१
बांधवांना नमस्कार (१-७)
पौलची रोमला जायची इच्छा (८-१५)
नीतिमान जन विश्वासामुळे जगेल (१६, १७)
देवावर विश्वास न ठेवण्यासाठी कोणतंही निमित्त नाही (१८-३२)
२
३
४
५
६
ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाल्यामुळे नवीन जीवन (१-११)
पापाला तुमच्या शरीरात राज्य करू देऊ नका (१२-१४)
पापाचे दास व्हायचं सोडून देवाचे दास बनणं (१५-२३)
७
८
पवित्र शक्तीद्वारे जीवन आणि स्वातंत्र्य (१-११)
पवित्र शक्ती दत्तकपणाची साक्ष देते (१२-१७)
सृष्टी देवाच्या मुलांचं स्वातंत्र्य उपभोगण्याची वाट पाहते (१८-२५)
पवित्र शक्ती आपल्यासाठी विनंती करते (२६, २७)
देवाने पूर्वीपासून नेमलेले (२८-३०)
देवाच्या प्रेमाद्वारे विजयी (३१-३९)
९
शारीरिक इस्राएलबद्दल पौलचं दुःख (१-५)
अब्राहामची खरी संतती (६-१३)
देवाच्या निवडीबद्दल कोणीही प्रश्न करू शकत नाही (१४-२६)
फक्त काहींचंच तारण होईल (२७-२९)
इस्राएलचं अडखळण (३०-३३)
१०
११
सगळ्याच इस्राएली लोकांना नाकारण्यात आलं नाही (१-१६)
जैतुनाच्या झाडाचं उदाहरण (१७-३२)
देवाची अफाट बुद्धी (३३-३६)
१२
आपली शरीरं जिवंत बलिदान म्हणून अर्पण करा (१, २)
वेगवेगळी दानं, तरी एकच शरीर (३-८)
खऱ्या ख्रिस्ती जीवनासाठी सल्ला (९-२१)
१३
अधिकाऱ्यांना अधीनता (१-७)
प्रेम नियमशास्त्राची पूर्णता (८-१०)
दिवसा शोभेल असं चाला (११-१४)
१४
एकमेकांचा न्याय करू नका (१-१२)
इतरांसाठी अडखळण्याचं कारण बनू नका (१३-१८)
शांती आणि एकतेसाठी प्रयत्न करा (१९-२३)
१५
ख्रिस्ताने केला तसा एकमेकांचा स्वीकार करा (१-१३)
पौल, विदेशी राष्ट्रांसाठी सेवक (१४-२१)
पौलच्या प्रवासाच्या योजना (२२-३३)
१६
पौल फीबीबद्दल सांगतो (१, २)
रोममधल्या ख्रिश्चनांना नमस्कार (३-१६)
फुटी पाडणाऱ्यांना टाळण्याचा इशारा (१७ -२०)
पौलच्या सहकर्मींकडून नमस्कार (२१-२४)
पवित्र रहस्य उघड करण्यात आलं आहे (२५-२७)