळजवळ सर्वच संघर्षांचा उदय त्या [पहिल्या जागतिक] युद्धातून झाला. . . . त्या युद्धाने १९ व्या शतकातील आशावादास मूठमाती देऊन २० व्या शतकातील चंगळवाद, उपेक्षावाद, चिंता, अस्वस्थता आणि दहशतवाद यांस जन्मी घातले.”

शंकाच नाही, की १९१४ हे एक ऐतिहासिक वर्ष होते. जीवनाचा काय उद्देश आहे—तो तुम्हाला कसा शोधता येईल? या ३२-पानी माहितीपत्रकात याच विषयाची चर्चा केलेली आहे. त्यामुळे सदर माहितीपत्रक तुम्हाला हवे असल्यास कृपया यासोबत जोडलेले कूपन भरून त्यावर दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकेतील पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर कूपन पाठवून द्यावे.

□ जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? हे माहितीपत्रक मला पाठवून द्यावे.

□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा