वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २३८७
  • याकोब रूपरेषा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोब रूपरेषा
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वास कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • २ थेस्सलनीकाकर रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • रोमकर रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १ योहान रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
याकोब रूपरेषा

याकोब

पुस्तकाची रूपरेषा

  • १

    • बांधवांना नमस्कार (१)

    • धीरामुळे आनंद मिळतो (२-१५)

      • विश्‍वासाची पारख (३)

      • विश्‍वासाने मागत राहा (५-८)

      • इच्छा पापाला आणि मृत्यूला जन्म देते (१४, १५)

    • प्रत्येक चांगली देणगी वरून येते (१६-१८)

    • वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं (१९-२५)

      • आरशात पाहणारा माणूस (२३, २४)

    • शुद्ध आणि निर्मळ उपासना (२६, २७)

  • २

    • भेदभाव करणं पाप आहे (१-१३)

      • प्रेम करण्याची राजाज्ञा (८)

    • कार्यांशिवाय विश्‍वास निर्जीव (१४-२६)

      • देव आहे हे दुष्ट स्वर्गदूतही मानतात (१९)

      • अब्राहामला यहोवाचा मित्र म्हणण्यात आलं (२३)

  • ३

    • जिभेला वश करणं (१-१२)

      • पुष्कळांनी शिक्षक होऊ नये (१)

    • वरून येणारी बुद्धी (१३-१८)

  • ४

    • जगाचे मित्र बनू नका (१-१२)

      • सैतानाचा विरोध करा (७)

      • देवाच्या जवळ या (८)

    • गर्विष्ठपणा टाळण्याचा इशारा (१३-१७)

      • “जर यहोवाची इच्छा असेल तर” (१५)

  • ५

    • श्रीमंतांना इशारा (१-६)

    • धीर धरणाऱ्‍यांना देव आशीर्वादित करतो (७-११)

    • तुमचं “हो” तर हो असावं (१२)

    • विश्‍वासाची प्रार्थना परिणामकारक (१३-१८)

    • पापात पडलेल्या माणसाला मदत करणं (१९, २०)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा