वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • उड्डाण—त्याची सुरवात कशी झाली? ते किती सुरक्षित आहे? ३- १२
  • पाच मुलांसाठी यहोवाची आभारी १४
  • मला हव्या असलेल्या वस्तू मी का घेऊ शकत नाही? १८
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. २

पृष्ठ दोन

उड्डाण—त्याची सुरवात कशी झाली? ते किती सुरक्षित आहे? ३- १२

उड्डाण करणारे सर्वात पहिले कोण होते? विमानांमुळे आपले जीवन कसे बदलले आहे? आज उड्डाण किती सुरक्षित आहे? उड्डाणाच्या भीतीवर तुम्ही मात कशी करू शकता?

पाच मुलांसाठी यहोवाची आभारी १४

अलीकडेच विधवा झालेल्या एका मातेने व तिच्या पतीने मिळून यहोवावर प्रेम करणाऱ्‍या आणि त्याची सेवा करणाऱ्‍या पाच मुलांचे संगोपन कसे केले त्याची हृदयस्पर्शी कहाणी.

मला हव्या असलेल्या वस्तू मी का घेऊ शकत नाही? १८

तरुणांना हव्या असलेल्या भौतिक वस्तू त्यांना मिळत नाहीत तेव्हा त्यांची खूप निराशा होऊ शकते. बायबलमध्ये मदतीचा सल्ला दिला आहे.

[पानांवरील चित्र २]

“Blériot XI” monoplane, first to cross English Channel, 1909

[२ पानांवरील चौकट/चित्र]

Courtesy of National Museum of Costa Rica

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा