वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देवाच्या सुंदर निवासस्थानाची ओढ

        • एका लेव्याला पक्ष्यासारखं व्हावंसं वाटतं (३)

        • “तुझ्या अंगणांतला एक दिवस” (१०)

        • देव “सूर्यासारखा आणि ढालीसारखा आहे” (११)

स्तोत्र ८४:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१९

स्तोत्र ८४:१

तळटीपा

  • *

    किंवा “मला मनापासून प्रिय आहे!”

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:४; ४३:३; ४६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ८

स्तोत्र ८४:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ४२:१, २; ६३:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ८

स्तोत्र ८४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ८-९

    १२/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ८४:४

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:६; ६५:४
  • +१इत २५:७; स्तो १५०:१

स्तोत्र ८४:५

समासातील संदर्भ

  • +स्तो २८:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००६, पृ. ११

स्तोत्र ८४:६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आणि उपदेशक स्वतःवर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ८

स्तोत्र ८४:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:३२; यश ४०:२९-३१; हब ३:१९

स्तोत्र ८४:९

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “हे देवा, आमच्या ढालीकडे पाहा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१
  • +१शमु २:१०

स्तोत्र ८४:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो २६:८; २७:४; ४३:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ९

स्तोत्र ८४:११

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१; यश ६०:१९, २०
  • +अनु ३३:२९; २शमु २२:३; स्तो १४४:२
  • +स्तो ३४:९; ३७:१८

स्तोत्र ८४:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो १४६:५; यिर्म १७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९७, पृ. ११

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ८४:उपरीलेखन२इत २०:१९
स्तो. ८४:१स्तो २७:४; ४३:३; ४६:४
स्तो. ८४:२स्तो ४२:१, २; ६३:१, २
स्तो. ८४:४स्तो २३:६; ६५:४
स्तो. ८४:४१इत २५:७; स्तो १५०:१
स्तो. ८४:५स्तो २८:७
स्तो. ८४:७स्तो १८:३२; यश ४०:२९-३१; हब ३:१९
स्तो. ८४:९उत्प १५:१
स्तो. ८४:९१शमु २:१०
स्तो. ८४:१०स्तो २६:८; २७:४; ४३:३, ४
स्तो. ८४:११स्तो २७:१; यश ६०:१९, २०
स्तो. ८४:११अनु ३३:२९; २शमु २२:३; स्तो १४४:२
स्तो. ८४:११स्तो ३४:९; ३७:१८
स्तो. ८४:१२स्तो १४६:५; यिर्म १७:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ८४:१-१२

स्तोत्र

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी सूचना: गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं.

८४ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

तुझं निवासस्थान किती सुंदर आहे!*+

 २ माझ्या जिवाला यहोवाच्या अंगणांची

ओढ लागली आहे.

हो, तिथे जायला माझा जीव कासावीस झाला आहे.+

माझं तन-मन जिवंत देवाचा आनंदाने जयजयकार करतं.

 ३ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

माझ्या राजा आणि माझ्या देवा,

तुझ्या महान वेदीजवळ पक्ष्यालाही थारा मिळतो.

पाकोळी तिथे घरटं बांधून

आपल्या पिल्लांची काळजी घेते.

 ४ तुझ्या घरात राहणारे खरंच सुखी आहेत!+

ते सतत तुझी स्तुती करतात.+ (सेला )

 ५ ज्यांना तुझ्याकडून ताकद मिळते;+

ज्यांचं मन तुझ्या मंदिराकडे जाणाऱ्‍या मार्गांकडे लागलं आहे, ते सुखी आहेत!

 ६ बाका झुडपांच्या रखरखीत खोऱ्‍यातून जाताना,

त्यांना तो झऱ्‍यांचा प्रदेश वाटतो;

सुरुवातीचा पाऊस त्याच्यावर* आशीर्वादांचं वस्त्र पांघरतो.

 ७ ते चालतील तरी त्यांची शक्‍ती कमी होणार नाही;+

त्यांच्यातला प्रत्येक जण सीयोनमध्ये देवापुढे उभा राहील.

 ८ हे यहोवा, सैन्यांच्या देवा, माझी प्रार्थना ऐक;

हे याकोबच्या देवा, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. (सेला )

 ९ आमची ढाल+ असलेल्या आमच्या देवा,*

तुझ्या अभिषिक्‍ताकडे पाहा.+

१० कारण तुझ्या अंगणांतला एक दिवस, इतर ठिकाणी घालवलेल्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे!+

दुष्टांच्या तंबूंमध्ये राहण्यापेक्षा,

मी आपल्या देवाच्या घराच्या उंबरठ्याजवळ उभं राहणं पसंत करीन.

११ कारण यहोवा आपल्यासाठी सूर्यासारखा+ आणि ढालीसारखा+ आहे;

तो कृपा आणि सन्मान देणारा देव आहे.

जे खरेपणाने चालतात,

त्यांच्यापासून यहोवा कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवणार नाही.+

१२ हे सैन्यांच्या देवा यहोवा,

तुझ्यावर भरवसा ठेवणारा माणूस सुखी आहे!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा