वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • कानोसा हितावह करमणुकीचा ३-१०
  • टास्मानिया—लहान बेट, विलक्षण कथा १८
  • ”पाखंड्याची” न्यायचौकशी आणि शिक्षा २४
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. २

पृष्ठ दोन

कानोसा हितावह करमणुकीचा ३-१०

आजकालच्या बहुतेक करमणुकीत हिंसा आणि सेक्स याशिवाय काहीही नाही. तुम्ही काहीतरी चांगलं शोधत आहात का? हितावह करमणूक तुम्हाला कोठे लाभेल?

टास्मानिया—लहान बेट, विलक्षण कथा १८

टास्मानिया, ब्रिटनची शिक्षा भोगण्याची वसाहत का बनली? ब्रिटिशांनी मुळच्या रहिवाश्‍यांना कशी वागणूक दिली? आधुनिक टास्मानियातील जीवन कसे आहे?

”पाखंड्याची” न्यायचौकशी आणि शिक्षा २४

कॅथलिक धर्मसभेने हजारोंचे जीव घेतले. चर्चने या हिंसेकडे कानाडोळा का केला?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा