वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मुले घराबाहेर पडतात तेव्हा ३-१२
  • इंका लोकांनी आपले सुवर्ण साम्राज्य कसे गमावले १३
  • जॉर्जिया—एका प्राचीन संस्कृतीचे जतन २५
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. २

पृष्ठ दोन

मुले घराबाहेर पडतात तेव्हा ३-१२

आज ना उद्या, बहुतेक मुलं आपलं घर सोडून जातील. मुलं घर सोडून जातील त्या दिवसाकरता पालक त्यांना कसं तयार करू शकतात. आणि एकदा का मुलांनी हे पाऊल उचललं, मग पालकांना त्यांची उणीव कशी भरून काढता येईल?

इंका लोकांनी आपले सुवर्ण साम्राज्य कसे गमावले १३

सन १५३२ च्या सुमारास स्पेनच्या जेत्यांचे आगमन झाले तेव्हा दक्षिण अमेरिकेत एक अद्‌भुतरम्य संस्कृती हयात होती. तिचा पाडाव कसा झाला?

जॉर्जिया—एका प्राचीन संस्कृतीचे जतन २५

एक नयनरम्य देश जेथे काही लोक १०० आणि त्याहीपेक्षा अधिक वर्षे जगतात!

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Pat O’Hara/Corbis

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा