१
थियफिलला उद्देशून (१-४)
गब्रीएल स्वर्गदूत बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या जन्माची भविष्यवाणी करतो (५-२५)
गब्रीएल स्वर्गदूत येशूच्या जन्माची भविष्यवाणी करतो (२६-३८)
मरीया अलीशिबाला भेटायला जाते (३९-४५)
मरीया यहोवाची स्तुती करते (४६-५६)
योहानचा जन्म आणि त्याला नाव दिलं जातं (५७-६६)
जखऱ्याची भविष्यवाणी (६७-८०)
२
येशूचा जन्म (१-७)
मेंढपाळांसमोर स्वर्गदूत प्रकट होतात (८-२०)
सुंता आणि शुद्धीकरण (२१-२४)
शिमोन ख्रिस्ताला पाहतो (२५-३५)
बाळ येशूबद्दल हन्ना बोलते (३६-३८)
नासरेथला परत येणं (३९, ४०)
मंदिरात १२ वर्षांचा येशू (४१-५२)
३
योहानच्या कार्याची सुरुवात (१, २)
योहान बाप्तिस्म्याबद्दल घोषणा करतो (३-२०)
येशूचा बाप्तिस्मा (२१, २२)
येशू ख्रिस्ताची वंशावळ (२३-३८)
४
सैतान येशूची परीक्षा घेतो (१-१३)
येशू गालीलमध्ये प्रचाराला सुरुवात करतो (१४, १५)
नासरेथमध्ये येशूला नाकारलं जातं (१६-३०)
कफर्णहूम इथल्या सभास्थानात (३१-३७)
शिमोनच्या सासूला आणि इतरांना बरं केलं जातं (३८-४१)
लोकांना येशू एकांत ठिकाणी सापडतो (४२-४४)
५
चमत्कारिक रितीने पकडलेले मासे; पहिले शिष्य (१-११)
एका कुष्ठरोग्याला बरं केलं जातं (१२-१६)
लकवा मारलेल्या माणसाला येशू बरं करतो (१७-२६)
येशू लेवीला बोलावतो (२७-३२)
उपास करण्याबद्दल प्रश्न (३३-३९)
६
येशू “शब्बाथाचा प्रभू” (१-५)
वाळलेल्या हाताच्या माणसाला बरं केलं जातं (६-११)
बारा प्रेषित (१२-१६)
येशू शिकवतो आणि रोग बरे करतो (१७-१९)
सुखी असण्याची आणि धिक्कारलं जाण्याची कारणं (२०-२६)
शत्रूंवर प्रेम करणं (२७-३६)
दोष लावायचं सोडून द्या (३७-४२)
फळांवरून झाडाची ओळख (४३-४५)
मजबूत बांधलेलं घर; पाया न घातलेलं घर (४६-४९)
७
सैन्यातल्या अधिकाऱ्याचा विश्वास (१-१०)
नाईन गावात येशू एका विधवेच्या मुलाचं पुनरुत्थान करतो (११-१७)
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानची प्रशंसा (१८-३०)
पश्चात्ताप न करणाऱ्या पिढीचा धिक्कार (३१-३५)
एका पापी स्त्रीला क्षमा केली जाते (३६-५०)
८
येशूसोबत गावोगावी जाणाऱ्या स्त्रिया (१-३)
बी पेरणाऱ्याचं उदाहरण (४-८)
येशूने उदाहरणांचा उपयोग का केला (९, १०)
शेतकऱ्याच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण (११-१५)
दिवा झाकून ठेवला जात नाही (१६-१८)
येशूची आई आणि भाऊ (१९-२१)
येशू वादळ शांत करतो (२२-२५)
येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (२६-३९)
याईरची मुलगी; येशूच्या कपड्यांना स्पर्श करणारी स्त्री (४०-५६)
९
बारा प्रेषितांना सेवाकार्याबद्दल सूचना दिल्या जातात (१-६)
येशूमुळे हेरोद पेचात पडतो (७-९)
येशू ५,००० लोकांना जेवू घालतो (१०-१७)
येशू हा ख्रिस्त असल्याचं पेत्र ओळखतो (१८-२०)
येशूच्या मृत्यूविषयीची भविष्यवाणी (२१, २२)
येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (२३-२७)
येशूचं रूपांतर (२८-३६)
दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेला मुलगा बरा होतो (३७-४३क)
पुन्हा येशूच्या मृत्यूची भविष्यवाणी (४३ख-४५)
श्रेष्ठ कोण याबद्दल शिष्यांमध्ये वाद (४६-४८)
जो आपल्या विरोधात नाही तो आपल्यासोबत आहे (४९, ५०)
शोमरोनच्या एका गावातले लोक येशूला नाकारतात (५१-५६)
येशूचं अनुकरण कसं करावं (५७-६२)
१०
येशू ७० शिष्यांना पाठवतो (१-१२)
अपश्चात्तापी शहरांचा धिक्कार (१३-१६)
७० शिष्य परत येतात (१७-२०)
नम्र लोकांवर कृपा केल्याबद्दल पित्याची स्तुती (२१-२४)
चांगल्या शोमरोन्याचं उदाहरण (२५-३७)
येशू मार्था आणि मरीयाच्या घरी येतो (३८-४२)
११
प्रार्थना कशी करावी (१-१३)
पवित्र शक्तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढले जातात (१४-२३)
दुष्ट स्वर्गदूत परत येतो (२४-२६)
खऱ्या अर्थाने सुखी असणं (२७, २८)
