वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • विलापगीत ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

विलापगीत रूपरेषा

      • यिर्मया आपल्या भावना आणि आशा व्यक्‍त करतो

        • “मी धीराने वाट पाहीन” (२१)

        • देवाची दया रोज नवी होते (२२, २३)

        • देवाची आशा धरणाऱ्‍यांवर तो कृपा करतो (२५)

        • तरुणांनी जू वाहणं चांगलं (२७)

        • देवाने आपल्याकडे येण्याचा मार्ग मेघाने अडवला (४३, ४४)

विलापगीत ३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ९-१०

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ३:२

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, २९; यिर्म १३:१६

विलापगीत ३:३

समासातील संदर्भ

  • +यश ६३:१०

विलापगीत ३:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ८:१४; ९:१५; विल ३:१९

विलापगीत ३:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३९:७

विलापगीत ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “अडवतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:४; १०२:२; यश १:१५; मीख ३:४

विलापगीत ३:९

समासातील संदर्भ

  • +यश ६३:१७

विलापगीत ३:१०

समासातील संदर्भ

  • +ईयो ३८:३९, ४०; होशे ५:१४; आम ५:१८, १९

विलापगीत ३:११

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मला पडीक राहू देतोस.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:८; ३२:४३

विलापगीत ३:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुडवलंय.”

विलापगीत ३:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलं.”

  • *

    शब्दशः “गुरदे.”

विलापगीत ३:१५

तळटीपा

  • *

    एक कडू वनस्पती.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ९:१५; २३:१५

विलापगीत ३:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:९; यिर्म ६:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. १०

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ३:१७

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाची.”

विलापगीत ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ३:१९

समासातील संदर्भ

  • +नहे ९:३२; स्तो १३७:१
  • +यिर्म ९:१५; विल ३:५

विलापगीत ३:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो ११३:५-७

विलापगीत ३:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो १३०:६-८; मीख ७:७

विलापगीत ३:२२

समासातील संदर्भ

  • +एज ९:८
  • +नहे ९:३१; यिर्म ३०:११; मीख ७:१८

विलापगीत ३:२३

समासातील संदर्भ

  • +स्तो ३०:५
  • +अनु ३२:४; स्तो ३६:५

विलापगीत ३:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो १६:५; ७३:२६; १४२:५
  • +स्तो १३०:६-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०११, पृ. ८-१०

विलापगीत ३:२५

तळटीपा

  • *

    किंवा “ज्याचा जीव.”

समासातील संदर्भ

  • +१इत २८:९; यश २६:९; सफ २:३
  • +स्तो २५:३; १३०:५; यश २५:९; ३०:१८; मीख ७:७

विलापगीत ३:२६

तळटीपा

  • *

    किंवा “धीराने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:७; ११६:६

विलापगीत ३:२७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:७१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ११

    ५/१/१९९७, पृ. ३२

विलापगीत ३:२८

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:८, ९; विल ३:३९

विलापगीत ३:२९

समासातील संदर्भ

  • +यहे १६:६३
  • +योए २:१२-१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ११

विलापगीत ३:३१

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:१२; ३१:३७; ३२:४०; मीख ७:१८

विलापगीत ३:३२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३०:५; १०३:९, ११; यश ५४:७; यिर्म ३१:२०

विलापगीत ३:३३

समासातील संदर्भ

  • +यश ५५:७; यहे ३३:११; २पेत्र ३:९

विलापगीत ३:३४

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:१९, २०

विलापगीत ३:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो १२:५; नीत १७:१५

विलापगीत ३:३९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१०; मीख ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ११

विलापगीत ३:४०

समासातील संदर्भ

  • +हाग १:५
  • +अनु ४:३०; यश ५५:७; योए २:१३

विलापगीत ३:४१

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२९; २इत ७:१४; ३४:२७

विलापगीत ३:४२

समासातील संदर्भ

  • +नहे ९:२६
  • +२रा २४:३, ४; दान ९:५, १२

विलापगीत ३:४३

समासातील संदर्भ

  • +नीत १५:८
  • +अनु ४:२६; विल २:२; यहे ९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ३:४४

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:४; नीत १५:२९; २८:९; यश १:१५; मीख ३:४; जख ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ३:४६

समासातील संदर्भ

  • +विल २:१६

विलापगीत ३:४७

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६६, ६७
  • +यश ५१:१९; यिर्म ४:६

विलापगीत ३:४८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ९:१

विलापगीत ३:४९

समासातील संदर्भ

  • +यिर्म १४:१७; विल १:१६

विलापगीत ३:५०

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:१४; १०२:१९-२१; यश ६३:१५

विलापगीत ३:५१

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ११:२२

विलापगीत ३:५५

समासातील संदर्भ

  • +स्तो १३०:१; योन २:१, २

विलापगीत ३:५८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:३४

विलापगीत ३:५९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:३६, ३७

विलापगीत ३:६१

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

विलाप. ३:२अनु २८:१५, २९; यिर्म १३:१६
विलाप. ३:३यश ६३:१०
विलाप. ३:५यिर्म ८:१४; ९:१५; विल ३:१९
विलाप. ३:७यिर्म ३९:७
विलाप. ३:८स्तो ८०:४; १०२:२; यश १:१५; मीख ३:४
विलाप. ३:९यश ६३:१७
विलाप. ३:१०ईयो ३८:३९, ४०; होशे ५:१४; आम ५:१८, १९
विलाप. ३:११यिर्म ६:८; ३२:४३
विलाप. ३:१५यिर्म ९:१५; २३:१५
विलाप. ३:१६स्तो १०२:९; यिर्म ६:२६
विलाप. ३:१९नहे ९:३२; स्तो १३७:१
विलाप. ३:१९यिर्म ९:१५; विल ३:५
विलाप. ३:२०स्तो ११३:५-७
विलाप. ३:२१स्तो १३०:६-८; मीख ७:७
विलाप. ३:२२एज ९:८
विलाप. ३:२२नहे ९:३१; यिर्म ३०:११; मीख ७:१८
विलाप. ३:२३स्तो ३०:५
विलाप. ३:२३अनु ३२:४; स्तो ३६:५
विलाप. ३:२४स्तो १६:५; ७३:२६; १४२:५
विलाप. ३:२४स्तो १३०:६-८
विलाप. ३:२५१इत २८:९; यश २६:९; सफ २:३
विलाप. ३:२५स्तो २५:३; १३०:५; यश २५:९; ३०:१८; मीख ७:७
विलाप. ३:२६स्तो ३७:७; ११६:६
विलाप. ३:२७स्तो ११९:७१
विलाप. ३:२८स्तो ३९:८, ९; विल ३:३९
विलाप. ३:२९यहे १६:६३
विलाप. ३:२९योए २:१२-१४
विलाप. ३:३१यिर्म ३:१२; ३१:३७; ३२:४०; मीख ७:१८
विलाप. ३:३२स्तो ३०:५; १०३:९, ११; यश ५४:७; यिर्म ३१:२०
विलाप. ३:३३यश ५५:७; यहे ३३:११; २पेत्र ३:९
विलाप. ३:३४स्तो १०२:१९, २०
विलाप. ३:३५स्तो १२:५; नीत १७:१५
विलाप. ३:३९स्तो १०३:१०; मीख ७:९
विलाप. ३:४०हाग १:५
विलाप. ३:४०अनु ४:३०; यश ५५:७; योए २:१३
विलाप. ३:४१अनु ४:२९; २इत ७:१४; ३४:२७
विलाप. ३:४२नहे ९:२६
विलाप. ३:४२२रा २४:३, ४; दान ९:५, १२
विलाप. ३:४३नीत १५:८
विलाप. ३:४३अनु ४:२६; विल २:२; यहे ९:१०
विलाप. ३:४४स्तो ८०:४; नीत १५:२९; २८:९; यश १:१५; मीख ३:४; जख ७:१३
विलाप. ३:४६विल २:१६
विलाप. ३:४७अनु २८:६६, ६७
विलाप. ३:४७यश ५१:१९; यिर्म ४:६
विलाप. ३:४८यिर्म ९:१
विलाप. ३:४९यिर्म १४:१७; विल १:१६
विलाप. ३:५०स्तो ८०:१४; १०२:१९-२१; यश ६३:१५
विलाप. ३:५१यिर्म ११:२२
विलाप. ३:५५स्तो १३०:१; योन २:१, २
विलाप. ३:५८यिर्म ५०:३४
विलाप. ३:५९यिर्म ५१:३६, ३७
विलाप. ३:६१स्तो ७४:१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
  • ६४
  • ६५
  • ६६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत ३:१-६६

विलापगीत

א [आलेफ ]

३ मी त्याच्या क्रोधाच्या काठीमुळे दुःख सोसलेला माणूस आहे.

 २ त्याने मला हाकलून लावलंय; तो मला उजेडात नाही, तर अंधारात चालायला लावतो.+

 ३ तो तर दिवसभर माझ्यावर पुन्हापुन्हा हात उगारतो.+

ב [बेथ ]

 ४ त्याने माझं मांस आणि माझी कातडी झिजवून टाकली आहे;

त्याने माझी हाडं मोडून टाकली आहेत.

 ५ त्याने मला वेढा घातलाय; तो कडू विषाने+ आणि संकटाने मला घेरतो.

 ६ तो मला फार पूर्वी मेलेल्या माणसांप्रमाणे, अंधाऱ्‍या ठिकाणांत बसायला लावतो.

ג [गिमेल ]

 ७ मी पळून जाऊ नये, म्हणून त्याने माझ्याभोवती भिंत उभारली आहे.

त्याने मला तांब्याच्या बोजड बेड्यांनी जखडलंय.+

 ८ मी कळकळून विनंती करतो, तेव्हा तो माझी प्रार्थना झिडकारतो.*+

 ९ त्याने मोठ्या दगडांनी माझे मार्ग अडवले आहेत;

त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत.+

ד [दालेथ ]

१० एखाद्या अस्वलासारखा, लपून बसलेल्या सिंहासारखा तो माझ्यासाठी टपून बसलाय.+

११ त्याने मला मार्गावरून बाजूला ओढून नेलंय आणि फाडून माझे तुकडेतुकडे केले आहेत;*

त्याने मला उद्ध्‌वस्त केलंय.+

१२ त्याने आपलं धनुष्य वाकवलंय* आणि मला आपल्या बाणाचं निशाण बनवलंय.

ה [हे ]

१३ त्याने आपल्या भात्यातले बाण* माझ्या हृदयात* घुसवले आहेत.

१४ मी सर्व लोकांसाठी हसण्याचा विषय बनलोय; ते दिवसभर गाणी म्हणून माझी थट्टा करतात.

१५ त्याने मला कडू गोष्टी खायला दिल्या आहेत आणि तो सतत मला कडूदवणा* प्यायला लावतो.+

ו [वाव ]

१६ तो खड्यांनी माझे दात तोडतो;

तो मला राखेत लोळायला लावतो.+

१७ तू माझी* शांती हिरावून घेतोस; सुख काय असतं, हे मी विसरून गेलोय.

१८ म्हणून मी म्हणतो: “माझं वैभव नष्ट झालंय, यहोवावरची माझी आशा धुळीला मिळाली आहे.”

ז [झाइन ]

१९ माझं दुःख आणि माझी बेघर स्थिती आठव,+ मी कडूदवणा आणि कडू विष खातोय,+ हे आठव.

२० तू नक्कीच हे आठवशील आणि खाली वाकून मला मदत करशील.+

२१ मी मनोमन या गोष्टी आठवतो, म्हणूनच मी धीराने वाट पाहीन.+

ח [हेथ ]

२२ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही,+

कारण त्याची दया कधीच संपत नाही.+

२३ ती रोज सकाळी नवी होते;+ तुझा विश्‍वासूपणा अपार आहे.+

२४ मी म्हणालो: “यहोवा माझा वाटा आहे,+ म्हणून मी त्याची धीराने वाट पाहीन.”+

ט [तेथ ]

२५ जो यहोवावर आशा ठेवतो, जो* त्याची वाट पाहतो,+ त्याच्यावर तो कृपा करतो.+

२६ यहोवाकडून मिळणाऱ्‍या तारणाची शांतपणे* वाट पाहणं चांगलं आहे.+

२७ तरुणाने आपल्या तारुण्यात जू* वाहणं चांगलं आहे.+

י [योद ]

२८ देव त्याच्यावर जू लादतो, तेव्हा त्याने एकटं बसावं आणि शांत राहावं.+

२९ त्याने आपलं तोंड धुळीत खुपसावं;+ कदाचित त्याच्यासाठी अजूनही आशा असेल.+

३० त्याला मारणाऱ्‍याकडे त्याने आपला गाल पुढे करावा; करता येईल तितका अपमान त्याने सहन करावा.

כ [खाफ ]

३१ कारण यहोवा आपल्याला कायमचं सोडून देणार नाही.+

३२ जरी त्याने दुःख दिलं असलं, तरी त्याच्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे तो आपल्यावर दयाही करेल.+

३३ कारण मानवांवर संकटं आणणं, किंवा त्यांना दुःख देणं त्याला आवडत नाही.+

ל [लामेद ]

३४ पृथ्वीवरच्या सर्व कैद्यांना पायाखाली तुडवणं,+

३५ सर्वोच्च देवासमोर एखाद्यावर अन्याय करणं,+

३६ एखाद्याला खटल्यात न्याय न मिळू देणं,

अशा गोष्टी यहोवा खपवून घेत नाही.

מ [मेम ]

३७ मग यहोवाने आज्ञा दिल्याशिवाय, कोण एखादी गोष्ट बोलून, ती घडवून आणू शकतं?

३८ सर्वोच्च देवाच्या तोंडून,

चांगल्या गोष्टींसोबत, वाईट गोष्टी निघत नाहीत.

३९ माणसाने आपल्या पापाच्या परिणामांबद्दल तक्रार का करावी?+

נ [नून ]

४० आपण आपले मार्ग तपासून पाहू या, त्यांचं बारकाईने परीक्षण करू या+ आणि यहोवाकडे परत जाऊ या.+

४१ आपण आपल्या हातांसोबत आपलं हृदयसुद्धा स्वर्गातल्या देवापुढे उंचावू या.+

४२ “आम्ही अपराध आणि बंड केलंय,+ आणि तू क्षमा केली नाहीस.+

ס [सामेख ]

४३ तू क्रोधाने, तुझ्याकडे येण्याचा आमचा मार्ग रोखला आहेस;+

आमचा पाठलाग करून, दयामाया न दाखवता तू आम्हाला ठार केलंस.+

४४ आमच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत येऊ नयेत,

म्हणून तुझ्याकडे येण्याचा मार्ग तू मेघाने अडवला आहेस.+

४५ तू लोकांमध्ये आम्हाला गाळासारखं आणि केरकचऱ्‍यासारखं केलं आहेस.”

פ [पे ]

४६ आमचे सर्व शत्रू आमच्याविरुद्ध बोलतात.+

४७ दहशत आणि खाचखळगे;+ ओसाडी आणि विनाश+ आमच्या वाट्याला आले आहेत.

४८ माझ्या लोकांच्या मुलीचा नाश पाहून, माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात.+

ע [आयन ]

४९ माझ्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत, ते अखंड वाहत राहतात.+

५० जोपर्यंत यहोवा स्वर्गातून खाली वाकून आपल्या लोकांचं दुःख पाहत नाही,+ तोपर्यंत माझे अश्रू थांबणार नाहीत.

५१ माझ्या शहराच्या सर्व मुलींवर आलेल्या दुःखामुळे, माझ्या डोळ्यांनी मला* यातना दिल्या आहेत.+

צ [सादे ]

५२ माझ्या शत्रूंनी उगाचच माझा पाठलाग करून, पक्ष्यासारखी माझी शिकार केली आहे.

५३ त्यांनी मला खड्ड्यात टाकून कायमचं शांत केलंय; ते माझ्यावर दगड फेकत राहतात.

५४ पाणी माझ्या डोक्यावरून गेलंय; मी म्हणालो: “आता सर्वच संपलं!”

ק [खुफ ]

५५ हे यहोवा, मी खोल खड्ड्यातून तुझ्या नावाने तुला हाक मारली.+

५६ माझी प्रार्थना ऐक; मदतीसाठी आणि सुटकेसाठी केलेल्या माझ्या याचनेकडे दुर्लक्ष करू नकोस.

५७ मी हाक मारली त्या दिवशी तू माझ्याजवळ आलास. तू म्हणालास: “घाबरू नकोस.”

ר [रेश ]

५८ हे यहोवा, तू माझ्या बाजूने लढलास; तू माझ्या जिवाची सुटका केलीस.+

५९ हे यहोवा, माझ्यावर झालेला अन्याय तू पाहिला आहेस; कृपा करून मला न्याय दे.+

६० त्यांनी कसा माझा सूड घेतला, माझ्याविरुद्ध कशी कारस्थानं केली, हे सर्व तू पाहिलं आहेस.

ש [शिन ]

६१ हे यहोवा, तू त्यांचे टोमणे आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या दुष्ट योजना ऐकल्या आहेस.+

६२ माझ्या विरोधकांचे शब्द आणि दिवसभर ते माझ्याविरुद्ध कसे कुजबुज करतात, हे तू ऐकलं आहेस.

६३ त्यांच्याकडे पाहा! ते उठता-बसता त्यांच्या गाण्यांमधून माझी थट्टा करतात.

ת [ताव ]

६४ हे यहोवा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे तू त्यांची परतफेड करशील.

६५ त्यांना शाप देऊन, तू त्यांचं हृदय कठोर करशील.

६६ हे यहोवा, तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील आणि तुझ्या आकाशाखालून त्यांचा सर्वनाश करशील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा