वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सफन्या ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

सफन्या रूपरेषा

      • यरुशलेम, बंडखोर आणि दुष्ट शहर (१-७)

      • न्यायदंड आणि पुन्हा वसवणं (८-२०)

        • भाषा बदलून शुद्ध भाषा (९)

        • नम्र आणि दीनदुबळ्या लोकांना वाचवलं जाईल (१२)

        • सीयोनमुळे यहोवा खूश होईल (१७)

सफन्या ३:१

समासातील संदर्भ

  • +यश ५:७; यिर्म ६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९२, पृ. २५-२६

सफन्या ३:२

तळटीपा

  • *

    किंवा “शिस्त.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म २२:२१; ३२:२३
  • +स्तो ५०:१७; यश १:५; यिर्म ५:३
  • +स्तो ७८:२२; यिर्म १७:५
  • +यश २९:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९२, पृ. २५-२६

सफन्या ३:३

समासातील संदर्भ

  • +यश १:२३; यहे २२:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९६, पृ. ९, १४

    ५/१/१९९२, पृ. २५-२६

सफन्या ३:४

समासातील संदर्भ

  • +विल २:१४
  • +यिर्म २३:११
  • +यहे २२:२५, २६; मीख ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २१-२२

    ५/१/१९९२, पृ. २५-२६

सफन्या ३:५

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४
  • +यिर्म २१:१२
  • +यिर्म ३:३; ८:१२; सफ २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २२

सफन्या ३:६

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २२

सफन्या ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “शिस्त.”

  • *

    किंवा “शिक्षा करावी लागेल.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:५-७; २५:५, ६
  • +यश ५:३, ४; ६३:८; २पेत्र ३:९
  • +मीख २:१

सफन्या ३:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “साक्षीदार म्हणून उभा राहीन.”

  • *

    किंवा “न्याय-निर्णय.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:३४; १३०:७; यश ३०:१८
  • +यश ३४:२; योए ३:२; प्रक १६:१४; १९:१९
  • +यहे ३६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २३

    ३/१/१९९६, पृ. ११-१४

    ५/१/१९९२, पृ. १९

सफन्या ३:९

तळटीपा

  • *

    किंवा “एकतेत माझी उपासना करतील.”

समासातील संदर्भ

  • +जख ८:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५६

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १/२०२०, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१२, पृ. १२

    १/१५/२०११, पृ. ६

    ८/१५/२००८, पृ. २१-२५

    १२/१/२००७, पृ. ११

    ११/१५/२००२, पृ. १४-१९

    ९/१५/२००१, पृ. ५-६

    २/१५/२००१, पृ. २३-२४, २७-२८

    ३/१/१९९६, पृ. १५-१६

    ५/१/१९९२, पृ. १६-२०, २१-२६

    ६/१/१९८९, पृ. २९

    १२/१/१९८९, पृ. ३०

    ८/१/१९८९, पृ. ७-८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १२७

सफन्या ३:१०

समासातील संदर्भ

  • +यश ६०:४

सफन्या ३:११

समासातील संदर्भ

  • +यश ४५:१७; ५४:४
  • +यश ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २४

सफन्या ३:१२

समासातील संदर्भ

  • +यश ५७:१५; ६१:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०११, पृ. ५

    २/१५/२००१, पृ. २४

    ३/१/१९९६, पृ. १४

सफन्या ३:१३

तळटीपा

  • *

    किंवा “चरतील.”

समासातील संदर्भ

  • +यश १०:२२; मीख ४:७
  • +यश ६०:२१
  • +यिर्म ३०:१०; यहे ३४:२८; ३९:२५, २६; होशे २:१८; मीख ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २४

    ३/१/१९९६, पृ. १४

सफन्या ३:१४

समासातील संदर्भ

  • +एज ३:११; यश १२:५, ६; जख २:१०
  • +मीख ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २४-२५

सफन्या ३:१५

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२; जख ८:१३
  • +मीख ७:१०; जख २:८, ९
  • +यहे ४८:३५
  • +आम ९:१५; जख १४:११

सफन्या ३:१६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४६:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९६, पृ. १६-१८

सफन्या ३:१७

तळटीपा

  • *

    किंवा “गप्प; समाधानी; तृप्त.”

समासातील संदर्भ

  • +यश १२:६
  • +अनु ३०:९; स्तो १४७:११; यश ६२:३; ६५:१९; यिर्म ३२:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०११, पृ. ५

    २/१५/२००१, पृ. २६

    ३/१/१९९६, पृ. १६, १७-१८

सफन्या ३:१८

समासातील संदर्भ

  • +विल १:४; २:६
  • +विल ५:१

सफन्या ३:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “जी.”

  • *

    शब्दशः “एक नाव.”

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१४; जख १४:३
  • +मीख ४:६, ७
  • +यश ११:११, १२; २७:१२; यहे २८:२५; ३४:१५, १६; आम ९:१४

सफन्या ३:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “एक नाव.”

समासातील संदर्भ

  • +यश ६१:७; यिर्म ३०:१०; ३३:७, ९; यहे ३९:२५, २७
  • +यश ६०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. २४-२५, २८

    ३/१/१९९६, पृ. १५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

सफ. ३:१यश ५:७; यिर्म ६:६
सफ. ३:२यिर्म २२:२१; ३२:२३
सफ. ३:२स्तो ५०:१७; यश १:५; यिर्म ५:३
सफ. ३:२स्तो ७८:२२; यिर्म १७:५
सफ. ३:२यश २९:१३
सफ. ३:३यश १:२३; यहे २२:२७
सफ. ३:४विल २:१४
सफ. ३:४यिर्म २३:११
सफ. ३:४यहे २२:२५, २६; मीख ३:९
सफ. ३:५अनु ३२:४
सफ. ३:५यिर्म २१:१२
सफ. ३:५यिर्म ३:३; ८:१२; सफ २:१
सफ. ३:६लेवी १८:२८
सफ. ३:७यिर्म ७:५-७; २५:५, ६
सफ. ३:७यश ५:३, ४; ६३:८; २पेत्र ३:९
सफ. ३:७मीख २:१
सफ. ३:८स्तो ३७:३४; १३०:७; यश ३०:१८
सफ. ३:८यश ३४:२; योए ३:२; प्रक १६:१४; १९:१९
सफ. ३:८यहे ३६:५
सफ. ३:९जख ८:२३
सफ. ३:१०यश ६०:४
सफ. ३:११यश ४५:१७; ५४:४
सफ. ३:११यश ११:९
सफ. ३:१२यश ५७:१५; ६१:१
सफ. ३:१३यश १०:२२; मीख ४:७
सफ. ३:१३यश ६०:२१
सफ. ३:१३यिर्म ३०:१०; यहे ३४:२८; ३९:२५, २६; होशे २:१८; मीख ४:४
सफ. ३:१४एज ३:११; यश १२:५, ६; जख २:१०
सफ. ३:१४मीख ४:८
सफ. ३:१५यश ४०:२; जख ८:१३
सफ. ३:१५मीख ७:१०; जख २:८, ९
सफ. ३:१५यहे ४८:३५
सफ. ३:१५आम ९:१५; जख १४:११
सफ. ३:१६यिर्म ४६:२८
सफ. ३:१७यश १२:६
सफ. ३:१७अनु ३०:९; स्तो १४७:११; यश ६२:३; ६५:१९; यिर्म ३२:४१
सफ. ३:१८विल १:४; २:६
सफ. ३:१८विल ५:१
सफ. ३:१९यश ६०:१४; जख १४:३
सफ. ३:१९मीख ४:६, ७
सफ. ३:१९यश ११:११, १२; २७:१२; यहे २८:२५; ३४:१५, १६; आम ९:१४
सफ. ३:२०यश ६१:७; यिर्म ३०:१०; ३३:७, ९; यहे ३९:२५, २७
सफ. ३:२०यश ६०:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
सफन्या ३:१-२०

सफन्या

३ त्या बंडखोर, दूषित आणि अत्याचारी नगरीचा धिक्कार असो!+

 २ तिला कोणाचंही ऐकायचं नव्हतं;+ तिने ताडन* स्वीकारलं नाही.+

तिने यहोवावर भरवसा ठेवला नाही;+ ती आपल्या देवाजवळ गेली नाही.+

 ३ तिच्यामधले अधिकारी गरजणारे सिंह आहेत.+

तिचे न्यायाधीश रात्री शिकार करणारे लांडगे आहेत.

सकाळपर्यंत ते चावायला साधं हाडही ठेवत नाहीत.

 ४ तिचे संदेष्टे उद्धट आणि विश्‍वासघातकी आहेत.+

तिचे याजक पवित्र गोष्टी दूषित करतात;+

ते कायदा मोडतात.+

 ५ तिच्यामध्ये राहणारा यहोवा नीतिमान आहे;+ तो कधीही अन्याय करत नाही.

पहाट जशी न चुकता उगवते,

तसा तो दररोज सकाळी आपले न्याय-निर्णय प्रकट करतो.+

पण तरी अनीतिमान माणसाला लाज वाटत नाही.+

 ६ “मी राष्ट्रांचा नाश केला; त्यांचे बुरूज उजाड झाले.

मी त्यांचे रस्ते उद्ध्‌वस्त केले, त्यामुळे त्यांवरून कोणी ये-जा करत नव्हतं.

त्यांची शहरं ओसाड पडली, त्यांत एकही माणूस, एकही रहिवासी उरला नाही.+

 ७ तिचं ठिकाण नष्ट होऊ नये म्हणून,+

मी म्हणालो, ‘आता तरी तू नक्कीच माझं भय मानशील आणि ताडन* स्वीकारशील,’+

कारण या सर्व गोष्टींचा मला तिच्याकडून हिशोब घ्यावा लागेल.*

पण ते आणखीनच दुष्टपणे वागू लागले.+

 ८ यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी मी लूट घेण्यासाठी उठीन,*

त्या दिवसापर्यंत माझी धीराने वाट पाहत राहा;+

कारण मी राष्ट्रांना गोळा करण्याचा, राज्यांना एकत्र आणण्याचा,

आणि त्यांच्यावर माझा संताप, माझा सगळा क्रोध ओतण्याचा निर्णय* घेतला आहे;+

कारण माझ्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल.+

 ९ तेव्हा मी लोकांची भाषा बदलून त्यांना एक शुद्ध भाषा देईन,

म्हणजे ते सर्व जण यहोवा या नावाने मला हाक मारतील,

आणि खांद्याला खांदा लावून माझी सेवा करतील.’*+

१० मला प्रार्थना करणारे, म्हणजे पांगापांग झालेले माझे लोक,

कूशच्या नद्यांच्या प्रदेशातून, माझ्यासाठी भेट आणतील.+

११ त्या दिवशी, माझ्याविरुद्ध केलेल्या तुझ्या सर्व बंडखोर कृत्यांबद्दल,

तुला लज्जित केलं जाणार नाही.+

कारण मी तुझ्यामधून गर्विष्ठपणे बढाया मारणाऱ्‍यांना काढून टाकीन;

मग माझ्या पवित्र पर्वतावर, तू पुन्हा कधीही गर्विष्ठपणे वागणार नाहीस.+

१२ मी तुझ्यामध्ये नम्र आणि दीनदुबळ्या लोकांना राहू देईन,+

आणि ते यहोवा या माझ्या नावामध्ये आश्रय घेतील.

१३ इस्राएलचे उरलेले लोक+ अनीतीने वागणार नाहीत;+

ते खोटं बोलणार नाहीत किंवा आपल्या जिभेने कोणाची फसवणूक करणार नाहीत.

ते खातील* आणि आराम करतील; कोणीही त्यांना घाबरवणार नाही.”+

१४ हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!

हे इस्राएल, जयघोष कर!+

हे यरुशलेमच्या मुली,+ खूश हो आणि पूर्ण मनाने आनंद साजरा कर!

१५ यहोवाने तुझ्याविरुद्धचे न्यायदंड रद्द केले आहेत.+

त्याने तुझ्या शत्रूला परत पाठवलं आहे.+

इस्राएलचा राजा यहोवा तुझ्यासोबत आहे.+

यापुढे तुला संकटाची भीती वाटणार नाही.+

१६ त्या दिवशी यरुशलेमला असं म्हटलं जाईल:

“हे सीयोन, घाबरू नकोस.+

निराश होऊ नकोस.

१७ तुझा देव यहोवा तुझ्यासोबत आहे.+

एका वीर योद्ध्याप्रमाणे, तो तुला वाचवेल.

तुझ्यामुळे त्याला अतिशय आनंद होईल.+

तो आपल्या प्रेमात शांत* होईल.

तुझ्याबद्दल आनंद झाल्यामुळे तो मोठ्याने गाईल.

१८ तुझ्या सणांना येऊ न शकल्यामुळे जे दुःख करतात,+ त्यांना मी गोळा करीन;

परक्या देशात निंदा सहन करत असल्यामुळे ते तुझ्याकडे येऊ शकले नाहीत.+

१९ पाहा! त्या वेळी मी तुझ्यावर अत्याचार करणाऱ्‍या सर्वांना शिक्षा देईन;+

जे* लंगडत होते त्यांना मी वाचवीन,+

ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांना मी एकत्र करीन.+

आणि ज्या देशात त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं,

त्या देशात मी त्यांना स्तुती आणि प्रतिष्ठा* मिळवून देईन.

२० ज्या वेळी मी तुम्हाला गोळा करीन,

त्या वेळी मी तुम्हाला परत आणीन.

मी तुमच्यादेखत तुमच्या बंदिवानांना परत आणीन,+

आणि अशा रितीने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा* आणि स्तुती मिळवून देईन,”+ असं यहोवा म्हणतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा