वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • संघटित गुन्हेगारी तुमच्यावर होणारा परिणाम ३-१०
  • मुलांना स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का? १४
  • फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करते १६
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. २

पृष्ठ दोन

संघटित गुन्हेगारी तुमच्यावर होणारा परिणाम ३-१०

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा प्रत्येकावर प्रभाव पडतो. केरकचरा गोळा करण्यापासून, दागदागिने, कपडे, सिमेंटपर्यंत—सर्वकाही अत्यंत महागडे झाले आहे. गुन्हेगार हे न्यायाधीशांवर, पोलिसांवर आणि राजकारणी लोकांवर दडपण आणून त्यांना विकत घेतात. यावर उपाय आहे का?

मुलांना स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का? १४

काही पालकांना वाटतं की मुलांना धर्मशिक्षण दिले जाऊ नये तर पुढं जीवनात त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. बायबलचे काय म्हणणे आहे?

फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करते १६

तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्‍तीसाठी फुलं घेतल्याचं आठवतं का? ही फुलं तयार करण्यात काय काय समाविष्ट आहे? ती येतात कुठून?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

नक़्शा: Mountain High Maps® Copyright © 1995 Digital Wisdom, Inc.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Doré Bible Illustrations/Dover Publications, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा