वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सफन्या १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

सफन्या रूपरेषा

      • यहोवाचा न्यायदंडाचा दिवस जवळ (१-१८)

        • यहोवाचा दिवस फार वेगाने येत आहे (१४)

        • चांदी आणि सोनं वाचवू शकत नाही (१८)

सफन्या १:१

तळटीपा

  • *

    म्हणजे “यहोवाने लपवलं (जपून ठेवलं) आहे.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा २१:१८-२०
  • +२रा २२:१, २; यिर्म १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२

    ३/१/१९९६, पृ. ८

सफन्या १:२

समासातील संदर्भ

  • +२रा २२:१६; यश ६:११; यिर्म ६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२

सफन्या १:३

तळटीपा

  • *

    हे मूर्तिपूजेशी संबंधित वस्तूंना किंवा कार्यांना सूचित करतात.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४:२५
  • +यहे १४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२

सफन्या १:४

तळटीपा

  • *

    किंवा “अंशही राहू देणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +गण २५:३; शास २:११, १३; २इत २८:१, २; यिर्म ११:१७
  • +२रा २३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२-१३, १७

    ३/१/१९९६, पृ. ९, १३-१४

सफन्या १:५

समासातील संदर्भ

  • +२इत ३३:१, ३; यिर्म १९:१३
  • +यश ४८:१
  • +यहो २३:६, ७; १रा ११:३३; यिर्म ४९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२-१३

    ३/१/१९९६, पृ. ९, १३-१४

    ६/१/१९८९, पृ. २९

सफन्या १:६

समासातील संदर्भ

  • +यश १:४; यिर्म २:१३
  • +यश ४३:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १२-१३

    ३/१/१९९६, पृ. ९-१०, १६-१७

    ६/१/१९८९, पृ. २९

सफन्या १:७

समासातील संदर्भ

  • +योए २:१; २पेत्र ३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १३-१४

सफन्या १:८

समासातील संदर्भ

  • +२रा २५:७; यिर्म ३९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. ११

    २/१५/२००१, पृ. १४

    ३/१/१९९६, पृ. ८-९

सफन्या १:९

तळटीपा

  • *

    किंवा “व्यासपीठावर; उंबरठ्यावर.” कदाचित राजासनाचा चौथरा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९६, पृ. ९, १४

सफन्या १:१०

समासातील संदर्भ

  • +२इत ३३:१, १४; नहे ३:३; १२:३८, ३९
  • +२इत ३४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १४

    ३/१/१९९६, पृ. १०-११

सफन्या १:११

तळटीपा

  • *

    हा कदाचित यरुशलेम शहराचा, मासे फाटकाजवळचा भाग असावा.

  • *

    शब्दशः “गप्प बसवण्यात आलं आहे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १४

    ३/१/१९९६, पृ. १०-११

सफन्या १:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:१३; १४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. ११

    २/१५/२००१, पृ. १४-१५

    ३/१/१९९६, पृ. १०, १६-१७

सफन्या १:१३

समासातील संदर्भ

  • +यश ६:११
  • +अनु २८:३०; यिर्म ५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १४-१५

    ३/१/१९९६, पृ. ९, १६-१७

सफन्या १:१४

तळटीपा

  • *

    किंवा “घाईघाईने.”

समासातील संदर्भ

  • +योए २:१
  • +हब २:३
  • +यश ६६:६
  • +यश ३३:७; योए १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३

    १/१/२००७, पृ. ८

    २/१५/२००१, पृ. १५-१६

    ३/१/१९९६, पृ. ८, १०

सफन्या १:१५

समासातील संदर्भ

  • +प्रक ६:१७
  • +यिर्म ३०:७
  • +आम ५:१८, २०; प्रेका २:२०
  • +योए २:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १५-१६

सफन्या १:१६

तळटीपा

  • *

    किंवा “कोपऱ्‍यांवरच्या उंच बुरुजांविरुद्ध.”

समासातील संदर्भ

  • +यश २:१२, १५
  • +यिर्म ४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १५-१६

सफन्या १:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “आतड्या.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२८, २९; यश ५९:९, १०
  • +यश २४:५; दान ९:५, ८
  • +स्तो ७९:२, ३; यिर्म ९:२२; १६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १६-१७

सफन्या १:१८

समासातील संदर्भ

  • +नीत ११:४; यश २:२०; यहे ७:१९
  • +अनु ३२:२२; यिर्म ७:२०
  • +यिर्म ४:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००१, पृ. १६-१७

    ३/१/१९९६, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

सफ. १:१२रा २१:१८-२०
सफ. १:१२रा २२:१, २; यिर्म १:२
सफ. १:२२रा २२:१६; यश ६:११; यिर्म ६:८
सफ. १:३यिर्म ४:२५
सफ. १:३यहे १४:३
सफ. १:४गण २५:३; शास २:११, १३; २इत २८:१, २; यिर्म ११:१७
सफ. १:४२रा २३:५
सफ. १:५२इत ३३:१, ३; यिर्म १९:१३
सफ. १:५यश ४८:१
सफ. १:५यहो २३:६, ७; १रा ११:३३; यिर्म ४९:१
सफ. १:६यश १:४; यिर्म २:१३
सफ. १:६यश ४३:२२
सफ. १:७योए २:१; २पेत्र ३:१०
सफ. १:८२रा २५:७; यिर्म ३९:६
सफ. १:१०२इत ३३:१, १४; नहे ३:३; १२:३८, ३९
सफ. १:१०२इत ३४:२२
सफ. १:१२स्तो १०:१३; १४:१
सफ. १:१३यश ६:११
सफ. १:१३अनु २८:३०; यिर्म ५:१७
सफ. १:१४योए २:१
सफ. १:१४हब २:३
सफ. १:१४यश ६६:६
सफ. १:१४यश ३३:७; योए १:१५
सफ. १:१५प्रक ६:१७
सफ. १:१५यिर्म ३०:७
सफ. १:१५आम ५:१८, २०; प्रेका २:२०
सफ. १:१५योए २:२
सफ. १:१६यश २:१२, १५
सफ. १:१६यिर्म ४:१९
सफ. १:१७अनु २८:२८, २९; यश ५९:९, १०
सफ. १:१७यश २४:५; दान ९:५, ८
सफ. १:१७स्तो ७९:२, ३; यिर्म ९:२२; १६:४
सफ. १:१८नीत ११:४; यश २:२०; यहे ७:१९
सफ. १:१८अनु ३२:२२; यिर्म ७:२०
सफ. १:१८यिर्म ४:२७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
सफन्या १:१-१८

सफन्या

१ आमोनचा+ मुलगा योशीया,+ जो यहूदाचा राजा होता, त्याच्या शासनकाळात कूशीचा मुलगा सफन्या* याला यहोवाकडून* एक संदेश मिळाला. कूशी गदल्याचा, गदल्या अमऱ्‍याचा आणि अमऱ्‍या हिज्कीयाचा मुलगा होता. सफन्याला हा संदेश मिळाला:

 २ यहोवा म्हणतो, “मी पृथ्वीच्या पाठीवरून सर्वकाही नाहीसं करीन.”+

 ३ “मी माणसांना आणि प्राण्यांना नष्ट करीन.

आकाशातल्या पक्ष्यांना आणि समुद्रातल्या माशांना नाहीसं करीन,+

दुष्टांसोबत मी सर्व अडथळेही*+ नाहीसे करीन;

आणि मी सबंध पृथ्वीवरून मानवांचा नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.

 ४ “मी यहूदाविरुद्ध आणि यरुशलेमच्या सर्व रहिवाशांविरुद्ध,

आपला हात उगारीन.

या ठिकाणातून मी बआलचं नामोनिशाण मिटवून टाकीन,*+

याजकांचं आणि परक्या देवांच्या पुजाऱ्‍यांचं नावही उरणार नाही.+

 ५ जे आपल्या छतांवर आकाशाच्या सैन्याला नमन करतात,+

जे एकीकडे यहोवाला नमन करून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात;+

आणि दुसरीकडे मल्कामशीही एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात,+

 ६ जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं सोडून देतात;+

आणि जे यहोवाला शोधत नाहीत किंवा त्याचा सल्ला घेत नाहीत,+ त्या सर्वांचा नाश होईल.”

 ७ सर्वोच्च प्रभू यहोवा याच्यासमोर शांत राहा,

कारण यहोवाचा दिवस जवळ आला आहे.+

यहोवाने एक बलिदान तयार केलं आहे; त्याने ज्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांना त्याने पवित्र केलं आहे.

 ८ “यहोवाच्या बलिदानाच्या दिवशी मी सर्व अधिकाऱ्‍यांकडून,

राजाच्या मुलांकडून+ आणि विदेश्‍यांसारखा पेहराव करणाऱ्‍यांकडून हिशोब घेईन.

 ९ त्या दिवशी, जो कोणी मंचावर* चढतो त्या प्रत्येकाकडून;

आणि जे आपल्या मालकाच्या घरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि फसवणूक करतात,

त्या सर्वांकडून मी हिशोब घेईन.”

१० यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,

मासे फाटकाकडून+ ओरडण्याचा आवाज येईल,

शहराच्या नवीन भागातून+ शोक करण्याचा आवाज येईल,

आणि टेकड्यांवरून मोठ्या धडाक्याचा आवाज येईल.

११ मक्‍तेशच्या* रहिवाशांनो रडा!

कारण सर्व व्यापाऱ्‍यांचा नाश करण्यात आला आहे;

आणि चांदी तोलून देणाऱ्‍या सर्वांना ठार मारण्यात आलं आहे.*

१२ त्या वेळी मी दिवे घेऊन यरुशलेमचा कोपरा न्‌ कोपरा शोधीन,

आणि ‘यहोवा चांगलं करणार नाही आणि वाईटही करणार नाही,’

असा विचार करणाऱ्‍या बेपर्वा लोकांकडून मी हिशोब घेईन.+

१३ त्यांची संपत्ती लुटली जाईल आणि त्यांची घरं उजाड पडतील.+

ते घरं बांधतील पण त्यांत राहू शकणार नाहीत;

आणि द्राक्षमळे लावतील पण त्यांचा द्राक्षारस पिऊ शकणार नाहीत.+

१४ यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे!+

तो जवळ आहे आणि फार वेगाने* येत आहे!+

यहोवाच्या दिवसाचा आवाज भयानक आहे.+

ऐका, योद्धा मोठ्याने ओरडत आहे!+

१५ तो क्रोधाचा दिवस आहे,+

तो संकटाचा आणि यातनांचा दिवस आहे,+

तो वादळाचा आणि नाशाचा दिवस आहे,

तो अंधाराचा आणि काळोखाचा दिवस आहे,+

तो ढगांचा आणि भयंकर काळोखाचा दिवस आहे,+

१६ तो तटबंदीच्या शहरांविरुद्ध आणि उंच बुरुजांविरुद्ध,*+

रणशिंगाचा आणि युद्धाच्या ललकारीचा दिवस आहे.+

१७ मी माणसांवर संकट आणीन

आणि ते आंधळ्यांसारखे चालतील,+

कारण त्यांनी यहोवाविरुद्ध पाप केलं आहे.+

त्यांचं रक्‍त धुळीसारखं ओतलं जाईल

आणि त्यांचं मांस* शेणासारखं फेकून दिलं जाईल.+

१८ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं किंवा चांदी त्यांना वाचवू शकणार नाही;+

त्याच्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल,+

कारण तो पृथ्वीवर राहणाऱ्‍या सगळ्या लोकांचा सर्वनाश करेल; तो नाश खरोखर भयंकर असेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा