वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • यार्देनच्या पश्‍चिमेकडे वाटून देण्यात आलेला प्रदेश (१-५)

      • कालेबला हेब्रोन दिलं जातं (६-१५)

यहोशवा १४:१

समासातील संदर्भ

  • +गण ३४:१७; यहो १९:५१

यहोशवा १४:२

समासातील संदर्भ

  • +गण २६:५५; ३३:५४; ३४:१३; नीत १६:३३; प्रेका १३:१९

यहोशवा १४:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, पूर्वेकडे.

समासातील संदर्भ

  • +गण ३२:२९
  • +अनु १०:९; यहो १३:१४

यहोशवा १४:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:१९, २०
  • +उत्प ४८:५; १इत ५:२
  • +गण ३५:७; यहो २१:१, २
  • +गण ३५:२, ५

यहोशवा १४:६

समासातील संदर्भ

  • +यहो ४:१९; १०:४३
  • +गण ३२:११, १२
  • +गण १३:२६
  • +गण १२:७, ८
  • +अनु १:३५, ३६

यहोशवा १४:७

समासातील संदर्भ

  • +गण १३:२, ६
  • +गण १३:३०; १४:६, ७

यहोशवा १४:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.”

समासातील संदर्भ

  • +गण १४:२४; ३२:११, १२

यहोशवा १४:९

समासातील संदर्भ

  • +अनु १:३६

यहोशवा १४:१०

समासातील संदर्भ

  • +गण १४:३३
  • +यहो २१:४५
  • +गण १४:२९, ३०

यहोशवा १४:१२

समासातील संदर्भ

  • +गण १३:३३
  • +गण १३:२२, २८
  • +गण १४:८; रोम ८:३१
  • +यहो १५:१४; शास १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००४, पृ. १२

यहोशवा १४:१३

समासातील संदर्भ

  • +यहो १०:३६, ३७; १५:१३; २१:११, १२; १इत ६:५५, ५६

यहोशवा १४:१४

समासातील संदर्भ

  • +गण १४:२४; अनु १:३५, ३६; यहो १४:८

यहोशवा १४:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प २३:२
  • +लेवी २६:६; यहो ११:२३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. १४:१गण ३४:१७; यहो १९:५१
यहो. १४:२गण २६:५५; ३३:५४; ३४:१३; नीत १६:३३; प्रेका १३:१९
यहो. १४:३गण ३२:२९
यहो. १४:३अनु १०:९; यहो १३:१४
यहो. १४:४उत्प ४८:१९, २०
यहो. १४:४उत्प ४८:५; १इत ५:२
यहो. १४:४गण ३५:७; यहो २१:१, २
यहो. १४:४गण ३५:२, ५
यहो. १४:६यहो ४:१९; १०:४३
यहो. १४:६गण ३२:११, १२
यहो. १४:६गण १३:२६
यहो. १४:६गण १२:७, ८
यहो. १४:६अनु १:३५, ३६
यहो. १४:७गण १३:२, ६
यहो. १४:७गण १३:३०; १४:६, ७
यहो. १४:८गण १४:२४; ३२:११, १२
यहो. १४:९अनु १:३६
यहो. १४:१०गण १४:३३
यहो. १४:१०यहो २१:४५
यहो. १४:१०गण १४:२९, ३०
यहो. १४:१२गण १३:३३
यहो. १४:१२गण १३:२२, २८
यहो. १४:१२गण १४:८; रोम ८:३१
यहो. १४:१२यहो १५:१४; शास १:२०
यहो. १४:१३यहो १०:३६, ३७; १५:१३; २१:११, १२; १इत ६:५५, ५६
यहो. १४:१४गण १४:२४; अनु १:३५, ३६; यहो १४:८
यहो. १४:१५उत्प २३:२
यहो. १४:१५लेवी २६:६; यहो ११:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा १४:१-१५

यहोशवा

१४ एलाजार याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल वंशांच्या घराण्यांचे प्रमुख यांनी इस्राएली लोकांना कनान देशात त्यांच्या हिश्‍शाची जमीन वाटून दिली; आणि ती त्यांच्यासाठी वारसा असणार होती.+ २ यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे, साडेनऊ वंशांना ही जमीन चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली.+ ३ मोशेने उरलेल्या अडीच वंशांना वारसा म्हणून यार्देनच्या पलीकडे*+ जमिनीचा वाटा दिला होता. पण इतर वंशांप्रमाणे त्याने लेवी वंशाला मात्र वारसा म्हणून कोणताही वाटा दिला नाही.+ ४ योसेफच्या वंशजांचे, मनश्‍शे आणि एफ्राईम+ असे दोन वंश मानले जायचे.+ लेव्यांना देशात जमिनीचा कोणताही वाटा मिळाला नाही; पण त्यांना राहण्यासाठी काही शहरं+ आणि त्यांच्या मालमत्तेसाठी व गुराढोरांसाठी काही कुरणं मात्र देण्यात आली.+ ५ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना देश वाटून देण्यात आला.

६ मग यहूदा वंशाचे पुरुष गिलगाल+ इथे यहोशवाकडे आले, आणि कनिज्जी यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ यहोशवाला म्हणाला: “खरा देव यहोवा याने तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल कादेश-बर्ण्या+ इथे त्याचा सेवक मोशे+ याला काय म्हटलं होतं, हे तुला चांगलं माहीत आहे.+ ७ यहोवाचा सेवक मोशे याने मला कादेश-बर्ण्यामधून देश हेरायला पाठवलं,+ तेव्हा मी ४० वर्षांचा होतो; आणि त्या देशाबद्दल मी सगळं काही अगदी खरं-खरं येऊन सांगितलं.+ ८ पण माझ्यासोबत गेलेल्या बांधवांनी अशी काही माहिती दिली, जी ऐकून लोक अतिशय घाबरून गेले.* मी मात्र माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलं.+ ९ त्या दिवशी मोशेने मला शपथ देऊन म्हटलं: ‘ज्या जमिनीला तुझे पाय लागले आहेत, ती जमीन तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी कायमचा वारसा होईल. कारण तू माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलंस.’+ १० इस्राएली लोक ओसाड रानातून प्रवास करत असताना+ यहोवाने माझ्याविषयी मोशेला वचन दिलं होतं,+ त्याप्रमाणे गेल्या ४५ वर्षांपासून यहोवाने मला सांभाळलंय;+ आज मी ८५ वर्षांचा आहे. ११ आणि मोशेने मला पाठवलं तेव्हा माझ्यात जितकी ताकद होती, तितकीच आजही आहे. युद्धासाठी आणि इतर कामांसाठी माझ्यात अजूनही आधीसारखीच ताकद आहे. १२ म्हणून यहोवाने त्या दिवशी वचन दिलं होतं त्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. तिथे अनाकी+ लोक मजबूत आणि मोठ्या भिंती असलेल्या शहरांत राहतात,+ हे तू त्या दिवशी ऐकलं होतंस. पण यहोवाने मला वचन दिल्याप्रमाणे, यहोवा नक्की माझ्यासोबत असेल,+ आणि मी त्या लोकांना शहरांतून हाकलून देईन.”+

१३ त्यामुळे यहोशवाने यफुन्‍नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला, आणि वारसा म्हणून हेब्रोन दिलं.+ १४ कनिज्जी यफुन्‍नेचा मुलगा कालेब याने पूर्ण मनाने इस्राएलचा देव यहोवा याचं ऐकलं, म्हणून त्याला हेब्रोन देण्यात आलं आणि ते आजपर्यंत त्याचा वारसा म्हणून आहे.+ १५ हेब्रोनचं पूर्वीचं नाव किर्याथ-अर्बा+ होतं. (अर्बा हा अनाकी लोकांमध्ये महान पुरुष होता.) त्यानंतर देशाला युद्धापासून आराम मिळाला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा