वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • योसेफच्या मुलांना मिळालेला वारसा (१-४)

      • एफ्राईमला मिळालेला वारसा (५-१०)

यहोशवा १६:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:२२; अनु ३३:१३
  • +गण २६:५५; ३३:५४; नीत १६:३३
  • +यहो १८:११, १३

यहोशवा १६:३

समासातील संदर्भ

  • +यहो १८:११, १३; १इत ७:२४
  • +१इत ७:२०, २८

यहोशवा १६:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:५
  • +अनु ३३:१३-१५; यहो १७:१७, १८

यहोशवा १६:५

समासातील संदर्भ

  • +यहो १८:११, १३
  • +२इत ८:१, ५

यहोशवा १६:६

समासातील संदर्भ

  • +यहो १७:७

यहोशवा १६:७

समासातील संदर्भ

  • +यहो ६:२०, २६

यहोशवा १६:८

समासातील संदर्भ

  • +यहो १७:८
  • +गण ३४:२, ६

यहोशवा १६:९

समासातील संदर्भ

  • +यहो १७:९

यहोशवा १६:१०

समासातील संदर्भ

  • +शास १:२९
  • +गण ३३:५२, ५५
  • +यहो १७:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. १६:१उत्प ४९:२२; अनु ३३:१३
यहो. १६:१गण २६:५५; ३३:५४; नीत १६:३३
यहो. १६:१यहो १८:११, १३
यहो. १६:३यहो १८:११, १३; १इत ७:२४
यहो. १६:३१इत ७:२०, २८
यहो. १६:४उत्प ४८:५
यहो. १६:४अनु ३३:१३-१५; यहो १७:१७, १८
यहो. १६:५यहो १८:११, १३
यहो. १६:५२इत ८:१, ५
यहो. १६:६यहो १७:७
यहो. १६:७यहो ६:२०, २६
यहो. १६:८यहो १७:८
यहो. १६:८गण ३४:२, ६
यहो. १६:९यहो १७:९
यहो. १६:१०शास १:२९
यहो. १६:१०गण ३३:५२, ५५
यहो. १६:१०यहो १७:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा १६:१-१०

यहोशवा

१६ योसेफच्या वंशजांना+ चिठ्ठ्या टाकून जो प्रदेश वाटून दिला होता,+ त्याची सीमा यरीहोजवळ असलेल्या यार्देनपासून सुरू होऊन, यरीहोच्या पूर्वेकडे असलेल्या झऱ्‍यांच्या बाजूने, यरीहोच्या समोर असलेल्या ओसाड रानातून बेथेलच्या+ डोंगराळ प्रदेशात गेली. २ तिथून ती लूजजवळ असलेल्या बेथेलपासून अटारोथपर्यंत गेली; ही अर्की लोकांची सीमा आहे. ३ पुढे ती पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या प्रदेशाच्या सीमेवरून, खालच्या बेथ-होरोनच्या+ सीमेपर्यंत आणि गेजेरपर्यंत+ गेली. आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.

४ अशा प्रकारे योसेफचे वंशज,+ म्हणजे मनश्‍शे आणि एफ्राईम यांनी आपल्या हिश्‍शाची जमीन घेतली.+ ५ एफ्राईमच्या वंशजांच्या घराण्यांना वारशात मिळालेल्या जमिनीची पूर्वेकडची सीमा, अटारोथ-अद्दारपासून+ वरच्या बेथ-होरोनपर्यंत,+ ६ आणि पुढे समुद्रापर्यंत होती. उत्तरेकडच्या मिखमथाथपासून+ ही सीमा फिरून पूर्वेकडे तानथ-शिलोपर्यंत जाऊन यानोहाकडे गेली. ७ मग पुढे ती यानोहापासून, अटारोथ आणि नारा इथून यरीहो+ आणि यार्देनपर्यंत गेली. ८ तप्पूहाकडून+ ती पुढे पश्‍चिमेकडे असलेल्या कानाह ओढ्याकडे गेली आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.+ हा प्रदेश एफ्राईम वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा आहे. ९ यासोबतच, मनश्‍शेच्या प्रदेशातही एफ्राईम वंशजांसाठी काही शहरं आणि वस्त्या वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या,+ त्यासुद्धा त्यांना मिळाल्या.

१० पण त्यांनी गेजेरमध्ये राहणाऱ्‍या कनानी लोकांना मात्र हाकलून दिलं नाही.+ म्हणून कनानी लोक आजही एफ्राईमच्या लोकांसोबत राहत आहेत;+ आणि ते एफ्राईमचे गुलाम आहेत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा