वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • विलापगीत १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

विलापगीत रूपरेषा

      • यरुशलेमला विधवेची उपमा

        • ती एकाकी आणि उजाड झाली आहे (१)

        • सीयोनची भयंकर पापं (८, ९)

        • सीयोनला देवाने नाकारलं (१२-१५)

        • सीयोनचं सांत्वन करणारं कोणीही नाही (१७)

विलापगीत १:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    अध्याय १-४ हिब्रू वर्णमालेतल्या अक्षरांच्या क्रमाने रचलेली शोकगीतं आहेत.

विलापगीत १:१

समासातील संदर्भ

  • +स्तो १२२:३, ४
  • +१रा ४:२०
  • +अनु २८:१५, ४८; २रा २५:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:२

समासातील संदर्भ

  • +विल १:१६
  • +यिर्म ४:३०; यहे १६:३७
  • +यिर्म ३०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:३

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; २रा २४:१४, १५; २५:२१; यिर्म ३९:९; ५२:२७
  • +यिर्म १७:४
  • +अनु २८:६४

विलापगीत १:४

तळटीपा

  • *

    किंवा “तरुण स्त्रिया.”

समासातील संदर्भ

  • +आम ८:१०
  • +यश ३:२६

विलापगीत १:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “डोकं.”

समासातील संदर्भ

  • +जख १:१५
  • +२इत ३६:१५, १६; नहे ९:३३; दान ९:७, १६
  • +यिर्म ३९:९; ५२:३०

विलापगीत १:६

समासातील संदर्भ

  • +यहे २४:२१

विलापगीत १:७

समासातील संदर्भ

  • +१रा १०:२७
  • +यिर्म ५२:४
  • +स्तो १३७:७; विल २:१६

विलापगीत १:८

समासातील संदर्भ

  • +यश १:४; ५९:२; यहे २२:४
  • +यिर्म १३:२२; यहे २३:२९
  • +यिर्म ४:३१

विलापगीत १:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ८:७
  • +यिर्म ५०:२९

विलापगीत १:१०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५२:१७, १९; दान १:१, २
  • +२इत ३६:१७, १८; स्तो ७४:७; यिर्म ५२:१३

विलापगीत १:११

तळटीपा

  • *

    यरुशलेमला सूचित करणारा भाषालंकार.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३८:९; ५२:६; विल २:१२; ४:४

विलापगीत १:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २१:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ८

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “आजारी.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:३

विलापगीत १:१४

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३७; यहे ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:१५

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१४, १५
  • +२इत ३६:१७
  • +प्रक १४:१९; १९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. ८

    १०/१/१९८८, पृ. ३०-३१

विलापगीत १:१६

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:१५

विलापगीत १:१७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४:३१
  • +अनु २८:४९; २रा २४:१, २; २५:१
  • +विल १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:१८

तळटीपा

  • *

    किंवा “तरुण स्त्रिया.”

समासातील संदर्भ

  • +नहे ९:३३; दान ९:७
  • +१शमु १२:१४, १५
  • +अनु २८:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३०

विलापगीत १:१९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३०:१४
  • +२रा २५:३; यिर्म ३८:९

विलापगीत १:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो १०७:११; यश १:२; ६३:१०
  • +अनु ३२:२५; यिर्म १५:२

विलापगीत १:२१

समासातील संदर्भ

  • +यहे २५:६, ७; ओब १२
  • +यश १३:१९; यिर्म २५:१२-१४; योए ३:१९
  • +स्तो १३७:८, ९; यश ५१:२२, २३

विलापगीत १:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:३५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

विलाप. १:१स्तो १२२:३, ४
विलाप. १:११रा ४:२०
विलाप. १:१अनु २८:१५, ४८; २रा २५:११, १२
विलाप. १:२विल १:१६
विलाप. १:२यिर्म ४:३०; यहे १६:३७
विलाप. १:२यिर्म ३०:१४
विलाप. १:३लेवी २६:३३; २रा २४:१४, १५; २५:२१; यिर्म ३९:९; ५२:२७
विलाप. १:३यिर्म १७:४
विलाप. १:३अनु २८:६४
विलाप. १:४यश ३:२६
विलाप. १:४आम ८:१०
विलाप. १:५जख १:१५
विलाप. १:५२इत ३६:१५, १६; नहे ९:३३; दान ९:७, १६
विलाप. १:५यिर्म ३९:९; ५२:३०
विलाप. १:६यहे २४:२१
विलाप. १:७१रा १०:२७
विलाप. १:७यिर्म ५२:४
विलाप. १:७स्तो १३७:७; विल २:१६
विलाप. १:८यश १:४; ५९:२; यहे २२:४
विलाप. १:८यिर्म १३:२२; यहे २३:२९
विलाप. १:८यिर्म ४:३१
विलाप. १:९यिर्म ८:७
विलाप. १:९यिर्म ५०:२९
विलाप. १:१०यिर्म ५२:१७, १९; दान १:१, २
विलाप. १:१०२इत ३६:१७, १८; स्तो ७४:७; यिर्म ५२:१३
विलाप. १:११यिर्म ३८:९; ५२:६; विल २:१२; ४:४
विलाप. १:१२यिर्म २१:७
विलाप. १:१३स्तो १०२:३
विलाप. १:१४लेवी २६:३७; यहे ११:९
विलाप. १:१५२रा २४:१४, १५
विलाप. १:१५२इत ३६:१७
विलाप. १:१५प्रक १४:१९; १९:१५
विलाप. १:१६यिर्म ३१:१५
विलाप. १:१७यिर्म ४:३१
विलाप. १:१७अनु २८:४९; २रा २४:१, २; २५:१
विलाप. १:१७विल १:८
विलाप. १:१८नहे ९:३३; दान ९:७
विलाप. १:१८१शमु १२:१४, १५
विलाप. १:१८अनु २८:३२
विलाप. १:१९यिर्म ३०:१४
विलाप. १:१९२रा २५:३; यिर्म ३८:९
विलाप. १:२०स्तो १०७:११; यश १:२; ६३:१०
विलाप. १:२०अनु ३२:२५; यिर्म १५:२
विलाप. १:२१यहे २५:६, ७; ओब १२
विलाप. १:२१यश १३:१९; यिर्म २५:१२-१४; योए ३:१९
विलाप. १:२१स्तो १३७:८, ९; यश ५१:२२, २३
विलाप. १:२२यिर्म ५१:३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत १:१-२२

विलापगीत

א [आलेफ ]*

१ कशी एकाकी बसली आहे ती नगरी, जी एकेकाळी गजबजलेली होती!+

कशी विधवेसारखी झाली आहे, जी राष्ट्रांमध्ये महान होती!+

कशी सक्‍तीच्या मजुरीत जखडली आहे, जी प्रांतांमध्ये राजकन्या होती!+

ב [बेथ ]

 २ ती रात्रभर रडत राहते,+ तिच्या गालांवरून अश्रू ओघळतात.

तिच्या सगळ्या प्रियकरांपैकी, एकही तिचं सांत्वन करायला तिच्याजवळ नाही.+

तिचे सगळे सोबती तिचे शत्रू बनले आहेत, त्यांनी तिचा विश्‍वासघात केलाय.+

ג [गिमेल ]

 ३ यहूदा बंदिवासात गेली आहे;+ तिला जुलूम आणि कठोर गुलामगिरी सहन करावी लागत आहे.+

तिला परक्या राष्ट्रांमध्ये राहावं लागेल;+ तिला विश्रांतीचं ठिकाण सापडत नाही.

तिचा छळ करणाऱ्‍या सर्वांनी, तिच्या संकटाच्या काळात तिला गाठलं.

ד [दालेथ ]

 ४ सीयोनला जाणारे रस्ते शोक करत आहेत, कारण कोणीही सणासाठी येत नाही.+

तिची सर्व फाटकं उजाड पडली आहेत;+ तिचे याजक उसासे टाकत आहेत.

तिच्या कुमारी* शोक करत आहेत आणि ती दुःखाने व्याकूळ आहे.

ה [हे ]

 ५ तिचे शत्रू आता तिचे मालक* बनले आहेत; तिचे वैरी बेपर्वा आहेत.+

कारण तिच्या पुष्कळ अपराधांमुळे यहोवाने तिच्यावर दुःख आणलंय.+

शत्रूने तिच्या मुलांना बंदिवासात नेलंय.+

ו [वाव ]

 ६ सीयोनच्या मुलीचं सर्व ऐश्‍वर्य नाहीसं झालंय.+

तिचे अधिकारी चारा न मिळालेल्या हरणांसारखे झाले आहेत,

आपला पाठलाग करणाऱ्‍यांपुढे ते शक्‍तिहीन होऊन चालत आहेत.

ז [झाइन ]

 ७ यरुशलेम दुःखी आणि बेघर झाली,

तेव्हा पूर्वी आपल्याजवळ असलेल्या सर्व मौल्यवान वस्तू तिला आठवल्या.+

तिचे लोक वैऱ्‍याच्या हाती सापडले आणि तिला कोणी सहायक नव्हता,+

तेव्हा तिचा नाश झालेला पाहून तिचे शत्रू तिच्यावर हसले.+

ח [हेथ ]

 ८ यरुशलेमने भयंकर पाप केलंय.+

म्हणून ती घृणास्पद झाली आहे.

जे तिचा सन्मान करायचे, ते आता तिला तुच्छ लेखतात, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे.+

ती कण्हते+ आणि शरमेने तोंड लपवते.

ט [तेथ ]

 ९ तिची अशुद्धता तिच्या वस्त्रांत आहे.

तिने आपल्या भविष्याबद्दल जराही विचार केला नाही.+

तिचा नाश धक्कादायक होता; तिचं सांत्वन करणारं कोणीही नाही.

हे यहोवा, माझं दुःख पाहा, कारण शत्रू बढाई मारतोय.+

י [योद ]

१० शत्रूने तिचा सगळा खजिना लुटून नेलाय.+

ज्यांनी तुझ्या मंडळीत येऊ नये अशी तू आज्ञा दिली होतीस,

त्या राष्ट्रांना तिने आपल्या पवित्र ठिकाणात पाऊल ठेवताना पाहिलंय.+

כ [खाफ ]

११ तिचे सगळे लोक उसासे टाकत आहेत; ते अन्‍न शोधत आहेत.+

जिवंत राहण्यासाठी काहीतरी खायला मिळावं, म्हणून त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू दिल्या आहेत.

हे यहोवा, पाहा, मी तुच्छ स्त्रीसारखी* झाले आहे.

ל [लामेद ]

१२ येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांनो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?

जरा माझ्याकडे पाहा!

यहोवाने आपल्या क्रोधाच्या दिवशी मला जे दुःख सोसायला लावलं,+

त्यासारखं आणखी कोणतं दुःख आहे का?

מ [मेम ]

१३ त्याने स्वर्गातून माझ्यावर अग्नी पाठवून माझं प्रत्येक हाड जाळून टाकलं.+

माझ्या पायांसाठी त्याने जाळं पसरवलंय; त्याने मला माघार घ्यायला लावली आहे.

त्याने मला असाहाय्य स्त्रीसारखं केलं आहे.

दिवसभर मी दुःखीकष्टी* असते.

נ [नून ]

१४ त्याने आपल्या हाताने, माझे अपराध माझ्यावर जुवासारखे लादले आहेत.

ते माझ्या मानेवर ठेवण्यात आले आहेत; माझ्यात शक्‍ती उरलेली नाही.

मी ज्यांचा सामना करू शकत नाही, अशा लोकांच्या हाती मला यहोवाने दिलंय.+

ס [सामेख ]

१५ माझ्या सर्व शूरवीरांना यहोवाने बाहेर फेकून दिलंय.+

माझ्या तरुणांना चिरडण्यासाठी त्याने माझ्याविरुद्ध मोठा समुदाय जमा केलाय.+

यहोवाने यहूदाच्या कुमारीला द्राक्षकुंडात तुडवलंय.+

ע [आयन ]

१६ यामुळे मी रडत आहे;+ माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत.

माझं सांत्वन करणारं किंवा मला* दिलासा देणारं कोणीही माझ्याजवळ नाही.

माझी मुलं हताश आहेत, कारण शत्रूने त्यांच्यावर विजय मिळवलाय.

פ [पे ]

१७ सीयोनने आपले हात पसरले आहेत;+ तिला सांत्वन देणारं कोणीही नाही.

यहोवाने याकोबविरुद्ध त्याच्या आसपासच्या सर्व शत्रूंना आदेश दिलाय.+

यरुशलेम त्यांच्यासाठी घृणास्पद वस्तू झाली आहे.+

צ [सादे ]

१८ यहोवा नीतिमान आहे;+ मीच त्याच्या आज्ञांविरुद्ध बंड केलं.+

सर्व लोकांनो, ऐका आणि माझ्या यातना पाहा.

माझ्या कुमारी* आणि माझे तरुण बंदिवासात गेले आहेत.+

ק [खुफ ]

१९ मी माझ्या प्रियकरांना हाक मारली, पण त्यांनी माझा विश्‍वासघात केला.+

जिवंत राहण्यासाठी अन्‍न शोधत असताना,+

माझ्या याजकांचा आणि वडीलजनांचा शहरात नाश झाला.

ר [रेश ]

२० हे यहोवा, पाहा मी मोठ्या संकटात आहे.

माझ्या आतड्यांना पीळ पडलाय.

माझ्या हृदयाला यातना होत आहेत, कारण मी फार बंडखोर झाले होते.+

बाहेर, तलवार माझ्या मुलांचा घात करते+ आणि घरातही मरण आहे.

ש [शिन ]

२१ लोकांनी माझे उसासे ऐकले आहेत; मला सांत्वन देणारं कोणीही नाही.

माझ्या सर्व शत्रूंनी माझ्यावर आलेल्या संकटाबद्दल ऐकलंय.

ते खूश आहेत, कारण तू ते आणलं आहेस.+

पण तू घोषित केलेला दिवस तू आणशील,+ तेव्हा त्यांचीही माझ्यासारखीच दशा होईल.+

ת [ताव ]

२२ त्यांचा सर्व दुष्टपणा तुझ्यापुढे येऊ दे,

आणि माझ्या सर्व अपराधांमुळे जसा तू माझ्याशी कठोरपणे वागलास,

तसाच तू त्यांच्याशीही कठोरपणे वाग.+

कारण मी उसासे टाकून थकले आहे आणि माझ्या हृदयाला यातना होत आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा