१
२
ज्योतिषी भेटायला येतात (१-१२)
इजिप्तला पळून जाणं (१३-१५)
हेरोद लहान मुलांची हत्या करतो (१६-१८)
नासरेथला परत येणं (१९-२३)
३
४
सैतान येशूची परीक्षा घेतो (१-११)
येशू गालीलमध्ये प्रचार करू लागतो (१२-१७)
पहिल्या शिष्यांना बोलावलं जातं (१८-२२)
येशू प्रचार करतो, शिकवतो आणि लोकांना बरं करतो (२३-२५)
५
डोंगरावरचा उपदेश (१-४८)
येशू डोंगरावर शिकवू लागतो (१, २)
सुखी असण्याची नऊ कारणं (३-१२)
मीठ आणि प्रकाश (१३-१६)
येशू नियमशास्त्र पूर्ण करायला आला (१७-२०)
राग (२१-२६), व्यभिचार (२७-३०), घटस्फोट (३१, ३२), शपथा (३३-३७), प्रतिकार (३८-४२), शत्रूंवर प्रेम (४३-४८) यांबद्दल सल्ला
६
७
८
कुष्ठरोगी बरा होतो (१-४)
सैन्यातल्या अधिकाऱ्याचा विश्वास (५-१३)
कफर्णहूममध्ये येशू पुष्कळ लोकांना बरं करतो (१४-१७)
येशूच्या मागे चालण्याचा अर्थ (१८-२२)
येशू वादळाला शांत करतो (२३-२७)
येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (२८-३४)
९
येशू लकवा मारलेल्या माणसाला बरं करतो (१-८)
येशू मत्तयला आपल्यामागे यायला सांगतो (९-१३)
उपासाबद्दल प्रश्न (१४-१७)
याईरची मुलगी; एक स्त्री येशूच्या कपड्यांना हात लावते (१८-२६)
येशू आंधळ्यांना आणि मुक्या माणसाला बरं करतो (२७-३४)
पीक भरपूर, पण कामकरी थोडे (३५-३८)
१०
येशूचे १२ प्रेषित (१-४)
सेवाकार्यासाठी सूचना (५-१५)
शिष्यांचा छळ होईल (१६-२५)
माणसाची नाही, तर देवाची भीती बाळगा (२६-३१)
शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी (३२-३९)
येशूच्या शिष्यांचा स्वीकार (४०-४२)
११
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानची प्रशंसा (१-१५)
पश्चात्ताप न करणाऱ्या पिढीचा धिक्कार (१६-२४)
नम्र लोकांना ज्ञान प्रकट केल्याबद्दल पित्याची स्तुती (२५-२७)
येशूचं जू वाहायला सोपं (२८-३०)
१२
येशू, “शब्बाथाचा प्रभू” (१-८)
वाळलेल्या हाताचा माणूस बरा होतो (९-१४)
देवाचा सगळ्यात प्रिय सेवक (१५-२१)
पवित्र शक्तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढणं (२२-३०)
ज्याची क्षमा नाही असं पाप (३१, ३२)
फळांवरून झाडाची परीक्षा (३३-३७)
योनाचं चिन्ह (३८-४२)
दुष्ट स्वर्गदूत परत येतो (४३-४५)
येशूची आई आणि भाऊ (४६-५०)
१३
१४
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं कापलं जातं (१-१२)
येशू ५,००० जणांना जेवू घालतो (१३-२१)
येशू पाण्यावर चालतो (२२-३३)
गनेसरेत इथे लोकांना बरं करणं (३४-३६)
१५
माणसांच्या परंपरा पाळणं व्यर्थ (१-९)
अशुद्ध गोष्टी हृदयातून येतात (१०-२०)
फेनिकेच्या स्त्रीचा मोठा विश्वास (२१-२८)
येशू पुष्कळ रोग बरे करतो (२९-३१)
येशू ४,००० जणांना जेवू घालतो (३२-३९)
१६
चिन्ह दाखवण्याची मागणी (१-४)
परूशी आणि सदूकी यांचं खमीर (५-१२)
राज्याच्या किल्ल्या (१३-२०)
येशू आपल्या मृत्यूबद्दल सांगतो (२१-२३)
येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (२४-२८)
१७
येशूचं रूपांतर (१-१३)
मोहरीच्या दाण्याइतका विश्वास (१४-२१)
येशू पुन्हा आपल्या मृत्यूविषयी सांगतो (२२, २३)
पेत्र माशाच्या तोंडात सापडलेलं नाणं देऊन कर भरतो (२४-२७)
१८
राज्यात सर्वात मोठा कोण (१-६)
अडखळणं (७-११)
वाट चुकलेल्या मेंढराचं उदाहरण (१२-१४)
भावाला परत कसं मिळवावं (१५-२०)
क्षमा करायला तयार नसलेल्या दासाचं उदाहरण (२१-३५)
१९
लग्न आणि घटस्फोट (१-९)
अविवाहित राहण्याची देणगी (१०-१२)
येशू मुलांना आशीर्वाद देतो (१३-१५)
एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न (१६-२४)
राज्यासाठी केलेले त्याग (२५-३०)
२०
द्राक्षमळ्यातले मजूर आणि सारखीच मजुरी (१-१६)
येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भविष्यवाणी (१७-१९)
राज्यात स्थान मिळण्यासाठी विनंती (२०-२८)
दोन आंधळ्यांची दृष्टी परत येते (२९-३४)
२१
येशूचा यरुशलेममध्ये विजयी प्रवेश (१-११)
येशू मंदिर शुद्ध करतो (१२-१७)
अंजिराच्या झाडाला शाप (१८-२२)
येशूच्या अधिकाराविषयी प्रश्न (२३-२७)
दोन मुलांचं उदाहरण (२८-३२)
दुष्ट माळ्यांचं उदाहरण (३३-४६)
२२
लग्नाच्या मेजवानीचं उदाहरण (१-१४)
देव आणि कैसर (१५-२२)
पुनरुत्थानाबद्दल प्रश्न (२३-३३)
सर्वात महत्त्वाच्या दोन आज्ञा (३४-४०)
ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (४१-४६)
२३
शास्त्री आणि परूशी यांचं अनुकरण करू नका (१-१२)
शास्त्री आणि परूशी यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे धिक्कार (१३-३६)
येशू यरुशलेमबद्दल दुःख व्यक्त करतो (३७-३९)
२४
२५
२६
याजक येशूला ठार मारण्याचा कट रचतात (१-५)
येशूवर सुगंधी तेल ओतण्यात आलं (६-१३)
शेवटचा वल्हांडण आणि विश्वासघात (१४-२५)
प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२६-३०)
पेत्र नाकारेल हे येशू आधीच सांगतो (३१-३५)
येशू गेथशेमाने बागेत प्रार्थना करतो (३६-४६)
येशूला अटक (४७-५६)
न्यायसभेपुढे चौकशी (५७-६८)
पेत्र येशूला नाकारतो (६९-७५)
२७
येशूला पिलातच्या स्वाधीन केलं जातं (१, २)
यहूदा गळफास घेतो (३-१०)
येशू पिलातसमोर (११-२६)
लोक थट्टा करतात (२७-३१)
गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळण्यात येतं (३२-४४)
येशूचा मृत्यू (४५-५६)
येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (५७-६१)
कबरेवर पहारा (६२-६६)
२८