वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • हवामानात आपण परिवर्तन करत आहोत का? ३-१०
  • कंबोडियातील जीवन-मृत्यूचा माझा दीर्घ प्रवास २४
  • सन २००० किती महत्त्वाचे आहे? २८
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. २

पृष्ठ दोन

हवामानात आपण परिवर्तन करत आहोत का? ३-१०

पृथ्वीचे हवामान उष्ण होत चालले आहे आणि अशा या बदलामुळे आगामी शतकात विपत्ती ओढवण्याची शक्यता असण्याची अनेक शास्त्रज्ञांना भीती वाटते. त्यांना वाटणारी ही भीती साधार आहे का? असल्यास, मानव त्यासाठी दोषी आहेत का? आपल्या ग्रहाच्या भविष्याची चिंता करण्याची काही गरज आहे का?

कंबोडियातील जीवन-मृत्यूचा माझा दीर्घ प्रवास २४

वॅथना मीअस एक बौद्ध मठवासी होते आणि नंतर कंबोडियन सैन्यात एक अधिकारी होते. त्यांची कथा म्हणजे बचावाचा एक लक्षवेधक प्रवास आहे.

सन २००० किती महत्त्वाचे आहे? २८

सन २००० या वर्षाकडे बायबल अंगुलीनिर्देश करते का? ख्रिश्‍चनांनी त्या तारखेविषयी चिंता करावी का?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: Richard Kaylin/Tony Stone Images

Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.

Dept. of Interior, National Park Service

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा