पृष्ठ दोन
जुगार—एक वाढते व्यसन ३-११
जगभरात, वृत्त दाखवून देतात की, जुगाराची साथ विश्वव्यापी होत आहे. आपला जुगाराचा हव्यास तृप्त करण्यासाठी ते विमानाने, रेल्वेने, बसने, जहाजाने आणि कारने येतात. मनोविकृत जुगाराला “दडलेला रोग, १९९० च्या दशकाचे व्यसन” असे म्हणण्यात आले आहे.
तुमच्या गरजा पूर्ण करणारे नकाशे २१
आपल्याला नकाशांशिवाय प्रवास कसा जमला असता? परंतु, त्यांचा सर्वोत्तम लाभ कसा घ्यावा हे तुम्हाला ठाऊक आहे का?
आफ्रिकन शाळा—तिने काय शिकवले? २४
कुटुंबाला आणि जमातीय समाजाला लाभ होईल अशा कौशल्यांकडे तिने अधिक लक्ष पुरवले.
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
M. Gibson/H. Armstrong Roberts