वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • विलापगीत २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

विलापगीत रूपरेषा

      • यरुशलेमवर यहोवाचा क्रोध

        • दयामाया दाखवली नाही (२)

        • यहोवा तिच्यासाठी शत्रूसारखा (५)

        • सीयोनसाठी अश्रू (११-१३)

        • येणारे-जाणारे पूर्वीच्या सुंदर नगरीची थट्टा करतात (१५)

        • सीयोनच्या नाशामुळे शत्रू आनंदी (१७)

विलापगीत २:१

समासातील संदर्भ

  • +विल २:१५
  • +१इत २८:२; स्तो १३२:७; यश ६०:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ८-९

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत २:२

समासातील संदर्भ

  • +अनु २८:५२; मीख ५:११
  • +यश ३९:७; ४३:२८; यहे २१:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत २:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “प्रत्येक शिंग.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१०, ११
  • +अनु ३२:२२; यश ४२:२५; यिर्म ७:२०

विलापगीत २:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुडवलंय.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६३; यश ६३:१०; यिर्म २१:५
  • +२रा २५:२१
  • +यिर्म १०:२०
  • +यिर्म ४:४

विलापगीत २:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३०:१४

विलापगीत २:६

समासातील संदर्भ

  • +२रा २५:८, ९; २इत ३६:१९; यश ६३:१८; ६४:११
  • +विल १:४
  • +यिर्म ५२:२४, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ९

    १०/१/१९८८, पृ. ३०-३१

विलापगीत २:७

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३१; यिर्म २६:६; ५२:१२, १३; यहे २४:२१; मीख ३:१२
  • +२इत ३६:१९
  • +स्तो ७४:४

विलापगीत २:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “गिळून टाकण्यापासून.”

समासातील संदर्भ

  • +२रा २५:१०; यिर्म ३९:८
  • +२रा २१:१३; यश २८:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६२

विलापगीत २:९

तळटीपा

  • *

    किंवा “शिकवण.”

समासातील संदर्भ

  • +नहे १:३; यिर्म १४:२
  • +अनु २८:१५, ३६; २रा २४:१५; २५:७; विल ४:२०; यहे १२:१३; दान १:३, ६
  • +स्तो ७४:९; यिर्म २३:१६; यहे ७:२६

विलापगीत २:१०

समासातील संदर्भ

  • +यश ३:२६
  • +यिर्म ६:२६; यहे ७:१८

विलापगीत २:११

तळटीपा

  • *

    दया आणि सहानुभूती व्यक्‍त करण्यासाठी इथे आलंकारिक भाषेत लोकांची तुलना मुलीशी करण्यात आली आहे.

  • *

    शब्दशः “माझं काळीज पृथ्वीवर ओतून टाकण्यात आलंय.”

समासातील संदर्भ

  • +विल ३:४८
  • +यिर्म १४:१७
  • +यिर्म ११:२२; विल २:१९; ४:४

विलापगीत २:१२

समासातील संदर्भ

  • +अनु २८:४९, ५१; २रा २५:३; यश ३:१; यिर्म १८:२१

विलापगीत २:१३

समासातील संदर्भ

  • +यिर्म १४:१७; दान ९:१२
  • +यिर्म ३०:१२

विलापगीत २:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म २:८; २७:१४; यहे १३:२, ३
  • +यिर्म २३:१४
  • +यिर्म २३:३२; २७:९; मीख ३:५; सफ ३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत २:१५

तळटीपा

  • *

    यावरून कदाचित आश्‍चर्य किंवा तिरस्कार सूचित होत असावा.

समासातील संदर्भ

  • +यहे २५:२, ६
  • +१रा ९:८; यिर्म २५:९
  • +स्तो ४८:२; यहे १६:१४

विलापगीत २:१६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:३४
  • +मीख ४:११
  • +ओब १३

विलापगीत २:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिंग.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म १८:११; मीख २:३
  • +२रा २३:२७
  • +लेवी २६:१४, १७; अनु २८:१५
  • +यहे ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ९

विलापगीत २:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “प्रहरांच्या सुरुवातीला.”

समासातील संदर्भ

  • +यश ५१:२०; विल ४:९; यहे ५:१६

विलापगीत २:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२९; अनु २८:५३; यिर्म १९:९; विल ४:१०; यहे ५:१०
  • +यहे ९:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ९

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत २:२१

तळटीपा

  • *

    किंवा “तरुणींचा.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:४९, ५०; २इत ३६:१७
  • +यिर्म ९:२१; १८:२१
  • +यिर्म १३:१४; २१:७; विल ३:४३; यहे ५:११; ९:६

विलापगीत २:२२

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१६
  • +सफ १:१८
  • +अनु २८:१८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

विलाप. २:१विल २:१५
विलाप. २:११इत २८:२; स्तो १३२:७; यश ६०:१३
विलाप. २:२अनु २८:५२; मीख ५:११
विलाप. २:२यश ३९:७; ४३:२८; यहे २१:२६, २७
विलाप. २:३स्तो ७४:१०, ११
विलाप. २:३अनु ३२:२२; यश ४२:२५; यिर्म ७:२०
विलाप. २:४अनु २८:६३; यश ६३:१०; यिर्म २१:५
विलाप. २:४२रा २५:२१
विलाप. २:४यिर्म १०:२०
विलाप. २:४यिर्म ४:४
विलाप. २:५यिर्म ३०:१४
विलाप. २:६२रा २५:८, ९; २इत ३६:१९; यश ६३:१८; ६४:११
विलाप. २:६विल १:४
विलाप. २:६यिर्म ५२:२४, २७
विलाप. २:७लेवी २६:३१; यिर्म २६:६; ५२:१२, १३; यहे २४:२१; मीख ३:१२
विलाप. २:७२इत ३६:१९
विलाप. २:७स्तो ७४:४
विलाप. २:८२रा २५:१०; यिर्म ३९:८
विलाप. २:८२रा २१:१३; यश २८:१७
विलाप. २:९नहे १:३; यिर्म १४:२
विलाप. २:९अनु २८:१५, ३६; २रा २४:१५; २५:७; विल ४:२०; यहे १२:१३; दान १:३, ६
विलाप. २:९स्तो ७४:९; यिर्म २३:१६; यहे ७:२६
विलाप. २:१०यश ३:२६
विलाप. २:१०यिर्म ६:२६; यहे ७:१८
विलाप. २:११विल ३:४८
विलाप. २:११यिर्म १४:१७
विलाप. २:११यिर्म ११:२२; विल २:१९; ४:४
विलाप. २:१२अनु २८:४९, ५१; २रा २५:३; यश ३:१; यिर्म १८:२१
विलाप. २:१३यिर्म १४:१७; दान ९:१२
विलाप. २:१३यिर्म ३०:१२
विलाप. २:१४यिर्म २:८; २७:१४; यहे १३:२, ३
विलाप. २:१४यिर्म २३:१४
विलाप. २:१४यिर्म २३:३२; २७:९; मीख ३:५; सफ ३:४
विलाप. २:१५यहे २५:२, ६
विलाप. २:१५१रा ९:८; यिर्म २५:९
विलाप. २:१५स्तो ४८:२; यहे १६:१४
विलाप. २:१६यिर्म ५१:३४
विलाप. २:१६मीख ४:११
विलाप. २:१६ओब १३
विलाप. २:१७यिर्म १८:११; मीख २:३
विलाप. २:१७२रा २३:२७
विलाप. २:१७लेवी २६:१४, १७; अनु २८:१५
विलाप. २:१७यहे ५:११
विलाप. २:१९यश ५१:२०; विल ४:९; यहे ५:१६
विलाप. २:२०लेवी २६:२९; अनु २८:५३; यिर्म १९:९; विल ४:१०; यहे ५:१०
विलाप. २:२०यहे ९:६, ७
विलाप. २:२१अनु २८:४९, ५०; २इत ३६:१७
विलाप. २:२१यिर्म ९:२१; १८:२१
विलाप. २:२१यिर्म १३:१४; २१:७; विल ३:४३; यहे ५:११; ९:६
विलाप. २:२२अनु १६:१६
विलाप. २:२२सफ १:१८
विलाप. २:२२अनु २८:१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत २:१-२२

विलापगीत

א [आलेफ ]

२ यहोवाने सीयोनच्या मुलीला आपल्या क्रोधाच्या मेघाने कसं झाकून टाकलंय!

इस्राएलचं सौंदर्य त्याने आकाशातून पृथ्वीवर फेकून दिलंय.+

त्याच्या क्रोधाच्या दिवशी त्याने आपल्या पायांच्या आसनाची+ आठवण ठेवली नाही.

ב [बेथ ]

 २ यहोवाने याकोबच्या सगळ्या वस्त्या गिळून टाकल्या आहेत; त्याने दयामाया दाखवली नाही.

त्याच्या क्रोधाच्या भरात त्याने यहूदाच्या सगळ्या तटबंद्या पाडून टाकल्या आहेत.+

त्याने यहूदाला आणि तिच्या अधिकाऱ्‍यांना धुळीला मिळवून त्यांना दूषित केलंय.+

ג [गिमेल ]

 ३ त्याने संतापाच्या भरात इस्राएलचं सगळं सामर्थ्य* मोडून टाकलंय.

शत्रूने हल्ला केला, तेव्हा त्याने आपला उजवा हात मागे घेतला.+

याकोबमध्ये तो आगीसारखा जळत राहिला आणि त्याने आपल्या आसपासचं सगळं काही भस्म केलं.+

ד [दालेथ ]

 ४ त्याने शत्रूप्रमाणे आपलं धनुष्य वाकवलंय;* त्याचा उजवा हात वैऱ्‍यासारखा सज्ज आहे;+

आमच्या दृष्टीने प्रिय असलेल्या सर्वांना त्याने ठार मारलं.+

त्याने सीयोनच्या मुलीच्या तंबूत+ आपला क्रोध आगीसारखा ओतला.+

ה [हे ]

 ५ यहोवा शत्रूसारखा झालाय;+

त्याने इस्राएलला गिळून टाकलंय.

तिचे सगळे बुरूज त्याने गिळून टाकले आहेत.

तिच्या तटबंद्यांचा त्याने नाश केलाय.

त्याने यहूदाच्या मुलीचा शोक आणि आक्रोश वाढवलाय.

ו [वाव ]

 ६ बागेतली झोपडी असल्याप्रमाणे तो आपला मंडप उद्ध्‌वस्त करतो.+

त्याने आपला सण बंद केलाय.+

सीयोनमध्ये यहोवाने सणाचा आणि शब्बाथाचा विसर पाडलाय.

त्याच्या तीव्र संतापापुढे त्याने राजाची आणि याजकाचीही गय केली नाही.+

ז [झाइन ]

 ७ यहोवाने आपल्या वेदीकडे पाठ फिरवली आहे;

त्याने आपलं पवित्र ठिकाण तुच्छ लेखलंय.+

त्याने तिच्या बुरुजांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.+

सणाच्या दिवशी जल्लोष करावा, तसा ते यहोवाच्या घरात गोंगाट करत आहेत.+

ח [हेथ ]

 ८ यहोवाने सीयोनची भिंत जमीनदोस्त करायचं ठरवलंय.+

त्याने मोजण्याची दोरी ताणली आहे.+

त्याने नाश आणण्यापासून* आपला हात आवरला नाही.

तो तटाला आणि बुरुजांना शोक करायला लावतो.

ते सर्व कमजोर झाले आहेत.

ט [तेथ ]

 ९ तिची फाटकं जमिनीत खचली आहेत.+

त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत.

तिचा राजा आणि तिचे अधिकारी राष्ट्रांमध्ये बंदिवान आहेत.+

कोणीच नियमशास्त्र* पाळत नाही; तिच्या संदेष्ट्यांनाही यहोवाकडून दृष्टान्त मिळत नाहीत.+

י [योद ]

१० सीयोनचे वडीलजन शांतपणे जमिनीवर बसले आहेत.+

ते आपल्या डोक्यावर धूळ घालत आहेत; त्यांनी गोणपाट घातलंय.+

यरुशलेमच्या मुलींनी वाकून जमिनीवर डोकं टेकलंय.

כ [खाफ ]

११ अश्रू गाळून माझे डोळे थकले आहेत.+

माझ्या आतड्यांना पीळ पडलाय.

माझ्या लोकांच्या मुलीच्या* विनाशामुळे, माझं काळीज तुटतंय.*+

शहराच्या चौकांत चिमुकली मुलं आणि तान्ही बाळं बेशुद्ध होऊन पडत आहेत.+

ל [लामेद ]

१२ शहराच्या चौकांत ती जखमी माणसांप्रमाणे मरायला टेकलेली आहेत.

आपल्या आईच्या कुशीत प्राण सोडताना,

ती तिला विचारतात, “अन्‍न आणि द्राक्षारस कुठे आहे?”+

מ [मेम ]

१३ हे यरुशलेमच्या मुली, मी तुला कोणतं उदाहरण देऊ?

मी तुला कोणाची उपमा देऊ?

हे सीयोनच्या कुमारी, तुझं सांत्वन करण्यासाठी मी कोणाशी तुझी तुलना करू?

कारण तुझा विनाश समुद्राइतका मोठा आहे.+ तुला कोण बरं करेल?+

נ [नून ]

१४ तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्याबद्दल पाहिलेले दृष्टान्त खोटे आणि निरर्थक होते,+

तुझे अपराध उघड करून त्यांनी तुला बंदिवासात जाण्यापासून वाचवलं नाही,+

उलट, ते खोटे आणि भ्रमात पाडणारे दृष्टान्त सांगत राहिले.+

ס [सामेख ]

१५ रस्त्यावरून येणारे-जाणारे सर्व जण तुझी थट्टा करण्यासाठी टाळ्या वाजवतात.+

ते यरुशलेमकडे पाहून शिट्ट्या वाजवतात*+ आणि माना डोलावून म्हणतात:

“‘सर्वात सुंदर नगरी, सगळ्या पृथ्वीचा आनंद,’ असं जिच्याबद्दल म्हणायचे ती हीच ना?”+

פ [पे ]

१६ तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध तोंड उघडलंय.

ते शिट्ट्या वाजवतात, दातओठ खातात आणि म्हणतात: “आम्ही तिला गिळून टाकलंय.+

याच दिवसाची आम्ही वाट पाहत होतो!+ शेवटी तो आला; आम्ही आपल्या डोळ्यांनी तो पाहिला!”+

ע [आयन ]

१७ यहोवाच्या मनात जे होतं, ते त्याने केलंय;+ त्याने आपले शब्द पूर्ण केले.+

फार पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे+ त्याने घडवून आणलंय.

त्याने दयामाया न दाखवता तुला जमीनदोस्त केलंय.+

त्याने शत्रूला तुझ्याविरुद्ध विजयी करून त्याला आनंदी केलंय;

त्याने तुझ्या वैऱ्‍यांचं सामर्थ्य* वाढवलंय.

צ [सादे ]

१८ हे सीयोन, तुझे लोक मनापासून यहोवाला हाक मारतात.

तुझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रूंच्या धारा वाहू दे.

थोडाही विसावा घेऊ नकोस आणि तुझ्या डोळ्यांना विश्रांती देऊ नकोस.

ק [खुफ ]

१९ ऊठ! रात्रभर* आक्रोश कर.

पाणी ओतावं तसं यहोवासमोर आपलं मन मोकळं कर.

दुष्काळामुळे तुझी मुलंबाळं प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्‍यावर भुकेने व्याकूळ होऊन पडली आहेत.+

त्यांचा जीव वाचावा म्हणून त्याच्यापुढे हात पसर.

ר [रेश ]

२० हे यहोवा, तू ज्यांच्याशी इतक्या कठोरपणे वागलास त्यांच्याकडे पाहा.

स्त्रियांनी आपली पोटची मुलं, आपली पूर्ण वाढलेली मुलं खात राहावीत का?+

याजकांना आणि संदेष्ट्यांना यहोवाच्या मंदिरात ठार मारलं जावं का?+

ש [शिन ]

२१ तरुण आणि म्हातारा दोघंही रस्त्यांवर मरून पडलेले आहेत.+

माझ्या कुमारींचा* आणि तरुणांचा तलवारीने घात झालाय.+

तुझ्या क्रोधाच्या दिवशी तू त्यांना ठार मारलंस; तू दयामाया न दाखवता कत्तल केलीस.+

ת [ताव ]

२२ सणाच्या दिवसासाठी बोलवावं,+ त्याप्रमाणे मला भीतिदायक वाटणाऱ्‍या गोष्टी तू सर्व दिशांवरून बोलावतोस.

यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी, कोणीही निसटून जाऊ शकलं नाही किंवा वाचलं नाही;+

मी ज्यांना जन्म दिला आणि वाढवलं, त्यांचा माझ्या शत्रूने नाश केला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा