वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • यहूदाला मिळालेला वारसा (१-१२)

      • कालेबच्या मुलीला जमीन मिळते (१३-१९)

      • यहूदाची शहरं (२०-६३)

यहोशवा १५:१

समासातील संदर्भ

  • +गण २६:५५
  • +उत्प ३६:१९

यहोशवा १५:२

तळटीपा

  • *

    म्हणजे, मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ३

यहोशवा १५:३

समासातील संदर्भ

  • +शास १:३६
  • +गण ३४:४

यहोशवा १५:४

तळटीपा

  • *

    म्हणजे, महासागर, भूमध्य सुमद्र.

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ५
  • +१रा ८:६५

यहोशवा १५:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +गण ३४:१२

यहोशवा १५:६

समासातील संदर्भ

  • +यहो १८:१९, २०
  • +यहो १८:२१, २२
  • +यहो १८:१७, २०

यहोशवा १५:७

समासातील संदर्भ

  • +यहो ७:२६
  • +यहो ५:८, ९
  • +यहो १८:१७, २०
  • +१रा १:९

यहोशवा १५:८

समासातील संदर्भ

  • +यहो १८:१६, २०; २रा २३:१०; यिर्म ७:३१
  • +शास १:२१
  • +यहो १८:२८; शास १९:१०

यहोशवा १५:९

समासातील संदर्भ

  • +यहो १८:१५, २०
  • +यहो ९:१६, १७; २शमु ६:२; १इत १३:६

यहोशवा १५:१०

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, १६
  • +यहो १९:४३, ४८; शास १४:१, २; २इत २८:१८

यहोशवा १५:११

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:१०; ७:१४; २रा १:२

यहोशवा १५:१२

तळटीपा

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्र.

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ६; अनु ११:२४

यहोशवा १५:१३

समासातील संदर्भ

  • +गण १३:३०; अनु १:३६
  • +उत्प २३:२; ३५:२७; यहो २०:७; २१:११, १२

यहोशवा १५:१४

समासातील संदर्भ

  • +गण १३:३३; यहो ११:२१
  • +गण १३:२२; शास १:१०, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०२१, पृ. १०

यहोशवा १५:१५

समासातील संदर्भ

  • +यहो १०:३८, ३९

यहोशवा १५:१७

समासातील संदर्भ

  • +शास ३:९-११
  • +१इत ४:१३
  • +१इत २:४९

यहोशवा १५:१८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ती गाढवावर बसलेली असताना, लक्ष वेधून घेण्यासाठी तिने टाळी वाजवली.”

समासातील संदर्भ

  • +शास १:१४, १५

यहोशवा १५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “नेगेबकडे.”

  • *

    म्हणजे, “पाण्याचे झरे.”

यहोशवा १५:२१

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ३; अनु २:५

यहोशवा १५:२६

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१, २

यहोशवा १५:२७

समासातील संदर्भ

  • +नहे ११:२५, २६

यहोशवा १५:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:३१; यहो १९:१-३

यहोशवा १५:३०

समासातील संदर्भ

  • +गण १४:४४, ४५; यहो १९:१, ४; शास १:१७

यहोशवा १५:३१

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१, ५; १शमु २७:५, ६; १इत १२:१

यहोशवा १५:३२

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१, ७; नहे ११:२५, २९

यहोशवा १५:३३

समासातील संदर्भ

  • +शास १:९
  • +यहो १९:४०, ४१; शास १६:३१

यहोशवा १५:३५

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:१
  • +१शमु १७:१

यहोशवा १५:३६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “गदेरा आणि त्याचे मेंढवाडे.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:५२

यहोशवा १५:३९

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१४

यहोशवा १५:४१

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२८

यहोशवा १५:४२

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२९; २रा ८:२२
  • +यहो १९:१, ७

यहोशवा १५:४७

तळटीपा

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्र.

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:१
  • +उत्प १०:१९
  • +गण ३४:२, ५

यहोशवा १५:४८

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, १४

यहोशवा १५:५०

समासातील संदर्भ

  • +१इत ६:५७

यहोशवा १५:५१

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१६
  • +२शमु १५:१२

यहोशवा १५:५४

समासातील संदर्भ

  • +यहो १४:१५

यहोशवा १५:५५

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:२५; २५:२, ३
  • +१शमु २३:१४

यहोशवा १५:५७

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:१२

यहोशवा १५:६०

समासातील संदर्भ

  • +यहो ९:१६, १७; १८:११, १४; १शमु ७:१

यहोशवा १५:६१

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२१, २२

यहोशवा १५:६२

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:२९

यहोशवा १५:६३

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१५, १६
  • +गण ३३:५५; शास १:८, २१; १९:११; २शमु ५:६
  • +१इत ११:४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. १५:१गण २६:५५
यहो. १५:१उत्प ३६:१९
यहो. १५:२गण ३४:२, ३
यहो. १५:३शास १:३६
यहो. १५:३गण ३४:४
यहो. १५:४गण ३४:२, ५
यहो. १५:४१रा ८:६५
यहो. १५:५गण ३४:१२
यहो. १५:६यहो १८:१९, २०
यहो. १५:६यहो १८:२१, २२
यहो. १५:६यहो १८:१७, २०
यहो. १५:७यहो ७:२६
यहो. १५:७यहो ५:८, ९
यहो. १५:७यहो १८:१७, २०
यहो. १५:७१रा १:९
यहो. १५:८यहो १८:१६, २०; २रा २३:१०; यिर्म ७:३१
यहो. १५:८शास १:२१
यहो. १५:८यहो १८:२८; शास १९:१०
यहो. १५:९यहो १८:१५, २०
यहो. १५:९यहो ९:१६, १७; २शमु ६:२; १इत १३:६
यहो. १५:१०यहो २१:८, १६
यहो. १५:१०यहो १९:४३, ४८; शास १४:१, २; २इत २८:१८
यहो. १५:१११शमु ५:१०; ७:१४; २रा १:२
यहो. १५:१२गण ३४:२, ६; अनु ११:२४
यहो. १५:१३गण १३:३०; अनु १:३६
यहो. १५:१३उत्प २३:२; ३५:२७; यहो २०:७; २१:११, १२
यहो. १५:१४गण १३:३३; यहो ११:२१
यहो. १५:१४गण १३:२२; शास १:१०, २०
यहो. १५:१५यहो १०:३८, ३९
यहो. १५:१७शास ३:९-११
यहो. १५:१७१इत ४:१३
यहो. १५:१७१इत २:४९
यहो. १५:१८शास १:१४, १५
यहो. १५:२१गण ३४:२, ३; अनु २:५
यहो. १५:२६यहो १९:१, २
यहो. १५:२७नहे ११:२५, २६
यहो. १५:२८उत्प २१:३१; यहो १९:१-३
यहो. १५:३०गण १४:४४, ४५; यहो १९:१, ४; शास १:१७
यहो. १५:३१यहो १९:१, ५; १शमु २७:५, ६; १इत १२:१
यहो. १५:३२यहो १९:१, ७; नहे ११:२५, २९
यहो. १५:३३शास १:९
यहो. १५:३३यहो १९:४०, ४१; शास १६:३१
यहो. १५:३५१शमु २२:१
यहो. १५:३५१शमु १७:१
यहो. १५:३६१शमु १७:५२
यहो. १५:३९२रा १८:१४
यहो. १५:४१यहो १०:२८
यहो. १५:४२यहो १०:२९; २रा ८:२२
यहो. १५:४२यहो १९:१, ७
यहो. १५:४७१शमु ५:१
यहो. १५:४७उत्प १०:१९
यहो. १५:४७गण ३४:२, ५
यहो. १५:४८यहो २१:८, १४
यहो. १५:५०१इत ६:५७
यहो. १५:५१यहो ११:१६
यहो. १५:५१२शमु १५:१२
यहो. १५:५४यहो १४:१५
यहो. १५:५५१शमु २३:२५; २५:२, ३
यहो. १५:५५१शमु २३:१४
यहो. १५:५७उत्प ३८:१२
यहो. १५:६०यहो ९:१६, १७; १८:११, १४; १शमु ७:१
यहो. १५:६१यहो १८:२१, २२
यहो. १५:६२१शमु २३:२९
यहो. १५:६३उत्प १०:१५, १६
यहो. १५:६३गण ३३:५५; शास १:८, २१; १९:११; २शमु ५:६
यहो. १५:६३१इत ११:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा १५:१-६३

यहोशवा

१५ यहूदा वंशाच्या घराण्यांना चिठ्ठ्या टाकून जो प्रदेश वाटून देण्यात आला,+ तो प्रदेश अदोमची+ सीमा, झिनचं ओसाड रान आणि नेगेबच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलेला होता. २ त्यांच्या प्रदेशाच्या दक्षिण सीमेची सुरुवात, क्षार समुद्राच्या* दक्षिण टोकाकडे असलेल्या खाडीपासून झाली.+ ३ आणि ती सीमा, दक्षिणेकडे असलेल्या अक्राब्बीमच्या+ चढावरून झिनपर्यंत गेली. मग पुढे ती कादेश-बर्ण्याच्या+ दक्षिणेपासून हेस्रोन व अद्दारजवळून कर्काकडे वळली. ४ तिथून ती असमोनच्या+ जवळून इजिप्तच्या ओढ्याकडे+ गेली. आणि शेवटी समुद्रापर्यंत* जाऊन संपली; ही त्यांची दक्षिणेकडची सीमा होती.

५ पूर्वेकडची सीमा, क्षार समुद्राचा* किनारा असून यार्देन नदीच्या मुखापर्यंत होती. आणि उत्तरेकडची सीमा, समुद्राच्या खाडीपासून, म्हणजे यार्देन नदीच्या मुखापासून सुरू होऊन,+ ६ पुढे ती बेथ-होग्लापासून+ आणि बेथ-अराबाच्या+ उत्तरेकडून बोहनच्या खडकापर्यंत जात होती; बोहन+ हा रऊबेनचा वंशज होता. ७ ती सीमा पुढे आखोर खोऱ्‍यातल्या+ दबीरपर्यंत गेली, आणि गिलगालला+ उत्तरेकडे वळली; गिलगाल हे अदुम्मीमच्या चढासमोर, ओढ्याच्या दक्षिणेला आहे. तिथून ती सीमा एन-शेमेश+ झऱ्‍याजवळून जाऊन शेवटी एन-रोगेलपर्यंत+ गेली. ८ मग ही सीमा ‘हिन्‍नोमच्या वंशजांच्या खोऱ्‍यातून’+ यबूसी+ शहराकडे, म्हणजे यरुशलेमच्या+ दक्षिण उतारापर्यंत गेली. तिथून ती सीमा ‘हिन्‍नोम खोऱ्‍याच्या’ पश्‍चिमेकडे आणि रेफाईम खोऱ्‍याच्या उत्तरी टोकाकडे असलेल्या डोंगरापर्यंत गेली. ९ त्या डोंगरावरून ती नफ्तोहाच्या झऱ्‍यापर्यंत+ जाऊन, पुढे एफ्रोन डोंगरावर असलेल्या शहरांपासून बालापर्यंत गेली; याला किर्याथ-यारीम+ म्हणूनही ओळखलं जातं. १० बालापासून वळून ती सीमा पश्‍चिमेकडे सेईर डोंगराकडे गेली, आणि तिथून यारीम डोंगराच्या, म्हणजे कसालोनच्या उत्तरेकडच्या उतारांकडे गेली; तिथून खाली ती बेथ-शेमेशला+ जाऊन तिम्नाकडे+ निघाली. ११ मग ती सीमा उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या+ उतारांवरून शिक्रोनपर्यंत पोहोचली; पुढे ती बाला डोंगरावरून जाऊन यबनेलपर्यंत गेली; आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.

१२ यहूदाच्या प्रदेशाची पश्‍चिम सीमा महासागराचा*+ किनारा होती. यहूदा वंशाच्या घराण्यांना मिळालेल्या प्रदेशाच्या चारही बाजूंना असलेली ही सीमा होती.

१३ यहोशवाने यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ याला यहोवाच्या आज्ञेप्रमाणे, यहूदाच्या वंशजांच्या प्रदेशात जमिनीचा वाटा दिला. तो म्हणजे, किर्याथ-अर्बा (अर्बा हा अनाकचा पिता होता); याला हेब्रोन+ असंही म्हणतात. १४ कालेबने तिथून अनाकच्या+ तीन मुलांना, म्हणजे शेशय, अहीमान आणि तलमय+ या अनाकच्या वंशजांना हाकलून दिलं. १५ मग तो दबीरच्या+ लोकांविरुद्ध लढण्यासाठी गेला. (दबीरचं पूर्वीचं नाव किर्याथ-सेफर असं होतं.) १६ कालेब म्हणाला: “जो कोणी किर्याथ-सेफरवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवेल त्याचं लग्न मी माझ्या मुलीसोबत, अखसासोबत लावून देईन.” १७ तेव्हा अथनिएलने+ किर्याथ-सेफरवर कब्जा मिळवला; तो कालेबचा भाऊ कनाज+ याचा मुलगा होता. मग कालेबने आपली मुलगी अखसा+ हिचं अथनिएलसोबत लग्न लावून दिलं. १८ आपल्या नवऱ्‍याच्या घरी जात असताना तिने नवऱ्‍याकडे असा आग्रह धरला, की त्याने तिच्या वडिलांकडून जमीन मागून घ्यावी. ती गाढवावरून उतरली,* तेव्हा कालेबने तिला विचारलं: “तुला काय हवंय?”+ १९ ती म्हणाली: “मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला दक्षिणेकडे* जमिनीचा तुकडा दिलाय; आता मला गुल्लोथ-माईमसुद्धा* द्या.” म्हणून मग त्याने तिला वरचं गुल्लोथ आणि खालचं गुल्लोथ दिलं.