योनाचं चिन्ह (२९-३२)
शरीराचा दिवा (३३-३६)
ढोंगी धर्मपुढाऱ्यांचा धिक्कार (३७-५४)
१२
परूश्यांचं खमीर (१-३)
देवाला घाबरावं, माणसाला नाही (४-७)
ख्रिस्तावर विश्वास असल्याचं कबूल करणं (८-१२)
मूर्ख श्रीमंत माणसाचं उदाहरण (१३-२१)
चिंता करायचं सोडून द्या (२२-३४)
जागं राहणं (३५-४०)
विश्वासू कारभारी आणि अविश्वासू कारभारी (४१-४८)
शांती आणायला नाही, तर फूट पाडायला (४९-५३)
काळाचा अर्थ ओळखायची गरज (५४-५६)
वाद मिटवा (५७-५९)
१३
पश्चात्ताप केला नाही तर नाश (१-५)
फळ न देणाऱ्या अंजिराच्या झाडाचं उदाहरण (६-९)
वाकलेल्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं जातं (१०-१७)
मोहरीच्या दाण्याचं आणि खमिराचं उदाहरण (१८-२१)
अरुंद दारातून आत जाण्यासाठी प्रयत्न गरजेचे (२२-३०)
येशू हेरोदला ‘कोल्हा’ म्हणतो (३१-३३)
येशू यरुशलेमबद्दल दुःख व्यक्त करतो (३४, ३५)
१४
जलोदर झालेल्या माणसाला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं जातं (१-६)
मेजवानीला गेल्यावर नम्रता दाखवा (७-११)
जे परतफेड करू शकत नाहीत अशांना आमंत्रण द्या (१२-१४)
निमित्त सांगणाऱ्या पाहुण्यांचं उदाहरण (१५-२४)
येशूचे शिष्य होण्यासाठी त्याग करावे लागतील (२५-३३)
खारटपणा गेला तर मीठ निरुपयोगी (३४, ३५)
१५
हरवलेल्या मेंढराचं उदाहरण (१-७)
हरवलेल्या नाण्याचं उदाहरण (८-१०)
हरवलेल्या मुलाचं उदाहरण (११-३२)
१६
अनीतिमान कारभाऱ्याचं उदाहरण (१-१३)
नियमशास्त्र आणि देवाचं राज्य (१४-१८)
श्रीमंत माणूस आणि लाजर यांचं उदाहरण (१९-३१)
१७
अडखळणं, क्षमा आणि विश्वास (१-६)
लायकी नसलेले दास (७-१०)
दहा कुष्ठरोगी बरे होतात (११-१९)
देवाचं राज्य कशा प्रकारे येईल (२०-३७)
१८
चिकाटी दाखवणाऱ्या विधवेचं उदाहरण (१-८)
परूशी आणि जकातदार (९-१४)
येशू आणि लहान मुलं (१५-१७)
एका श्रीमंत अधिकाऱ्याचा प्रश्न (१८-३०)
येशूच्या मृत्यूबद्दल पुन्हा भविष्यवाणी (३१-३४)
आंधळ्या भिकाऱ्याची दृष्टी परत येते (३५-४३)
१९
येशू जक्कयच्या घरी जातो (१-१०)
दहा चांदीच्या नाण्यांचं उदाहरण (११-२७)
येशूचा विजयी प्रवेश (२८-४०)
येशू यरुशलेमसाठी रडतो (४१-४४)
येशू मंदिर शुद्ध करतो (४५-४८)
२०
येशूच्या अधिकाराबद्दल प्रश्न (१-८)
दुष्ट माळ्यांचं उदाहरण (९-१९)
देव आणि कैसर (२०-२६)
पुनरुत्थानाबद्दल प्रश्न (२७-४०)
ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (४१-४४)
शास्त्र्यांपासून सांभाळून राहायचा इशारा (४५-४७)
२१
गरीब विधवेची दोन नाणी (१-४)
भविष्यातल्या घटनांचं चिन्ह (५-३६)
लढाया, मोठे भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ (१०, ११)
यरुशलेमला सैन्यांचा वेढा (२०)
विदेश्यांचे ठरवलेले काळ (२४)
मनुष्याच्या मुलाचं येणं (२७)
अंजिराच्या झाडाचं उदाहरण (२९-३३)
जागे राहा (३४-३६)
येशू मंदिरात शिकवतो (३७, ३८)
२२
याजक येशूला ठार मारायचा कट करतात (१-६)
शेवटच्या वल्हांडणाची तयारी (७-१३)
प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (१४-२०)
“माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर” (२१-२३)
श्रेष्ठ कोण याबद्दल वाद (२४-२७)
राज्यासाठी येशूने केलेला करार (२८-३०)
पेत्र नाकारेल याबद्दल भविष्यवाणी (३१-३४)
तयार असण्याची गरज; दोन तलवारी (३५-३८)
जैतुनांच्या डोंगरावर येशूची प्रार्थना (३९-४६)
येशूला अटक (४७-५३)
पेत्र येशूला नाकारतो (५४-६२)
येशूची थट्टा (६३-६५)
न्यायसभेपुढे चौकशी (६६-७१)
२३
पिलात आणि हेरोदसमोर येशू (१-२५)
येशूला आणि दोन गुन्हेगारांना वधस्तंभांवर लटकवलं जातं (२६-४३)
येशूचा मृत्यू (४४-४९)
येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (५०-५६)
२४
येशूचं पुनरुत्थान (१-१२)
अम्माऊसला जायच्या रस्त्यावर (१३-३५)
येशू शिष्यांसमोर प्रकट होतो (३६-४९)
येशूला स्वर्गात घेतलं जातं (५०-५३)