१
शब्द मानव बनला (१-१८)
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने दिलेली साक्ष (१९-२८)
येशू, देवाचा कोकरा (२९-३४)
येशूचे पहिले शिष्य (३५-४२)
फिलिप्प आणि नथनेल (४३-५१)
२
काना इथलं लग्न; पाण्यापासून द्राक्षारस (१-१२)
येशू मंदिर शुद्ध करतो (१३-२२)
माणसाच्या मनात काय असतं ते येशूला माहीत आहे (२३-२५)
३
४
येशू आणि शोमरोनी स्त्री (१-३८)
बरेच शोमरोनी येशूवर विश्वास ठेवतात (३९-४२)
येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरं करतो (४३-५४)
५
बेथजथा इथे आजारी माणसाला बरं करणं (१-१८)
येशूला पित्याने दिलेला अधिकार (१९-२४)
मेलेले लोक येशूची हाक ऐकतील (२५-३०)
येशूबद्दलच्या साक्षी (३१-४७)
६
येशू ५,००० लोकांना जेवू घालतो (१-१५)
येशू पाण्यावर चालतो (१६-२१)
येशू “जीवन देणारी भाकर” (२२-५९)
येशूचे शब्द ऐकून बरेच शिष्य त्याला सोडून जातात (६०-७१)
७
येशू मंडपांच्या सणाला जातो (१-१३)
येशू सणाला आलेल्या लोकांना शिकवतो (१४-२४)
ख्रिस्ताबद्दल वेगवेगळी मतं (२५-५२)
८
९
जन्मापासून आंधळ्या माणसाला येशू बरं करतो (१-१२)
बऱ्या झालेल्या माणसाला परूशी प्रश्न विचारतात (१३-३४)
परूश्यांचा आंधळेपणा (३५-४१)
१०
मेंढपाळ आणि मेंढवाडे (१-२१)
समर्पणाच्या सणात यहुदी येशूला घेरतात (२२-३९)
बरेच यहुदी विश्वास ठेवत नाहीत (२४-२६)
“माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात” (२७)
मुलगा पित्यासोबत ऐक्यात आहे (३०, ३८)
यार्देनच्या पलीकडचे बरेच लोक विश्वास ठेवतात (४०-४२)
११
लाजरचा मृत्यू (१-१६)
येशू मार्था आणि मरीया यांचं सांत्वन करतो (१७-३७)
येशू लाजरचं पुनरुत्थान करतो (३८-४४)
येशूला ठार मारायचा कट (४५-५७)
१२
मरीया येशूच्या पायांवर तेल ओतते (१-११)
येशूचा विजयी प्रवेश (१२-१९)
येशू आपल्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करतो (२०-३७)
यहुद्यांच्या अविश्वासामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३८-४३)
येशू जगाला वाचवायला आला (४४-५०)
१३
येशू शिष्यांचे पाय धुतो (१-२०)
विश्वासघात करणारा यहूदा असल्याचं येशू सांगतो (२१-३०)
नवीन आज्ञा (३१-३५)
पेत्र नाकारेल अशी भविष्यवाणी येशू करतो (३६-३८)
१४
१५
खऱ्या द्राक्षवेलाचं उदाहरण (१-१०)
ख्रिस्तासारखं प्रेम करायची आज्ञा (११-१७)
जग येशूच्या शिष्यांचा द्वेष करतं (१८-२७)
१६
येशूच्या शिष्यांना मृत्यूचा सामना करावा लागेल (१-४क)
पवित्र शक्तीचं कार्य (४ख-१६)
शिष्यांचं दुःख आनंदात बदलेल (१७-२४)
येशूने जगाला जिंकलं (२५-३३)
१७
१८
यहूदा येशूला पकडून देतो (१-९)
पेत्र तलवार चालवतो (१०, ११)
येशूला हन्नाकडे नेलं जातं (१२-१४)
पेत्र येशूला पहिल्यांदा नाकारतो (१५-१८)
हन्नासमोर येशू (१९-२४)
पेत्र दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा येशूला नाकारतो (२५-२७)
पिलातसमोर येशू (२८-४०)
१९
येशूला फटके मारून त्याची थट्टा केली जाते (१-७)
पिलात पुन्हा येशूला प्रश्न विचारतो (८-१६क)
गुलगुथा इथे येशूला वधस्तंभावर खिळण्यात येतं (१६ख-२४)
येशू आपल्या आईची काळजी घेण्याची व्यवस्था करतो (२५-२७)
येशूचा मृत्यू (२८-३७)
येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (३८-४२)
२०
रिकामी कबर (१-१०)
येशू मग्दालीया मरीयाला दिसतो (११-१८)
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो (१९-२३)
थोमा शंका घेतो, पण नंतर त्याला खातरी पटते (२४-२९)
या गुंडाळीचा उद्देश (३०, ३१)
२१
येशू आपल्या शिष्यांसमोर प्रकट होतो (१-१४)
पेत्र येशूवर असलेल्या प्रेमाची खातरी देतो (१५-१९)
येशूच्या प्रिय शिष्याचं भविष्य (२०-२३)
समाप्ती (२४, २५)