२० यहूदाच्या वंशाला त्यांच्या घराण्यांनुसार मिळालेला वारसा पुढीलप्रमाणे होता:

२१ यहूदा वंशाला, दक्षिणेकडे अदोमच्या सीमेजवळ+ मिळालेली शहरं म्हणजे: कब्सेल, एदेर, यागूर, २२ कीना, दीमोना, अदादा, २३ केदेश, हासोर, इथनान, २४ जीफ, टेलेम, बालोथ, २५ हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन (म्हणजे हासोर), २६ अमाम, शमा, मोलादा,+ २७ हसरगदा, हेष्मोन, बेथ-पलेत,+ २८ हसर-शुवाल, बैर-शेबा,+ बिजोथा, २९ बाला, ईयीम, असेम, ३० एल्तोलाद, कसील, हर्मा,+ ३१ सिक्लाग,+ मदमन्‍ना, सनसन्‍ना, ३२ लबावोथ, शिलहीम, अईन आणि रिम्मोन;+ अशी एकूण २९ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

३३ शेफीलामधली+ शहरं म्हणजे: अष्टावोल, सरा,+ अष्णा, ३४ जानोह, एन-गन्‍नीम, तप्पूहा, एनाम, ३५ यर्मूथ, अदुल्लाम,+ सोखो, अजेका,+ ३६ शारईम,+ अदीथईम, गदेरा आणि गदेरोथईम;* अशी एकूण १४ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

३७ सनान, हदाशा, मिग्दल-गाद, ३८ दिलान, मिस्पे, यकथेल, ३९ लाखीश,+ बसकाथ, एग्लोन, ४० कब्बोन, लहमाम, किथलीश, ४१ गदेरोथ, बेथदागोन, नामा आणि मक्केदा;+ अशी एकूण १६ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

४२ लिब्ना,+ एथेर, आशान,+ ४३ इफताह, अष्णा, नेझिब, ४४ कईला, अकजीब आणि मारेशा; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

४५ एक्रोन आणि त्याच्या आसपासची नगरं व वस्त्या; ४६ एक्रोनच्या पश्‍चिमेकडे आणि अश्‍दोदच्या आसपासचा सगळा प्रदेश आणि त्यातल्या सगळ्या वस्त्या.

४७ अश्‍दोद+ आणि त्याच्या आसपासची नगरं आणि वस्त्या; गाझा+ आणि इजिप्तच्या ओढ्यापर्यंतची सगळी नगरं आणि वस्त्या; तसंच महासागराच्या* जवळचा प्रदेश.+

४८ आणि डोंगराळ भागातली शहरं, म्हणजे: शामीर, यत्तीर,+ सोखो, ४९ दन्‍ना, किर्याथ-सन्‍ना (म्हणजे दबीर), ५० अनाब, एष्टमो,+ अनीम, ५१ गोशेन,+ होलोन आणि गिलो;+ अशी एकूण ११ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

५२ अरबस्तान, दुमा, एशान, ५३ यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका, ५४ हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन)+ आणि सियोर; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

५५ मावोन,+ कर्मेल, जीफ,+ यूटा, ५६ इज्रेल, यकदाम, जानोह, ५७ काइन, गिबा आणि तिम्ना;+ अशी एकूण दहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

५८ हलहूल, बेथ-सूर, गदोर, ५९ माराथ, बेथ-अनोथ आणि एल्तकोन; अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

६० किर्याथ-बाल (म्हणजे किर्याथ-यारीम)+ आणि राब्बा; अशी एकूण दोन शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

६१ ओसाड रानातली शहरं म्हणजे: बेथ-अराबा,+ मिद्दीन आणि सखाखा, ६२ निबशान, क्षार शहर व एन-गेदी;+ अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या.

६३ यहूदाचे लोक यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी+ लोकांना मात्र हाकलून देऊ शकले नाहीत.+ त्यामुळे यबूसी लोक आजही यहूदाच्या लोकांसोबत यरुशलेममध्ये+ राहत आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा