प्रकटीकरण
पुस्तकाची रूपरेषा
१
येशूद्वारे देवाकडून प्रकटीकरण (१-३)
सात मंडळ्यांना नमस्कार (४-८)
पवित्र शक्तीच्या प्रभावाखाली येऊन योहान प्रभूच्या दिवसात (९-११)
गौरवण्यात आलेल्या येशूचा दृष्टान्त (१२-२०)
२
३
४
५
६
७
विनाशाचे चार वारे अडवून धरणारे चार स्वर्गदूत (१-३)
१,४४,००० जणांवर शिक्का (४-८)
शुभ्र झगे घातलेला मोठा लोकसमुदाय (९-१७)
८
सातवा शिक्का उघडला जातो (१-६)
पहिल्या चार कर्ण्यांचा नाद (७-१२)
तीन विपत्तींविषयी घोषणा (१३)
९
१०
११
१२
स्त्री, तिचा मुलगा आणि अजगर (१-६)
मीखाएल अजगराविरुद्ध लढतो (७-१२)
अजगर स्त्रीचा छळ करतो (१३-१७)
१३
समुद्रातून वर आलेला सात डोक्यांचा जंगली पशू (१-१०)
पृथ्वीतून वर आलेला दोन शिंगांचा पशू (११-१३)
सात डोकी असलेल्या पशूची मूर्ती (१४, १५)
जंगली पशूची खूण आणि संख्या (१६-१८)
१४
कोकरा आणि १,४४,००० जण (१-५)
तीन स्वर्गदूतांकडून संदेश (६-१२)
ख्रिस्तासोबत ऐक्यात मरण पावणारे सुखी (१३)
पृथ्वीच्या दोन कापण्या (१४-२०)
१५
१६
१७
१८
“मोठी बाबेल” पडते (१-८)
बाबेल पडल्यामुळे शोक (९-१९)
बाबेल पडल्यामुळे स्वर्गात आनंद (२०)
बाबेलला एका दगडाप्रमाणे समुद्रात फेकून दिलं जाईल (२१-२४)
१९
याहच्या निर्णयांबद्दल त्याची स्तुती (१-१०)
पांढऱ्या घोड्यावरचा स्वार (११-१६)
देवाची संध्याकाळची मोठी मेजवानी (१७, १८)
जंगली पशूचा पराभव (१९-२१)
२०
सैतानाला १,००० वर्षांसाठी बांधलं जातं (१-३)
ख्रिस्तासोबत १,००० वर्षं राज्य करणारे राजे (४-६)
सैतानाची सुटका, त्यानंतर त्याचा नाश (७-१०)
पांढऱ्या राजासनासमोर मृतांचा न्याय (११-१५)
२१
२२