वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सफन्या २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

सफन्या रूपरेषा

      • यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याला शोधा (१-३)

        • नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा (३)

        • कदाचित तुमचं रक्षण केलं जाईल (३)

      • आसपासच्या राष्ट्रांवर न्यायदंड (४-१५)

सफन्या २:१

समासातील संदर्भ

  • +यश १:४; यिर्म ६:१५
  • +योए १:१४; २:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९२, पृ. २०

सफन्या २:२

समासातील संदर्भ

  • +२रा २३:२६; २इत ३६:१६, १७; यिर्म २३:२०; विल ४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १७-१८

    २/१५/२०००, पृ. ५

    ३/१/१९९६, पृ. १४

    ८/१/१९९२, पृ. १४-१५

    ५/१/१९९२, पृ. २०

सफन्या २:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्या न्यायाप्रमाणे.”

  • *

    शब्दशः “नीती शोधा, नम्रता शोधा.”

समासातील संदर्भ

  • +यश ५५:६; आम ५:६
  • +उत्प ७:१३, १६; यश २६:२०; योए २:१२, १४; आम ५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१९, पृ. १३

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१७, पृ. २

    राज्य सेवा,

    ७/२०१४, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. ११

    ६/१/२००५, पृ. २१

    २/१५/२००१, पृ. १७-२०, २६

    २/१५/२०००, पृ. ५

    ३/१/१९९६, पृ. १४

    १२/१/१९९२, पृ. ३१

    ८/१/१९९२, पृ. १४-१५

    ५/१/१९९२, पृ. २०

सफन्या २:४

तळटीपा

  • *

    किंवा “भर दुपारी.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४७:५
  • +यिर्म २५:१७, २०; आम १:६-८; जख ९:५, ६

सफन्या २:५

समासातील संदर्भ

  • +यहे २५:१६, १७

सफन्या २:६

तळटीपा

  • *

    किंवा “प्रदेशाच्या चारण्याच्या जमिनी होतील.”

सफन्या २:७

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांची काळजी घेईल.”

समासातील संदर्भ

  • +यश ११:११; यिर्म ३१:७; हाग १:१२
  • +स्तो १२६:१; यिर्म २३:३; यहे ३९:२५; आम ९:१४; मीख २:१२; ४:१०; सफ ३:२०

सफन्या २:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४८:२६, २७; यहे २५:८, ९
  • +यिर्म ४९:१; यहे २५:३
  • +स्तो ८३:२, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २०

    ३/१/१९९६, पृ. ११-१२, १४

सफन्या २:९

समासातील संदर्भ

  • +यहे २५:११; आम २:१, २
  • +उत्प १९:२४, २५
  • +आम १:१३-१५; यहू ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९६, पृ. ११-१२

सफन्या २:१०

समासातील संदर्भ

  • +यश १६:६; यिर्म ४८:२९

सफन्या २:११

तळटीपा

  • *

    किंवा “विस्मय वाटेल.”

  • *

    किंवा “दुबळं.”

  • *

    किंवा “उपासना.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२७; मला १:११

सफन्या २:१२

तळटीपा

  • *

    किंवा “इथियोपियाच्या.”

समासातील संदर्भ

  • +यश ४३:३; यहे ३०:४, ५

सफन्या २:१३

तळटीपा

  • *

    किंवा “कोरडं.”

समासातील संदर्भ

  • +नहू ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. २ २०१७, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २०-२१

    ३/१/१९९६, पृ. ११-१२

सफन्या २:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “राष्ट्रातला प्रत्येक प्राणी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०-११

    ६/१/१९८९, पृ. २९

सफन्या २:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिट्ट्या मारेल.”

समासातील संदर्भ

  • +नहू ३:१, १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

सफ. २:१यश १:४; यिर्म ६:१५
सफ. २:१योए १:१४; २:१५, १६
सफ. २:२२रा २३:२६; २इत ३६:१६, १७; यिर्म २३:२०; विल ४:११
सफ. २:३यश ५५:६; आम ५:६
सफ. २:३उत्प ७:१३, १६; यश २६:२०; योए २:१२, १४; आम ५:१५
सफ. २:४यिर्म ४७:५
सफ. २:४यिर्म २५:१७, २०; आम १:६-८; जख ९:५, ६
सफ. २:५यहे २५:१६, १७
सफ. २:७यश ११:११; यिर्म ३१:७; हाग १:१२
सफ. २:७स्तो १२६:१; यिर्म २३:३; यहे ३९:२५; आम ९:१४; मीख २:१२; ४:१०; सफ ३:२०
सफ. २:८यिर्म ४८:२६, २७; यहे २५:८, ९
सफ. २:८यिर्म ४९:१; यहे २५:३
सफ. २:८स्तो ८३:२, ४
सफ. २:९यहे २५:११; आम २:१, २
सफ. २:९उत्प १९:२४, २५
सफ. २:९आम १:१३-१५; यहू ७
सफ. २:१०यश १६:६; यिर्म ४८:२९
सफ. २:११स्तो २२:२७; मला १:११
सफ. २:१२यश ४३:३; यहे ३०:४, ५
सफ. २:१३नहू ३:७
सफ. २:१५नहू ३:१, १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
सफन्या २:१-१५

सफन्या

२ अरे निर्लज्ज राष्ट्रा,+

एकत्र हो, आपल्या लोकांना गोळा कर.+

 २ हुकूम अंमलात येण्याआधी,

आणि दिवस भुशासारखा उडून जाण्याआधी,

यहोवाचा भयानक क्रोध तुमच्यावर येण्याआधी,+

आणि यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याआधी,

 ३ अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,

देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्‍यांनो,

यहोवाला शोधा.+

नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.*

म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+

 ४ कारण गाझा शहर उजाड होईल,

आणि अष्कलोन ओसाड पडेल.+

अश्‍दोदला दिवसाढवळ्या* हाकलून लावलं जाईल,

आणि एक्रोनला उपटून टाकलं जाईल.+

 ५ “समुद्रकिनाऱ्‍यावर राहणाऱ्‍यांचा, करेथी लोकांच्या राष्ट्राचा धिक्कार असो!+

यहोवाने तुमच्याविरुद्ध न्यायदंड घोषित केला आहे.

हे कनान, हे पलिष्टी लोकांच्या राष्ट्रा, मी तुझा नाश करीन,

तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.

 ६ समुद्रकिनाऱ्‍याच्या प्रदेशाची कुरणं होतील.*

तिथे मेंढपाळांसाठी विहिरी आणि मेंढरांसाठी मेंढवाडे असतील.

 ७ तो यहूदाच्या घराण्यातल्या उरलेल्यांचा+ प्रदेश होईल;

ते तिथे चरतील.

संध्याकाळी ते अष्कलोनच्या घरांमध्ये आरामात पडतील.

कारण त्यांचा देव यहोवा त्यांच्याकडे लक्ष देईल,*

आणि तो त्यांना बंदिवासातून गोळा करेल.”+

 ८ “मवाबने केलेली निंदा+ आणि अम्मोनी लोकांनी केलेला अपमान मी ऐकला आहे,+

त्यांनी माझ्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांचा देश बळकावण्याच्या धमक्या दिल्या.”+

 ९ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “माझ्या जिवाची शपथ,

मवाब सदोमसारखा होईल,+

आणि अम्मोन गमोरासारखा होईल.+

तो जंगली झाडाझुडपांचं ठिकाण, मिठाचा खड्डा आणि कायमचा ओसाड प्रदेश बनेल.+

माझ्या लोकांमधले उरलेले त्यांना लुटतील.

आणि माझ्या राष्ट्रातले उरलेले लोक त्यांना हाकलून लावतील.

१० त्यांच्या गर्वाच्या बदल्यात हेच त्यांच्या पदरी पडेल,+

कारण त्यांनी सैन्यांचा देव यहोवा याच्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांना तुच्छ लेखलं.

११ त्यांना यहोवाची दहशत बसेल;*

कारण तो पृथ्वीवरच्या सर्व देवांना नाहीसं* करेल,

आणि राष्ट्रांची सर्व बेटं आपापल्या जागेवरून त्याला नमन* करतील.+

१२ कूशच्या* लोकांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मारले जाल.+

१३ तो उत्तरेकडे आपला हात उगारेल आणि अश्‍शूरचा नाश करेल,

आणि तो निनवेला वाळवंटासारखं रुक्ष* आणि उजाड करून टाकेल.+

१४ गुरंढोरं, तसंच सर्व प्रकारची जंगली जनावरं* तिच्यात पडून राहतील.

पाणकोळी आणि साळिंदर तिच्या पडलेल्या खांबांमध्ये रात्र काढतील.

खिडकीतून गाण्याचा आवाज येईल.

उंबरठ्यावर नुसतेच दगडधोंडे असतील;

कारण तो देवदाराच्या चौकटींना उघडं पाडेल.

१५ हीच ती गर्विष्ठ नगरी आहे, जी अगदी निर्धास्त बसली होती,

ती मनात म्हणायची, ‘मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही.’

आता पाहा, तिची किती भयानक अवस्था झाली आहे!

ती जंगली प्राण्यांचं विसाव्याचं ठिकाण बनली आहे.

येणारा-जाणारा प्रत्येक जण तिच्याकडे बोट दाखवून तिची थट्टा करेल.”*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा